अस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….

नमस्कार मित्रांनो. आजचा हा उपाय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. कारण, आज मी जो उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, त्यामुळे तुम्हाला एक नाही तर खूप फायदे होतील. तुमचे अस्वछ, पिवळे दात पांढरे शुभ्र, चमकदार होतील त्याचबरोबर दातामध्ये कीड आहे, वेदना आहे, पोकळी आहे त्यासाठी हा उपाय खूपच उपयोगी होईल.

अस्वछ, पिवळे दात हे आपले व्यक्तिमत्व, हसणे खराब करते, व एकदा दात अस्वछ, पिवळे झाले, की त्यांना साफ करणे खूपच कठीण होऊन जाते. मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे दात मोत्याप्रमाणे चमकतील. कारण अशी दिव्य, प्राकृतिक व वेगाने परिणाम करणारी वस्तु मी तुम्हाला सांगणार आहे जी तुमचे दात चमकदार, पांढरे करेल.

दातांमध्ये छेद, पोकळी होऊन दात किडत असतील,दातांमध्ये वेदना.असेल,दातांमधील कीड मारून टाकेल, असा उपाय मी सांगणार आहे. दातांना किडण्यापासून वाचवेल. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, तेव्हा तुम्हाला परिणाम जाणवेल. तुम्ही खूप उपाय बघितले असतील, पण हा उपाय उत्तम आहे. ही दातांमद्धील वेदना कमी करेल, दात किडण्यापासून वाचवेल त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत पूर्ण पहा.

तुम्ही जर दाताच्या डॉक्टरांकडे गेलात तर मात्र तो उपाय खूपच खर्चिक व महाग असणार आहे. कमीत कमी खर्चात तुम्ही हा उपाय करू शकता. आपण प्रथम घ्यायचे आहे ती म्हणजे एक चिमटी हळद तुम्हाला हळद बाजारात मिळेल, पण तुम्ही घरगुती हळद वापरा. म्हणजेच हळकुंड घेऊन त्याची पाऊडर करा म्हणजे तुम्हाला शुद्ध हळद मिळेल. ती नैसर्गिक असेल.

एक चिमटी तुम्ही हळद घेतली आता तुम्हाला त्यामध्ये शुद्ध मोहरीचे तेल घालायचे आहे चांगल्या कंपनीचे तेल घ्या. आता यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे,एक चिमटी मीठ घ्यायचे आहे. हळदीमध्ये असे तत्व आढळतात जी दातांना सडण्यापासून वाचवितात व दातांची कीड मारतात. तसेच मोहरीच्या तेलात असे गुणधर्म आढळतात जे दातांची कीड मारतात, दातातील वेदना नाहीशी करतात तसेच मीठामध्ये असे गुणधर्म आहेत जे हिरड्या मजबूत करतात, दातांचा काळेपणा नाहीसा करतात.

हळद, मोहरीचे तेल, मीठ यांचे मिश्रण दात पांढरे करण्याबरोबर, दातांमधील कीड मारतात. दातामधील वेदना दूर करतात. शेवटची वस्तु आहे, तुळशीची २ ते ३ पाने. तुळशीची २ ते ३ पाने वाटून घ्यायची आहेत. तुळशीच्या मंजिर्या म्हणजेच फुले घ्यायची आहेत. ती पनांबरोबर वाटायची आहेत. ही पेस्ट आपल्याला दातांवर लावायची आहे.

हे औषध तुमचे पिवळे दात पांढरे शुभ्र करेल, दुर्गंधी नाहीशी होईल, दातांमधील कीड मरेल, हिरड्या मजबूत होतील. करून बघा हा उपाय नक्की परिणामकारक व नैसर्गिक उपाय आहे. आमची ही माहिती आवडली असेल, तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *