डोळ्यांची दृष्टी वाढविण्याचा व चष्मा सोडविण्याचा रामबाण उपाय…

मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर जी माहिती शेअर करणार आहे ती तुमच्या खूपच उपयोगी ठरणार आहे. डोळ्यांची दृष्टी वाढविणारी, स्मरणशक्ति चांगली करणारी जी पाऊडर मी बनविणार आहे ती माहिती तुम्हाला सांगणार आहे. जर चष्मा लागला
असेल, तर मित्रांनो तो पण निघून जाईल व त्याचबरोबर डोळ्याची दृष्टी वेगाने वाढेल. तर इथे मी सगळ्यात पहिले बडीशेप घेतली आहे.

बडीशेप जी आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात नेहमीच असते. आपली स्मरणशक्ती वाढविते, आपली दृष्टी वाढविते त्यासाठी बडीशेप खूपच उपयोगी आहे. त्याचबरोबर बडीशेपेचे सेवन केल्यामुळे आपल्याला सांधेदुखी, हाडांचे आखडणे यापासून आराम मिळतो. बडीशेप आपला तणाव दूर करते, वजन कमी करावयास मदत करते, मेटाबोलीसम बूस्ट करते, आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवते, आपल्या डोळ्याच्या प्रकाशासाठी ती खूपच फायदेशीर आहे.

पण बडीशेपेचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे, कोणत्या वस्तूंबरोबर करायचा आहे हे जाणून घेणे जरूरी आहे, ज्यामुळे तुमचा चष्मा कायमचा निघून जाईल. बारीक, मोठी कोणतीही बडीशेप तुम्ही घेऊ शकता. तुमच्या डोळ्याची दृष्टी कमी झाली असेल तर ती वाढेल. डोळे कमजोर होण्याचे कारण आपली चुकीचे खाणेपिणे आहे. तसेच खूप जास्त प्रमाणात संगणक व मोबाइल यांचा वापर करणे हे आहे. काही वेळेस ते अनुवंशिक असू शकते.

दुसरी वस्तु मी इथे घेतली आहे ती आहे खडीसाखर. खडीसाखरपण आपल्या डोळ्यांचा प्रकाश वाढविण्यास मदत करते, जेव्हा आपण बडीशेप बरोबर तिचे सेवन करतो. आपले पचन ठीक करते, आपल्या शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर खडीसाखर ती दूर करते. ज्या लोकांच्या हतापायाची आग किंवा जळजळ होते, त्यांनी खडीसाखरेचे सेवन जरूर केले पाहिजे. खडीसाखर प्रकृतीने थंड आहे.

तुम्हाला जर तुकडा किंवा चौकोनी खडीसाखर मिळाली तर उत्तम पण जर धागा असलेली खडीसाखर, मोठे तुकडे असलेली खडीसाखर मिळाली तर ही गुणांचे भांडार आहे. ही पोटाची जळजळ शांत करते, डोळ्यांची दृष्टी सुधारते जेव्हा आपण खडीसाखर व बडीशेप एकत्र खातो. आपली हिमोग्लोबिन पातळी वाढवते ही खडीसाखर. नंतर आपल्याला घ्यायचे आहेत काळी मिरीचे ८ ते १० दाणे घ्यायचे आहेत.

काळी मिरी आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवते. सर्दी खोकला यापासून आराम देते. यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट गुणधर्म असतात. यामध्ये एक वस्तु अजून घालायची आहे ती आहे बदाम. तुम्हाला १० ते १२ बदाम घ्यायचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, बदाम आपल्या हृदय, डोळे यासाठी उपयोगी आहे. बदामात भरपूर प्रमाणात झिंक, कॅल्शियम, मैग्ंनेशियम असते.

आपल्या शरीरासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत बदाम. पूर्वीच्या काळापासुन लोक बदाम रोज खात असत. म्हणून लवकर चष्मा लागत नसे. ६ छोटे चमचे बडीशेप, १० ते १२ बदाम, ८ ते १० मिरीचे दाणे, थोडी खडीसाखर या सगळ्याची पाऊडर तयार करा. ही पाऊडर मुलांसाठी खूप उत्तम आहे.

रात्री किंवा सकाळी तुम्ही दुधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर घ्या. आमची माहिती तुम्हाला आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.