रात्री झोपताना 1 ग्लास, दबलेली नस मोकळी, उंचीत वाढ होईल, 70 रीत 25 चा जोश आणि उत्साह…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या शरीरामधील कुठलीही नस दबली असेल किंवा चॉकअप झालेली असेल किंवा शरीरामध्ये कुठेही वेदना होत असतील. शरीरामधील एखादा स्नायू दुखलेला असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता असेल, हातापायाला जळजळ आणि मुंग्या येत असतील, सांध्यामधील वंगण कमी झालेलं असेल किंवा उंची वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा सकाळी तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल, गॅस सतत होत असेल, चेहऱ्यावर खूप सुरकुत्या होत असतील, तुमचे केस गळत असतील किंवा तुम्हाला सतत थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर तुम्ही हे एक ग्लास दूध संध्याकाळी झोपण्याच्या आधी घ्या.

तुमच्या या सर्व समस्या मुळापासून निघून जातील. शिवाय रक्तशुद्धी चांगली होईल, रक्तातील अशुद्धी पूर्णपणे निघून जातील. तर या उपायासाठी आपल्याला फक्त लागते एक ग्लासभर दूध. दूध हे आपल्याला गाईचे घ्यायचे आहे. म्हशीचे दूध आपल्याला शक्यतो वापरायचे नाही. एक ग्लासभर दूध घ्यायचे आहे आणि उकळायला ठेवायचे आहे. दुसरा जो घटक यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे एक चमचाभर बडीशेप टाकायची आहे.

बडीशेप मध्ये अनेक न्युट्रीइंट्स असतात, आयुर्वेदिक प्रॉपर्टीस यामध्ये भरपूर असतात. दुधासोबत बडीशेप घेतल्यामुळे याचे चमत्कारिक फायदे अनेक पटीने वाढतात. ही बडीशेप दुधामध्ये उकळून घेतल्यामुळे बडीशेपचा अर्क दुधामध्ये उतरतो आणि याच्या आयुर्वेदिक प्रॉपर्टीस अनेक पटीने वाढतात. तुम्हाला डोळ्याच्या काही समस्या असतील तर त्या या उपायाने निघून जातात.

डोळे लाल होणे, डोळ्यामध्ये जळजळ होणे या जय समस्या आहेत त्या निघून जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिटॅमिन C या बडीशेप मध्ये उत्तम असते. दुधामध्ये उकळून घेतल्यामुळे व्हिटॅमिन C ची कमतरता भरून निघते आणि त्यामुळे तुमची इम्युनिटी इतकी मजबूत होते. लहान मुलांना पावसाळ्यात सर्दी,खोकला होणे सतत आजारी पडणे या समस्या नेहमी जाणवत असतात, या समस्या या उपायाने निघून जातात. तुमची पचनशक्ती स्ट्रॉंग होते. तुमची स्मरणशक्ती सुद्धा वाढते.

कोलेस्ट्रॉल शरीरातील कमी होते. दमा आणि कफ रोगाचा नाश करते. मासिक पाळीमध्ये स्त्रियांना पोटामध्ये दुखण्याची समस्या असते ती थांबून जाते. ही बडीशेप दुधामध्ये उकळून घेतल्यामुळे शरीरामध्ये चांगली रक्तवाढ होते. खोकला या उपायाने निघून जातो. पोटाची चरबी याने जळून जाते. बडीशेपमध्ये एनिटोल आणि सिनिओल नावाचे दोन तत्व असतात. जे कसलेही फंगल इन्फेक्शनवर अत्यंत प्रभावी आहे. शिवाय बडीशेप ही अँटीबॅक्टरीयल आहे आणि याचे अनेक फायदे आपल्याला होतात.

एक चमचाभर बडीशेप आपल्याला टाकायची आहे. त्याला अर्धा ग्लास होईपर्यंत हे उकळून घ्यायचे आहे. अर्धा ग्लास दूध झाल्यानंतर त्याला गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये पुढचा घटक टाकायचा आहे ते म्हणजे तूप. तूप हे गाईचे वापरायचे आहे. गाईचे तूप नसेल तर बदाम तेलाचा सुद्धा वापर करू शकता. व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन D, कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स असे अनेक पोषणतत्वे तुपात असतात आणि तुपामुळे शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता भरून निघते.

बडीशेप दुधामध्ये तूप घेतल्यामुळे उंची वाढवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. उंची ही चांगल्या रीतीने वाढते. तूप हे लुब्रिकन्ट्स असते आणि त्यामुळे तुमच्या आतडीला मऊपणा येतो आणि मैला पुढे ढकलण्याची क्रिया चांगली होते. पोट व्यवस्थित साफ होतं. शिवाय या बडीशेप दुधामध्ये तूप घेतल्यामुळे शुक्राणूंची संख्या खूप चांगली होते आणि स्टॅमिना ग्रो याने होतो.

बऱ्याच जणांना वैवाहिक जीवनामध्ये कमजोरी आणि निरुसाह जाणवत असेल तर अशा पुरुषांनी हा उपाय अवश्य करावा आणि लहान मुलांनी जर हा उपाय केला तर लहान मुलांचे पोट व्यवस्थित साफ होतं. सर्दी, खोकला पावसाळ्यात होणाऱ्या समस्या निघून जातात.

शरीरातील रक्तशुद्धी होते आणि अशुद्धी पूर्णपणे निघून जातात. पोट व्यवस्थित साफ होतं, पचन मार्ग तुमचा क्लीन होतो. हा उपाय साधा शरीरासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि शरीरातील अनेक आजार घालवणारा उपाय आहे. त्यामुळे हा साधा उपाय अवश्य करा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *