फक्त एक मिनिटात गॅस बर्नर नवीन सारखे स्वच्छ व अवरेज तिप्पट वाढवणारा उपाय…

हा उपाय अत्यंत जबरदस्त आणि सर्वांच्या उपयोगीचा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस असतो आणि हा हा गॅस ठराविक दिवसानंतर तुम्हाला सर्विसिंग करावा लागतो. कारण या बर्नरचे जे बोळ असतात ते पूर्णपणे बुजलेले असतात आणि त्यामुळे लो फ्लेमवर हा गॅस अजिबात चालत नाही. बंद पडतो किंवा फास्ट जरी तुम्ही लावला तरी त्याचा म्हणावा असा त्याची फ्लेम येत नाही आणि गॅस पण अवरेज देत नाही आणि आपल्याला सर्विसिंग साठी हजार रुपये खर्च करावे लागतात.

तर मी आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो अगदी एक मिनिटांमध्ये तुमच्या गॅसचे बर्नर पूर्णपणे स्वच्छ होईल. त्याला लागलेला गंज, त्याच्यामध्ये अटकलेली घाण पूर्णपणे निघून जाईल. बर्नर वरचा गंज पूर्णपणे निघून जाईल. आणि तुम्ही जसं नवीन गॅस आणला होता त्या पद्धतीने तुमचा गॅस चालायला लागेल. आवरेज पण अगदी उत्तम दिल जसं नवीन गॅस आणला होता. अशा पद्धतीने हा उपाय महत्त्वाचा आणि मोलाचा आहे म्हणून हे शेवटपर्यंत पहा.

आपल्याला यासाठी लागणार आहे गरम पाणी. गरम पाणी करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला जो दुसरा घटक लागणार आहे त्यामध्ये टाकायची आहे ईनो ची अर्धी पुडी. उरलेली अर्धी पुडी त्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेळेस वापरू शकता किंवा इतर कामासाठी वापरू शकता. गरम पाण्यामध्ये इनो ची अर्धी पुडी पुढे टाकायचे आहे. आणि त्यामध्ये टाकायचे दाखले हे घडलेले खराब बर्नर. हे खराब झालेले बर्नर पूर्ण बुडून घ्यायचे आहेत.

तुम्हाला दोन-तीन मिनिटे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. यामध्ये दोन ते तीन मिनिटे बुडवून ठेवल्यानंतर या बर्नर वरचा आलेला गंज, त्याच्या होलमध्ये अटकलेली घाण पूर्णपणे निघून जाते. हे बर्नर एकदम स्वच्छ होतं बरेच जन स्वच्छ करण्यासाठी सुईचा वापर करत असतात, परंतु ते बरीच वेळखाऊ असते. शिवाय काही सर्विसिंग करून घेत असतात त्याच्यासाठी आपल्याला हजार रुपये खर्च येतो.

हे न करता अगदी दोन मिनिटांमध्ये तुमचं बर्नर एकदम नव्या सारखंच काम करायला लागेल. तर तुम्ही या पद्धतीने उपाय केला तर दोन ते तीन मिनिटे गरम पाण्यामध्ये घेउन टाकले आणि त्याच्यामध्ये ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल. लागलेली घाण, त्याला लागलेला गंज तुम्हाला त्या पाण्यामध्ये आलेला दिसेल. पूर्ण गंज निघालेला दिसेल. होल पूर्ण मोकळे झालेले दिसतील. आता त्या नंतर काय करायच आहे.

हे बर्नर बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि परत एकदा थंड आणि स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचे आहे. आणि सुती कपड्याने पुसून हे सहज तुम्ही नंतर तुम्ही गॅसला हे वापरू शकता. वर्षातून दोन वेळेस जर आपण हा उपाय केला तर तुमचे केस चांगल्या चांगल्या रितीने लो फ्लेमवर सुद्धा तुम्हाला चालेल. आणि तुम्हाला सर्विसिंग करावी लागणार नाही. हा अत्यंत साधा परंतु सर्वांच्या उपयोगी चा उपाय आहे.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.