मूळव्याध कितीही जुना असू द्या 1 दिवसात बरा होईल या घरगुती उपायाने…

मित्रानो कोणत्याही प्रकारचा मूळव्याध फक्त एका दिवसात बरा करण्याची ताकद आजच्या ह्या घरगुती उपायामध्ये आहे. मित्रानो फक्त चोवीस तासात तुमचा जुन्यात जुना असणारा मूळव्याध हा घरगुती उपाय बरा करेल. यासाठी आपल्याला लागणार आहेत सुख्या नारळाच्या जटा (केसर). मित्रानो ह्या नारळाचे केसर आपल्याला गॅस वरती व्यवस्थित जाळुन घ्यायचे आहे. त्यांची राख करायची आहे.

मित्रानो हा उपाय जुन्यात जुना मूळव्याध मुळापासून बरा करतो. तुम्ही ह्या पूर्वी सुद्धा अशा प्रकारचे उपाय पाहिले असतील मात्र आजच्या उपायामध्ये याचे प्रमाण किती घ्यायचे कोणत्या वेळी घ्यायचे अशी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत जेणे करून पुढच्या चोवीस तासात तुमचा मूळव्याध ९९% कमी झालेला दिसेल. मित्रानो हा उपाय करत असताना काही गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हा उपाय करत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे वांगी, साबुदाणा, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, नॉन व्हेज, यांचे सेवन चुकून ही करायचे नाही. किमान एक महिना तरी ही पत्य पाळावे लागतील, यासोबतच गवारीची भाजी किंवा ढोबळी मिरची यांचे सेवन ही आपण टाळायचे आहे .

मित्रानो हा उपाय आपण करत आहोत मूळव्याधीसाठी जर तुम्ही बसून काम करत असाल तर अधून-मधून उटत चला ज्यांना बसून काम असत, ज्याचं वजन खूप वाढलेल आहे, बेकरीचे पदार्थ जे लोक ज्यास्त खातात अशा लोकांनाच मूळव्याधी चा त्रास होतो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनशैली मध्ये थोडासा बदल करायचा आहे . मित्रानो जेव्हा जेव्हा शौच्याला जाण्याची इच्छा होईल तेव्हा तेव्हा आपण शौच्याला जाणे गरजेचे आहे.

शौच्यास गेल्या नंतर जोर लावून संडास अजिबात करू नका हा उपाय केल्यानंतर आपण ज्यास्तीत ज्यात द्रव पदार्थांचे चे सेवन करायचे आहे म्हणजेच फळाचा ज्युस, पाणी यासारख्या घटकांचे ज्यास्त सेवन करायचे आहे. चहा, कॉफी यासारख्या पेयांचे सेवन ज्यास्त करायचे नाही. आपल्या आहारामध्ये फळे असतील, पालेभाज्या असतील यासारख्या तंतुमय पदार्थांचा ज्यास्तीत जास्त वापर करायचा आहे.

आपल्या शरीराची ज्यास्तीत जास्त हालचाल होण्यासाठी योगासने करा, व्यायम करा किंवा रोज सकाळी अर्धा तास चालणे अश्या व्यायमचे प्रकार करा. ज्यांना माहीत नाही मूळव्याध म्हणजे नेमकं काय काय असत तर मित्रानो तुमच्या शौच्यातून रक्त पडत असेल किंवा शौच्याच्या ठिकाणी खाज होणे किंवा दुखत असेल वेदना होत असतील तर ही मूळव्याधीची लक्षणे आहेत तर मित्रानो हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रानो नारळाचे केसर आहे ते आपल्याला जाळून घ्यायचे आहे. आपण त्या जळलेल्या केसराची बरीक पूड (पावडर)करून घ्यायची आहे.नारळाचे केसर जाळून जी आपण पूड बनवली आहे या पुडीचा वापर आपण दही किंवा ताक या सोबत करायचा आहे मात्र महत्वाची गोष्ट ही की जे दही आहे,जे ताक आहे ते ज्यास्त आंबट झालेले नको. आणि यासाठीच आपण आधल्या रात्रीच आपण दही लावावं आणि या दह्याचा किंवा या दह्या पासून बनवलेल्या ताकाचा वापर आपण सकाळी करायचा आहे.

साधारणता एक कप दही किंवा एक कप ताक यामध्ये अर्ध्या चमच्या पेक्षा कमी म्हणजे पावचमचा ही पुड (पावडर) घ्यायची आहे ते चांगले मिक्स करायचे आहे, आणि ते आपण सेवन करायचं आहे. कधी सेवन करायचं आहे तर मित्रानो सकाळी उठल्या बरोबर अनुष्या पोटी, म्हणजेच काहीही न खाता उपाशी पोटी आपण हा उपाय करायचा आहे. जर मित्रानो तुम्हाला मूळव्याधीचा त्रास खूप ज्यास्त होत असेल तर हा उपाय दिवसातून तुम्ही तीन वेळा ही करू शकता. सकाळ, दुपार, आणि संध्याकाळी हा उपाय करू शकता.

महत्वाची गोष्ट ही आहे की हा उपाय करताना आपले पोट शक्यतो रिकामी असावं. मित्रानो पहिल्यांदाच हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की अत्यंत प्रभावी पद्धतीने तुमचा मूळव्याध कमी झालेला आहे . मूळव्याधीवर चोवीस तासात तुम्हाला परिमाण दिसू लागेल. जर तुमचा मूळव्याध खूप जुना असेल तर मित्रानो आठवड्यातील सलग तीन दिवस हा उपाय अवश्य करा. केवळ सकाळ, दुपार, आणि संध्याकाळ ह्या तीन टायमिंग ला हा उपाय सलग तीन दिवस केला तर मित्रांनो तुम्हाला दिसून येईल की तीन दिवसात तुम्हचा मूळव्याध १००% बरा झालेला आहे तर मित्रानो असा हा उपाय करून पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *