जेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल! पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…

नमस्कार मित्रांनो ..आज आपण पाहणार आहोत ,तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल, मळमळ होत असेल, उलटी आल्यासारखं होत असेल व छातीत जळजळ होत असेल तसेच केस गळतीची समस्या असेल, अपचन असेल, पोट साफ होत नसेल यासोबतच अनावश्यक पोटावरती चरबी जमा झालेली असेल तर ती चरबी कमी करण्यासाठी यासोबतच बऱ्याच व्यक्तींना पित्ताचा कोणताही असो तो कमी आज पण घरगुती उपाय पाहणार आहोत.

या उपायामध्ये असे काही गुणधर्म असणार आहेत की त्या गुणधर्माने शरीरास जे आवश्यक असणारे कॅल्शिअम आहे, हाडे मजबुती साठी कॅल्शिअम लाभदायक असते. चला तर मग सुरुवात करूया ह्या उपायाबद्दल माहिती .. मित्रांनो अशा ह्या उपायासाठी सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ आहे. सद्या बाजारात हा पदार्थ जास्त पहायला मिळतो. हा पदार्थ म्हणजे एक फळ आहे आणि ते आहे “कवट”. मित्रानो सर्वत्र हे कवट पहायला मिळते.

हे कवट आपल्याला इथे लागणार आहे व ते कवट पिकलेले असावं. हे कवट फोडून त्यातील गर घ्यायचा आहे. हा काढलेला जो गर आहे तो आपल्याला बारीक कुटून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे कुटून घेतल्यानंतरच आपल्या ते पुढच्या पदार्थामध्ये मिक्स करता येणार आहे. म्हणून हा चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या. असे हे कवट बारीक केल्यानंतर च आपल्याला पुढे घरामध्ये कढई असते त्या कढई मध्ये एक ग्लास पाणी घ्या.

त्या एक ग्लास पाण्यामध्ये कवट जे बारीक केलेलं आहे त्याच जे वजन जेवढे असेल त्याच वजनाएवडी साखर त्यामध्ये टाकायची आहे. अशी ही साखर त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्याचा पाक बनवायचा आहे. जोपर्यंत पाक होत नाही तोपर्यंत हे उकळून घ्यायचे आहे. पाक तयार झाल्यानंतर मित्रानो हा कवटातील गाभा मिक्स करायचा आहे. हा गाभा ह्या मध्ये शिजवून घ्यायचा आहे.

असे हे चांगल्याल्याप्रकारे आटवून घ्यायचा आहे. आपल्याला हे जेवढे घट्ट होईल तेवढा आपल्याला ह्याचा फायदा राहील. घट्ट झाल्यानंतर ते एका परातीमध्ये मध्ये काढायचे आहे. हे मिश्रम परातीमध्ये सगळीकडे पातळ असे पसरायचे आहे अगदी चक्की सारखे. हे थंड झाल्यानंतरच आपल्याला खाता येणार आहे..हेच आपल्याला ह्यातील एक तुकडा दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेंव्हा खायचा आहे.

रात्रीचे जेवण झाल्यानंतर तुम्ही ह्यामधील एक तुकडा खाल्ला तर जास्त लाभदायक ठरणार आहे. ह्यामुळे पित्त होत नाही, अपचन होण बंध होते. पोट साफ होते तसेच कॅल्शिअम चे शरीरातील प्रमाण पूर्ण होते तसेच केस गळतीची समस्या ही ह्याने कमी होते. असा हा पदार्थ तुम्ही नियमित पणे खा.. शंभर टक्के हा उपाय तुम्हाला लाभदायक ठरणार आहे …. हा उपाय तुम्ही घरी करून पहा व लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *