भारताचा नंबर 1 उपाय वजन कमी करणे, 100% पोटाची चरबी नाहीशी होते…

वजन कमी करण्यासाठी भारतातील नंबर 1 उपाय आणि आता मेडिकल क्षेत्राने सुद्धा मान्य केलेलं आहे की हा भारतातला नंबर 1 उपाय आहे. जो तुमची चरबी सहज जाळतो. सुरुवातीला याच्यामध्ये पहिला पदार्थ लागणार आहे तो आहे दालचिनी पावडर. दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतो आणि पदार्थांची चव, भाजीची चव वाढवण्यासाठी याचा आपण उपयोग करत असतो.

परंतु आज आपण याचा उपयोग करणार आहोत वजन कमी करण्यासाठी. ही जी दालचिनी पावडर आहे ही तुमच्या बॉडीसाठी अँटी हिलींग आहे. तुमची झटपट चरबी जाळण्यासाठी याचा खूप फायदा होतो आणि म्हणून हा सध्या भारतातील नंबर 1 उपाय मानला जातो. अनेक हार्बल प्रॉडक्ट उपलब्ध आहेत, महागडे आहेत आणि त्यात तुम्ही पाहिलं तर दालचिनीच्याच पावडरचा उपयोग केलेला असतो.

ही दालचिनी पावडर एक चमचा आपण घेणार आहोत. लक्षात ठेवा हा आपण एका वेळच्या उपायासाठी हि कृती पाहत आहे. दुसरा यामध्ये महत्वाचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे मध. अगदी कोमट पाण्यामध्ये जरी हे मध घेतले तर झटपट तुमचे वजन कमी करण्यासाठी खूपच लाभदायी आहे. एक चमचा हे मध यामध्ये घ्यायचं आहे.

आता या दोन्हीच्या संयोगाने तुमची चरबी इतकी झटपट कमी होणार आहे. वजन वाढण्याचे भरपूर कारणे आहेत. तुमची धावपळ कमी असेल, शरीराला तुमच्या जास्त कष्ट नसतील तर वजन वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पचनसंस्थेमध्ये जर बिघाड असेल तर तुमचे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि न पचलेल्या अन्नाचे रूपांतर चरबीमध्ये होते आणि तुम्हाला आजार होऊ शकतात. म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे.

आपण यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचिनी पावडर टाकली आहे. यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे. एक ग्लास होईल एवढे यामध्ये पाणी टाकायचे आहे. अशाप्रकारे हे दोन्ही मिश्रण या कोमट पाण्यामध्ये मिक्स होणार आहे आणि हे मिक्स झालेलं मिश्रण सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे. खूप सुंदर हा उपाय आहे.

एका आठवड्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण घेणार असाल आणि त्यानंतर तुम्हाला एका तासाने काहीतरी खायचे आहे. लक्षात ठेवा, हे मिश्रण घेतल्यानंतर काहीच खायचं नाही.

एक तासामध्ये तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्याचे काम हे मिश्रण करणार आहे. नक्की हा उपाय करून पाहा. याच्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की तुमच्या पचनसंस्थेला व्यवस्थित करून तुमची अतिरिक्त साठलेली चरबी झटपट कमी करणारा हा उपाय आहे. धन्यवाद…

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.