फक्त 1 वेळ दातावर ठेवा, 10 सेकंदात दात ठणकने बंद, कीड मरतेच, रामबाण उपाय…

मित्रांनो बऱ्याच व्यक्तींचे लहान मुलांचे, मोठ्या व्यक्तींचेही दात किडायला लागले आहेत. असे हे किडलेले दात घराच्या घरी नीट करण्यासाठी रामबाण उपाय पाहणार आहोत. एक सहज बाहेत उपलब्ध होणारा आणि एक घरामध्ये सहज मिळणारा, सर्वत्र आढळणारा उपाय पाहणार आहे.

या उपायाने दहा सेकंदात दातातील कीड मरते आणि दात दुखणे तसेच थांबते. दवाखान्यात जाण्यापूर्वी हा उपाय एक वेळेस करा. मित्रांनो बाहेर सहज उपलब्ध होणारा हा पहिला उपाय आहे, हा आहे मोगला. याला मोगला एरंडही सांगतात. मित्रांनो याचा एक थेंब किंवा दोन थेंब घ्या, हातावरती घ्या आणि कापसाचा बोळा घ्या आणि दातावरती ठेवा.

ज्यावेळेस दातावरती ठेवाल, दहा सेकंदामध्ये तुमचे दात ठणकने, दाताची कीड मरते. असा हा रामबाण उपाय आहे. यासोबतच दुसरा जो उपाय पाहणार आहेत तो म्हणजे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारा आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे मध. मित्रांनो मध सर्वत्र पाहायला मिळतो.

हा मध घेताना ओरिजनल असावा. सध्या मध जास्त पाहायला मिळत आहे. असा हा मध आपल्याला लागणार आहे. यानंतर दुसरा जो घटक लागणार आहे कॉटनचा कापूस. याच्या मदतीने आपण उपाय करणार आहे.

मधामध्ये असणारे अँटीबॅक्टरीयल घटक दातातील कीड मरतेच, दात दुखणे, दात ठणकने लगेच बंद करते. ज्यावेळेस दाढ दुखेल, दात ठणकेल त्यावेळेस मधात बुडवून कापसाचा बोळा घ्या आणि दात ठणकत आहे त्या ठिकाणी हा कापसाचा बोळा त्या ठिकाणी धरा. याने दाताची ठणक कमी येते. असा हा उपाय आहे. तुम्ही नक्की करून पाहा.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *