१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सौंदर्य वर्धक माहिती. ज्यांना गोरे व्हायचे आहे, ज्यांच्या चेहऱ्यावरती काळे डाग आहेत, पिंपल्स ज्यांना आपण मराठी मध्ये मोडी अस म्हणतो, काही कारणास्तव तुमची त्वचा काळवंडलेली आहे, डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार झालेली आहेत या सगळ्यांवर अतिशय अभावी उपाय कापरेच्या वडीपासून आपण करणार आहोत. या कापराच्या वडीमध्ये असे काय दोन-तीन पदार्थ आपण टाकणार आहोत जे तुमच्या घरातील स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होतील.

त्याच्यामुळे तुमचा चेहरा इतका गोरा होईल की लोकं पाहतच राहतील..! सतत जर तुम्ही आठ दिवस हा उपाय केला तर तुमचे सगळे दुष्परिणाम ,तुमचे वंगाचे डागे असतील किंवा काळे चट्टे असतील, डोळ्याखालील वर्तुळे असतील त्याबरोबर तुम्हाला गोर व्हायचं असेल तर संपूर्ण शरीराला सुद्धा हा लेप तुम्ही लावू शकता आणि तुमचा चेहरा तर शंभर टक्के गोरा होणार इतका हा शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त हा लेप कसा तयार करायचा हे शेवटपर्यंत नीट वाचा .

कापूर आपल्याला मिक्स करण्याआधी त्याच्यामध्ये दोन-तीन पदार्थ टाकणार आहोत. आपल्या घरातील त्याचा परिचय आपण करून घेऊयात. त्यासाठी अपल्याला एक जो पदार्थ लागणार आहे, ते आहे तांदळाचे पीठ. हा तांदूळ जो आहे, भात आपण नेहमी खात असतो आणि हे तांदूळ आपल्या घरी आहे. तुम्हाला त्याच पीठ बनवून घ्यायचं आहे. एका वेळच्या उपायासाठी ह्याचा आपण अर्धा चमचा उपयोग करणार आहोत. त्यासाठी आपनाला एक रिकामे बाउल घ्यायचं आहे .

एका वेळचा जो चेहऱ्यासाठी लेप बनवायचा आहे त्याच प्रमाण मी इथे सांगत आहे. याठिकाणी मोठा अर्धा चमचा तांदळाचे पीठ आपल्याला घायच आहे. अजून एक पदार्थ जो वापरायचा आहे, ते आहे बेसन पीठ. बेसन पीठ तुमच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असत. हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे ते पण अर्धा चमचा घ्यायचं आहे. हे दोन्ही पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अजून एक पदार्थ टाकायचा आहे, ते आहे दही. दही आपल्याला जेवढ सूट होईल तेवढ तुम्ही घेऊ शकता.

दही ऐवजी तुम्ही काकडीचा रस किंवा टोमॅटोचा रस सुद्धा घेऊ शकता.. तर दही आपण याठिकाणी अर्धा चमचा घ्यायचं आहे . बेसन पीठ, तांदळाचे पीठ व दही एकत्र आल्याने एक नैसर्गिक शुद्धीकरण लेप तयार होणार आहे. ह्या लेप मुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील, तुमचा चेहरा गोरा, मुलायम म्हणजे मऊ आणि सतेज होणार आहे. याठिकाणी अजून एक पदार्थ आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत. बघा कोणताही फेस पॅक म्हंटल की त्यांमध्ये मऊ सॉफ्टनेस म्हणजे मऊ पणा येण्यासाठी, चेहऱ्यावर्ती तेज येण्यासाठी वापरले जाते ते म्हणजे गुलाब पाणी. हे तुम्हाला सहज मार्केट मध्ये मिळून जाईल.

अस हे बहुगुणी गुलाब जल चेहरा शुद्धीकरण करण्यासाठी तुमच्या चेहऱ्याला तेज देण्यासाठी गुलाब जल अतिशय उपयुक्त आहे. अस हे गुलाब जल आपल्याला एक मोठा चमचा या ठिकाणी घ्यायचा आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. एकजीव झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर सांगितलेला महत्वाचा पदार्थ होता कापूर. कापूर छोटे असतील तर आपल्याला एक वेळच्या लेप साठी दोन कापराच्या वड्या वापरायच्या आहेत. आणि त्या सहज कुस्करून बारीक करून त्यामध्ये टाकायच्या आहेत.

परत आणि एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायच आहे. बघितले तर अतिशय सुंदर अशी पेष्ठ याठिकाणी तयार झालेली पाहायला मिळेल. हा लेप तुम्ही जर चेहऱ्याला लावली तर तुमचा चेहरा एवढा खुलणार आहे की कोणीही पहातच राहणार आहे. सुंदर ,गोरा , तजेलदार , काळे डाग घालवणारा, चट्टे घालवणारा, डोळ्याखालील काळी वर्तुळे सुद्धा घालवणारा हा लेप नक्की घरी बनवा. हा लेप सहज बनवता येणारा हा उपाय आहे. लावायचा कसा त्याची कृती अगदी सोपी आहे.

लेप लावल्यानंतर साधारणता अर्धा तास तुमच्या चेहऱ्यावर्ती ठेवायचा आहे. किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरती तुम्ही हा लेप लावत असाल तर अर्धा तास हे सुकायला लागणार आहे. सुकून द्यायचं आहे आणि त्यानंतर लेप लावलेला जो भाग किंवा चेहरा थंड पाण्याने धून टाकायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा उपाय किती गुणकारी आहे.. मित्रानो ही माहिती हा उपाय कसा वाटला हे नक्की कळवा ..शेअर व लाइक करायला विसरू नका .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *