जीवनात या गोष्टी घडू लागल्यास समजून जा लवकरच येणार आहेत चांगले दिवस…- श्रीकृष्ण- ईश्वराचे संकेत

मित्रांनो, नमस्कार, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात काही नवीन शिकायचे असेल, तर पेजला लाईक जरूर करा. जीवन-मृत्यू, सुख-दू:ख, नुकसान- फायदा, ही सगळी जीवनातील महत्वपूर्ण अंगे आहेत. कधी खुशीचा पाऊस पडतो, तर कधी दू:खाचे ढग येतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उतार-चढाव येतच असतात. हे सगळे वेळेच्या चक्रानुसार (काळचक्र) होत असते. वेळेपेक्षा बलवान काही नाही.

काळाच्या पुढे सगळेच झुकतात. तुम्ही तुमच्या जीवनात कितीतरी प्रकारची माणसे बघितली असतील, ज्यांना तुम्ही आभाळातून जमिनीवर येताना बघितले असेल, तसेच राजाचा रंक व रंकाचा राव बनताना बघितले असेल. वेळ हे असे हत्यार आहे ज्याचा घाव (जखम) प्रखर असतो, जो कोणीच भरून काढू शकत नाही. पण आपण कसे समजून घेऊ शकतो, की आपले काळचक्र कसे असेल.

वेळ आपल्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडेल की संकटाचे, असे कितीतरी प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होत असतील. म्हणून, आजच्या या माहितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही संकेतांविषयी ज्यामुळे तुम्हाला तुम्हाला तुमच्या येणार्‍या सुखाच्या वेळेची कल्पना येऊ शकेल. जेव्हा नारद मुनि वैकुंठधामाला पोहोचले, तेव्हा त्यांनी भगवान श्रीहरी विष्णुंना या संकेतांविषयी विचारले होते.

तेव्हा श्रीहरीविष्णुंनी त्यांना सांगितले, की ते स्वत: मनुष्याना काही असे संकेत पोहोचवतात की ज्यामुळे मनुष्य आपल्या येणारा कालावधी कसा आहे ते समजते. ते संकेत प्रकृती, पशू, शुभ संकेत, किंवा भक्तांकडून होऊ शकतात. फक्त मनुष्याने ते जाणून घेतले पाहिजेत. चला तर मग तुम्हाला सांगतो त्या संकेतांविषयी जे स्वत: भगवान विष्णुंनी सांगितले आहेत. पण त्याआधी आमची माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

पहिला संकेत- जर तुम्हाला ब्रम्हमुहूर्तावर जाग आली, तुमचे डोळे उघडले, व तुम्हाला देवाचे स्मरण झाले, किंवा तुम्हाला असे वाटले, की कोणीतरी तुम्हाला कोणत्यातरी दिशेला घेऊन जाते आहे, तर तुमच्यासाठी यशाची नवीन द्वारे उघडणार आहेत. तुम्हाला योग्य मार्ग मिळणार आहे.

दूसरा संकेत- तुम्हाला असे जाणवले असेल, काही वेळेस तुमचे मन उगाचच विनाकारण प्रसन्न राहात असेल, तुमचा चेहरा हसरा राहात असेल, तर समजून जा की तुमच्या जीवनात खुशी येणार आहे, ज्यामुळे तुम्ही सदैव प्रफुल्लित राहाल. आपल्या शरीरात ईश्वर वास करीत असतो म्हणून मन परसणा राहाणे हा सगळ्यात मोठा शुभ संकेत आहे.

तिसरा संकेत- जर तुमच्या घरात दरवाजाजवळ गाय म्हणजेच गोमाता सतत काहीतरी खायला येत असेल, माकड तुमच्या घरातून काही पळवून नेत असेल, मांजर तुमच्या घरात मुलांना जन्म देत असेल, किंवा पक्षी तुमच्या अंगणात घरटे बांधत असतील, चिवचिवत असतील., असे काही शुभ संकेत हे दर्शविते, की तुमचा येणारा कालावधी तुम्हाला बलवान बनवेल. ज्यामुळे तुम्ही योग्य पदावर पोहोचणार आहात.

चौथा संकेत- लहान मुलांमध्ये ईश्वराचा वास असतो असे आपण मानतो. जर कोणी लहान कन्या किंवा शिशु जर तुमच्याकडे बघून सतत हसत असेल, किंवा तुमच्या अंगणात खुशीत खेळत असेल तर तो शुभ संकेत मानला जातो. तुमच्या जीवनात नवीन खुशी येईल व तुमचे जीवन त्याने भरून जाईल.

पाचवा संकेत- काही कालावधीपासून चाललेला खर्च, अकारण येणारी संकटे दूर होऊ लागली व मिळकतीचे स्त्रोत प्राप्त होत असतील, तर समजून जा तुमचा वाईट काळ आता संपणार आहे व धन तुमच्या घरी टिकणार आहे. माता लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होईल. सहावा संकेत- पूजेच्या थाळीत फुलांचा हार, चन्दन पडणे, ईश्वराची मूर्ति तुमच्याकडे बघून हसते आहे असे वाटणे, घरात चांदी, सोने येणे, हे खूपच शुभ मानले जाते. हे सगळे संकेत तुम्हाला येणार्‍या शुभ काळाचा संकेत देतात.

सातवा संकेत- सकाळी सकाळी जर तुम्ही घरातून काही शुभ कार्यासाठी निघालात, व तुम्हाला गायीचे दर्शन झाले, किंवा साधूचे दर्शन झाले, पूजारीचा आशीर्वाद प्राप्त झाला, तर ते खूप शुभ आहे. त्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही ज्या कामासाठी निघाला आहात, ते कार्य सफल होईल.

आठवा संकेत- संध्याकाळच्या वेळी पाण्याने किंवा दुधाने भरलेले भांडे तुम्हाला कोणाकडून प्राप्त झाले, किंवा गोड वस्तु मिळाली, तर शुभ कालावधीच्या आगमनाचा हा संकेत आहे. कमेन्ट मध्ये “जय श्रीकृष्ण” लिहायला विसरू नका. ही माहिती आवडली असेल, तर जरूर शेअर व लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *