स्वामींचे नामस्मरण करत रात्री झोपताना इथे ठेवा 1 वस्तू , सकाळी सर्व इच्छा पूर्ण…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला पैस्यांची समस्या आहे, धनसंबंधी काही समस्या असतील, पैसा तुमच्याकडे येत नाही, तर मित्रांनो ही माहिती तुम्ही नक्की शेवटपर्यंत वाचा. मित्रांनो केवळ एक लवंग रात्री गुपचूप घरात इथे लपवून ठेवा. एक लवंग आणि मग बघा चमत्कार तुमच्या घरात पैसाच पैसा येऊ लागेल. पैसा आपोआप सतत तुमच्याकडे ओढला जाईल.

तुमची याचा विचारही केला नसेल एवढा प्रचंड पैसा तुम्हाला मिळू लागेल. माता लक्ष्मी कायम तुमच्या घरी टिकून राहील. एक लवंग तुमच्या सर्व समस्या दूर करेल. मित्रांनो वरील हा उपाय आपल्या घरात एक लवंग गुपचूप या ठिकाणी ठेवा आणि तेही कोणालाही न कळता.

मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण खूप सारी मेहनत करतो. पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या मध्ये अनेक अडथळे येतात. ही उपाय फक्त त्याच लोकांसाठी आहे जे की खूप मेहनत करतात, पण त्यांना त्याचा मोबदला पाहिजे तितका मिळत नाही.

मित्रांनो केवळ घरात बसून हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा मोबदला मिळणार नाही. तुम्हाला काही तरी काम करावे लागेल, कष्ट करावे लागेल. मगच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. मित्रांनो तुम्ही कष्ट करा. कष्टाचे फळ नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळेल. मित्रांनो आपण काय करायचं आहे तर माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी, पैस्याला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी हा उपाय नक्की करा.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण जो लवंग घेणार आहे तो अखंड घ्यायचा आहे. कुठेही तुटलेली फुटलेली नसावी. आखंड लवंग आपण घ्यायची आहे आणि ती आपल्या देवघरासमोर बसून ही लवंग एका लाल रंगाचा स्वच्छ कापडामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि हा कापड आपण बांधायचा आहे. त्या कपड्याची आपल्याला गाठ बांधायची आहे.

मित्रांनो ही गाठ बांधत असताना आपण आपल्या मनामध्ये समजायचं आहे की या कपड्यामध्ये जी लवंग आहे ती माता लक्ष्मीचच एक प्रतीक आहे. आपण माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो आपण म्हणायचा, बोलायचा आहे. मंत्र असा आहे ‘ओम श्री महालक्ष्मीय नमो नमः’ तर मित्रांनो हा मंत्र म्हणताना ही कापडाची गाठ बांधायची आहे.

अशी गाठ मारलेली लवंग आणि ते लाला कापड आपल्या तिजोरीमध्ये कोणालाही न कळता गुपचूप ठेवायचं आहे. तिजोरी नसेल तर जिथे आपले पैसे, दागिने ठेवतो तिथे आपल्याला हे गुपचूप ठेवायचे आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करताना कोणालाही या कानाच त्या कानाला सुद्धा कळू देऊ नका.

कितीही जवळचा व्यक्ती असुद्या अगदी घरातील सुद्धा. मित्रांनो हा उपाय करतांना आपल्या मनामध्ये संपूर्ण विश्वास असायला पाहिजे, श्रद्धा असायला पाहिजे, मनामध्ये असा विचार करा की हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न आहे. सर्व काही चांगलं होणार आहे. सुख समृद्धी समाधान सर्व काही आपल्या घरामध्ये येणार आहे आणि टिकून राहणार आहे. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा. याचा फायदा तुम्हाला लगेचच नक्की जाणवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *