आयुष्यात केसांना रंग द्यायची गरज पडणार नाही, या नंतर एकही केस गळणार नाही केस लांब आणि काळेभोर होतील…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. कढीपत्ता किंवा कडूलिंब त्याचा या पद्धतीने वापर करा, पांढरे झालेले केस तुमचे शंभर टक्के काळे व्हायला लागतील. केस गळती याने तात्काळ बंद होईल. केस भरगच्च, काळेभोर, लांबसडक होतील. नवीन केस सुद्धा येतील इतका हा चमत्कारिक उपाय आहे. हा उपाय पुरुष दाढी मिशी साठी करू शकतात. दाढी मिशीचे केस पातळ किंवा पांढरे असतील तर.

हा उपाय कोणत्याही व्यक्तीला आणि कोणत्याही वयात परिणाम कारक आहे हे या उपायाचे खास वैशिष्ट्य आहे. हा उपाय करताना या घटकातील प्रमाण आणि ते लावण्याची पद्धत खुप महत्वाची आहे. हा उपाय करण्यासाठी पहिला घटक लागणार आहे तो आहे कढीपत्ता. सर्वत्र उपलब्ध होणार हा घटक आहे आणि हा या उपायातील अत्यंत महत्वाचा आणि मुख्य घटक आहे. कढीपत्ता सावलीमध्ये सुखवुन त्याची पावडर बनवा किंवा ताजा कढीपत्ता असेल तर पेस्ट बनवून वापरता येतो.

याचे प्रमाण आहे ते खुप महत्त्वाचे आहे. दोन चमचा कढीपत्त्याची पावडर किंवा ताज्या कढीपत्त्याची दोन चमचा पेस्ट घ्यायची आहे. या कढीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, व्हिटॅमिन क असते . परंतु सर्वात महत्वाचा जो घटक आहे यामध्ये तो आहे कोयाजिनिन नावाचे ग्लुकोसाईट्स. जे केसांच्या मुळांना पोषण देते आणि पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावते.

केसांना वाढ आणि मजबुती देण्याचे काम हा घटक करतो. म्हणून कढीपत्त्याची पावडर किंवा पेस्ट दोन चमचे वापरायची आहे. दुसरा घटक लागणार आहे मेहंदी. साधी मेहंदी वापरायची, कुठलाही त्यामध्ये घटक असणारी म्हणजे काळी केस होणारी, लाल केस होणारी असली मेहंदी न वापरता साधी मेहंदी वापरायची आहे. नैसर्गिक, नॅचरल मेहंदी वापरायची आहे आणि याचे प्रमाण छोटा एक चमचा घ्यायचा आहे.

केसाच्या मुळाची जी त्वचा असते ती मऊ करून तिथे नवीन केस उगवण्यासाठी आणि पांढरे केस काळे करण्यासाठी याची खुप मदत होते. म्हणून आपल्याला एक छोटा चमचा मेहंदी वापरायची आहे. तिसरा आणि महत्वाचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे दही. दही एक छोटा चमचा आपल्याला वापरायचा आहे. केसांमधला कोंडा नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका दही बजावते. दह्यामध्ये 77 प्रकारचे पोषणतत्वे असतात आणि यामधले 70% हे केसांना आवश्यक असणारे तत्वे असतात. म्हणून आपल्याला एक चमचाभर दही वापरायचे आहे.

चौथा आणि अत्यंत महत्वाचा घटक टाकायचा आहे ते म्हणजे दोन थेंब एरंडेल तेल. हे केस दाट करण्यासाठी आणि नवीन केस उगवण्यासाठी अत्यंत महत्व महत्वाचा घटक आहे. केसांची घनता वाढवते आणि केसांची मुळ सुद्धा मजबूत करते. असे हे एरंडेल तेल फक्त दोन थेंब वापरायचे आहे. या सर्व घटकांना मिक्स करायचे आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचे आहे. याचे प्रमाण हे याच पद्धतीने घ्यायचे आहे. तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर याच पटीमध्ये हे साहित्य घेऊन जास्त बनवू शकता.

आता लावायचे कसे? हे केसांवर किमान एक तास राहिले पाहिजे. म्हणजे अंघोळीच्या अगोदर हे एक तास लावले पाहिजे. त्यानंतर केसांना कुठल्याही प्रकारचा आयुर्वेदिक शाम्पू लावून हे केस आपण धुवून टाकायचे आहेत. आठवड्यातून किमान तीन वेळा हा उपाय करायचा आहे. परंतु तुमची केसगळती खुप होत असेल किंवा केस खुप पांढरे व्हायला लागले असतील तर सलग अकरा दिवस याचा वापर करायचा आहे.

तुमची केसगळती पहिल्या दिवशी बंद झालेली दिसेल. अकरा दिवसामध्ये तुम्हाला पांढरे झालेले केस मुळापासून पूर्णपणे काळे झालेले दिसतील. याचा सलग वापर केला तर कुठलाही साईड इफेक्ट नाही. परंतु त्यानंतर किमान आठवड्यातून तीन वेळेस याचा वापर करायचा आहे. असे सलग तीन महिने याचा वापर करायचा आहे. तुमचे पांढरे झालेले केस आहेत ते पूर्णपणे काळे होतील. हा उपाय आपल्याला जास्त दिवस करावा लागतो. याचा रिजल्ट आहे तो शंभर टक्के मिळतो. केस गळती कमी करण्यासाठी, केस उगवण्यासाठी केस काळे करण्यासाठी खुप चांगला उपाय आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *