देवाने भरपूर वेळ काढून या १० लोकांना बनविले आहे… 7 नंबर तर भारतातील…

मित्रांनो, ७५० कोटीच्यापेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये आपले विशेष असे समाजात स्थान निर्माण करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी लोक आपली संपूर्ण ताकद लावतात. पण काही असे धूरंधर या दुनियेत आहेत ज्यांना या जगात आपले नाव बनविण्यासाठी काहीही करावे लागत नाही. कारण ईश्वर प्रथमच यांचे नशीब सोन्याच्या अक्षरात लिहून त्यांना भूतलावर पाठवतात. त्यामुळे त्यांच्याकडे अशी बुद्धिमत्ता असते, की जे तुम्ही बघितले तर तुम्ही आश्चर्य कराल. मित्रांनो, तयार राहा कारण आम्ही तुमच्यासाठी अशा लोकांना तुम्हाला दाखविणार आहोत ते खरच जबरदस्त आहेत.

सुलतान कोझीन- मित्रांनो आमच्या यादीची सुरुवात आम्ही जगातील सगळ्यात उंच माणसापासून करीत आहोत. कारण जो व्यक्ति तुम्ही आता बघत आहात त्यांचे नावmसुलतान कोझीन आहे. ते २.५१ मिटर म्हणजेच साधारण ८ फुट ३ इंच उंचीबरोबर या वेळी जगातील सगळ्यात उंच व्यक्ति आहेत. टरर्की मध्ये जन्मलेले हे सुलतान कोझीन हे बाकीच्या मुलांप्रमाणेच होते. पण १० व्या वर्षी त्यांच्या पेट्यूटरी ग्लॅंडमध्ये ट्यूमर असल्यामुळे त्यांची ऊंची अचानक वाढू लागली. त्यामुळे आज हे जगातील सगळ्यात उंच व्यक्ति आहेत.

लेझी वेलाझक्वेझ- मित्रांनो, तुम्ही आता अमेरिकेत राहात असलेल्या लेझीला भेटा., जी लहानपणापासून प्रोग्लुएड नावाच्या अब्नोर्मल मेडिकल कंडिशनशी झुंज देत आहे. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये कमी वयात त्यांचे शरीर जास्त वयाच्या माणसांसारखे झाले आहे. मात्र १० वर्षाच्या वयात लेझी वेलाझक्वेझची त्वचा ही ५० वर्षाच्या म्हातार्‍या व्यक्तीप्रमाणे दिसते आहे. ज्यामुळे लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. प्रथम त्यांना खूप वाईट वाटले, पण हळू हळू जेव्हा त्यांनी स्वत:बद्दलचे सत्य स्वीकारले, तेव्हा ती सावरली. आज ही एक “मोटिव्हेशन स्पीकर” आहे पण तिने एक पुस्तक पण लिहिले आहे. त्यामुळे आज ती कितीतरी लोकांचे प्रेरणास्थान झाली आहे.

व्हालेरिया लुक्यांनोव्हा- मित्रांनो, बाहुलीसारखे दिसायला कोणाला आवडत नाही. प्रत्येक मुलीचे हे स्वप्न असते की तिचे रूप बाहुलीप्रमाणे सुंदर असावे. पण हे सगळ्यांच्या नशिबात नसते. ल्युक्रेन मध्ये राहाणारी व्हालेरिया लुक्यांनोव्हा सारखे नशीब सगळ्यांचे थोडीच असते. ज्यांना बघून माणसे गोंधळात पडतात. ही मुलगी आहे की मेणाची बाहुली. तुम्हीच बघा ही
एकदम बार्बी डॉल सारखी दिसते. म्हणून लोक हिला “ह्युमन बार्बी” नावाने ओळखतात.

किम गुडमॅन- आता आम्ही तुमची भेट ज्यांच्याबरोबर करणार आहोत त्यांचे खरे रूप जर कोणी बघितले तर घाबरून त्याची शुद्ध हरपेल. कारण आपल्या डोळ्यांना ती इतके जास्त बाहेर काढते की ते बघून कोणीही माणूस घाबरून जाईल. त्यांच्या ह्या वेगळ्या करामतीमुळे त्यांचे नाव “गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” च्या यादीत आले आहे. काही टीव्ही शोज मध्ये तिने आपली अदाकरी दाखविली आहे.

मॅनडी सेलअर्स- मित्रांनो, तुम्ही आता एका अजब आजाराशी झगडनार्‍या महिलेला भेटा. इंग्लंड मध्ये रहाणार्‍या मॅनडीचे पाय साधारण पायांपेक्षा खूपच जाड आहेत. काळाप्रमाणे त्यांचे पाय इतके जाड झाले आहेत की ती व्यवस्थित चालू शकत नाही. त्यांचे पाय २१० पाउंडचे आहेत.

गैरी टर्नर- मित्रांनो आपण आपली त्वचा ओढली तर जास्तीत जास्त १ ते २ इंच ओढली जाते. ब्रिटन मध्ये राहाणे गैरी रबरमॅन प्रमाणे आपली त्वचा ओढतात व गळ्याची त्वचा ओढून ते आपले तोंड बंद करू शकतात. मास्क बनवू शकतात. हा फोटो बघा.

ज्योति आमगे- आमच्या भारतातील ज्योतिला आपण विसरू शकत नाही, जी पूर्ण जगात सगळ्यात कमी उंचीची महिला आहे. आपल्या कमी ऊंचीमुळेच त्यांनी एवढी प्रसिद्धी मिळविली आहे. ती एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने पण “गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये आपले नाव नोंदविले आहे.

अरुण राईकवर- यांना लोक “मैग्नेट मॅन” या नावाने ओळखतात. त्यांचे शरीर इतके मैग्नेटीक आहे की ते कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या शरीरावर जड लोखंड चिटकवू शकतात. तुम्ही बघू शकता त्यांनी आपल्या शरीरावर पिन पासून इस्त्रीपर्यन्त सगळे चिकटवले आहे. हे खूप चुंबके आपल्या शरीरावर चिटकवू शकतात.

अशले मॉरिस- मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या एलेर्जीबद्दल ऐकले असेल. पण औस्ट्रेलिया मध्ये रहाणार्‍या अशले मॉरिस हिला सगळ्यात जरूरी असलेला घटक पाणी याचीच एलेर्जी आहे. जर ती पाण्याच्या संपर्कात आली, तर तिची त्वचा जळायला सुरुवात होते. त्यांचा स्वत:चा घाम पण त्यांना चालत नाही. त्यांचे आंघोळ करणे किती कठीण असेल याचा तुम्ही विचार करा.

रेट लॅम्ब- मित्रांनो, जेव्हा मुले जन्माला येतात तेव्हा जास्तीत जास्त वेळ ती झोपतात. पण रेट लॅम्ब या मुलाच्या नशिबात झोपच नाही. तो जन्मानंतर झोपलाच नाही.

टॉम स्टँडफोर्ड- ब्रिटिश सायकलिस्ट टॉम स्टँडफोर्ड याने लोकांचे लक्ष तेव्हा वेधून घेतले जेव्हा लोकांना त्याच्यातील वैगुण्य कळले. ते फक्त एक हाडांचा सापळा आहेत.

जीजस फजार्डो- मेक्सिको मध्ये राहाणार्‍या या व्यक्तीने आपल्या शरीरात निघालेल्या जास्तीच्या केसांमुळे हे जगातील एक आश्चर्य आहेत. त्यांच्या पूर्ण चेहर्‍यावर केस आले आहेत. ते सर्कस मध्ये काम करतात.

चेन टुयनझी- मित्रांनो ज्या महिलेला तुम्ही भेटणार आहात तिच्या जन्माच्या वेळी तिचे पाय पुढे असण्याऐवजी मागील बाजूस आहेत. त्यामुळे ती चालू शकत नव्हती. नंतर तिच्या अनेक सर्जरी झाल्या व पाय सरळ झाले.

अब्दुल बजनदार- बंगलादेशात राहाणार्‍या अब्दुलला आता भेटा. ह्यांना लोक “ट्री मॅन” या नावाने ओळखतात. त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर झाडे उगवली आहेत जी दिसायला अजब दिसतात.

अबबे आणि ब्रिटेनि हेन्सेल्ल- तुम्ही जुळ्या बहिणी बघितल्या असतील, पण या बहिणी बघा ज्या शरीराने एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. एकाच शरीरात दोन जीव आहेत. एक हात व पाय जोडलेले आहेत. त्या स्वतंत्र आयुष्य जगत आहेत.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.