मधुमेह चा घरगुती उपाय, शुगर च्या आजाराचा सर्वात साधा-सरळ उपाय…

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक एकदम वेगळ्या प्रकारची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण बोलणार आहोत मधुमेहासंबंधी., म्हणजेच साखरेबद्दल. मित्रांनो, असे मानले जाते, की मधुमेह हा फक्त मोठ्या वयाच्या लोकांना होतो. पण तुम्ही अशा बर्‍याच लोकांना बघितले असेल, ज्यांचे वय अजून लहान आहे व त्यांना मधुमेह झाला आहे.

मधुमेह होण्याची बरीच कारणे असू शकतात. जसे की मधुमेह अंनुवंशिक असू शकतो. जास्त धू म्र पा न, दा रू पिणे त्यामुळे पण मधुमेह होऊ शकतो. मधुमेहाच्या इलाजासाठी जर तुम्ही काही औषधे वापरत असाल, तर तुम्हाला पथ्य पाळावी लागतात.

जर कोणाला हा आजार झाला, तर तो त्याला संपूर्ण आयुष्य सोडत नाही. कधीतरी मधुमेह हा जीवघेणा ठरू शकतो. परंतु, मित्रांनो, जर तुम्ही काही उपाय केलेत तर तुम्ही तुमची साखर नियंत्रणात ठेवू शकता. तुम्ही हा आजार बरा करू शकता.

तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी खूपच सोपा व चमत्कारी उपाय घेऊन आलो आहोत ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत व यामुळे तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहील. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, की या उपयात तुम्हाला कोणत्याही कडू वस्तूचे सेवन करायचे नाही.

तुम्ही आमची ही माहती सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. तुम्हाला अशीच माहिती मिळत राहावी असे वाटत असेल, तर आमच्या पेजला सबस्क्राईब करा, लाइक व शेअर करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला आमची पुढील माहिती मिळत राहील. चला सुरू करूया हा उत्तम उपाय.

तुम्हाला इथे पहिली वस्तु घ्यायची आहे ती म्हणजे बेलाची पाने ज्याला बिल्वपत्र असेही म्हणतात. बेलाच्या पानांमध्ये अॅंटी-रेमिडिक गुणधर्म असतात. हे एक लो-ग्रेसिविक इंटेक्स वनस्पति आहे. मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी बेलाची पाने खूपच उपयोगी आहेत.

बेलाच्या पानांमध्ये असे गुण असतात, जे आपल्या मधुमेहाला नियंत्रित ठेवतात. तुम्हाला इथे घ्यायची आहेत ८ ते १० बेलाची पाने. तुम्हाला या पानांना वाटून घ्यायचे आहे. तुम्हाला ही पाने वाटल्यावर गाळण्याने किंवा कपड्याने यातील रस गाळून घ्यायचा आहे.

दुसरी वस्तु तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे काळी मिरी. काळ्या मिरीत विटामीन सी, विटामीन ए, करोटीन, अॅंटी-ओकसिडेंट आढळतात. सगळ्यात आधी तुम्हाला काळ्या मिरीची पाऊडर करून घ्यायची आहे. काळी मिरी तुम्हाला कोणत्याही वाण्याच्या दुकानात मिळू शकते. ही मिरी तुम्हाला अर्धा चमचा फक्त घ्यायची आहे.

बेलाच्या रसात तुम्हाला ही पाऊडर मिक्स करायची आहे. व्यवस्थित मिक्स करा. तुम्हाला रिकाम्या पोटी सकाळी कोमट पाण्याबरोबर याचे सेवन करायचे आहे. गर्भवती महिलांनी याचे सेवन करू नये. कारण यामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे त्यांच्यासाठी फायदेशीर नाहीत. मधुमेह रुग्णानी आठवड्यातून ३ वेळा ह्याचे सेवन करायचे आहे.

जर काही आठवडे तुम्ही हे प्यायले तर तुम्हाला समजेल की तुमचा मधुमेह नियंत्रणात आहे व तुमची ही समस्या कायमसाठी नाहीशी होईल. कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.