३ महिन्यात चष्मा काढून फेका, डोळ्याच्या प्रत्येक समस्येचा उपाय…

मित्रानो आपण बघतो आपल्या आसपासच्या बऱ्याच लोकांना चष्मा लागलेला असतो. आताच्या इंटरनेट दुनियेत देखील लहान लहान मुलांना चष्मा असतो. तर असा चष्मा कायम स्वरूपी निघून जाण्यासाठी आपण आज घरगुती उपाय करणार आहोत आणि हा उपाय लहान मुलांना पासून ते मोठ्या लोकांपर्यंत चालू शकेल.

यासाठी आपल्याला लागणार आहेत विड्याची पाने आणि मीठ, विड्याच्या पानावरील केमिकल्स आणि किडे स्वच्छ करण्यासाठी आपण मिठाचा वापर करणार आहोत. एखाद्या भांड्या मध्ये विड्याची पाने घ्यावी व त्यामध्ये मीठ आणि पाणी घ्यावे मिठ्याच्या पाण्यामध्ये विड्याची पाने दहा मिनिटे ठेवायची आहेत.

यामुळे विड्याच्या पानावरील कीटक जंतू निघून जाण्यास मदत होते. दहा मिनीटांनी विड्याची पाने मिठाच्या पाण्यानी धुऊन घ्यावी व नंतर स्वच्छ चांगल्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी, नंतर हाताने ह्या पानांचे देट काढून घ्यावे.

आता ही पाने हाताने सर्व चुरगाळुन घ्यायची आहेत. ही पाने खलबत्ता किंवा मिक्सरने बारीक करायची नाहीत हातानेच ही पाने बारीक करायची आहेत. जेणेकरून दोन ते तीन थेंब रस याचा मिळेल. हे चुरगुळुन बारीक केलेली पाने एका कॉटनच्या कपड्यामध्ये घ्यायची आहेत व त्यामध्ये पाणी न टाकता त्यातून रस काढायचा आहे, हे लक्षात ठेवा.

कॉटन च्या कापडामध्ये घेतलेल्या बारीक केलेल्या पानांच्या तुकड्याची एक घडी घालून ते एका वाटीमध्ये पिळुन घ्या व पूर्ण रस वाटीमध्ये जमा करा. हा रस नाकाच्या बाजूने डोळ्यामध्ये दोन दोन थेंब टाकायचा आहे. असे केल्यास तुमच्या डोळ्यावरील चष्मा निघुन जाण्यास मदत होणार आहे.

जर तुमचा त्रास जास्त असेल तर पंधरा दिवसात दोन वेळेस आणि त्रास कमी असेल तर दहा दिवसात एक वेळेस असे करायचे आहे असे केल्यास तुमचा चष्मा निघून जाण्यास शंभर टक्के मदत होणार आहे.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.