फक्त 1 वेळ लावा, टकलीवर देखील केस येतील, सफेद केस काळे, मरेपर्यंत केस गळणार नाही…

मित्रांनो जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल, तुमचे केस पांढरे झाले असतील यासोबतच तुमच्या डोक्याचे केस कमी झालेले असतील तसेच बऱ्याच व्यक्तींना केस नेहमी काळे मजबूत आवडतात. अशा जर तुम्हाला समस्या असतील किंवा तुमच्या डोक्यामध्ये वारंवार कोंडा होत असेल तर यासाठी आजचा उपाय खूप महत्त्वाचा आहे.

अशा या उपायासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे रस्त्याच्या कडेला ही वनस्पती असते ती म्हणजे वड. या वनस्पतीच्या ज्या पारंब्या आहेत, लटकलेल्या या मुळा आहेत या लागणार आहेत. याची मात्रा साधारणतः अर्धा किलो या मुळ्या आणायच्या आहेत. या अर्धा किलो मुळ्या आणल्याच्या नंतर याचे बारीक बारीक तुकडे करा. याला बारीक करून किंवा वाटून घ्यायचे आहे.

यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे तीळ तेल. तीळ तेल बाजारामध्ये सहज मिळते. अशा या दोन पदार्थांच्या मदतीने आपण उपाय करणार आहोत. सुरुवातीला या मुळा बारीक केल्यानंतर कुटून घ्यायच्या आहेत किंवा दगडावर ठेचून घेऊ शकता. आपल्याला अर्धा लिटर पाण्यामध्ये ह्या मुळा पूर्णपणे उकळवून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा अर्धा लिटर पाणी आणि अर्धा किलो ह्या पारंब्या. चांगल्या प्रकारे उकळून घ्यायच्या आहेत.

साधारणतः हे अर्ध्या लिटर पाणी दीडशे ते दोनशे मिली शिल्लक राहील एवढे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. असे हे साधारणतः दोनशे मिली पाणी मिळेल. यासाठी अजून एक पदार्थ लागणार आहे तो आहे तीळ तेल.

तीळ तेलही आपल्याला दोनशे मिली लागणार आहे. हे गाळून घेतलेलं पाणी एका भांड्यात घ्या. याला आपल्याला परत आटून घ्यायचे आहे. साधारणतः मिडीयम गॅस असावा किंवा मिडीयमच उष्णता द्या आणि यामध्येच आपल्याला तीळ तेल टाकायचे आहे.

दोनशे मिली तीळ तेल यामध्ये टाकायचे आहे. दोनशे मिली तीळ तेल आणि दोनशे मिली हे पाणी आपण एकत्र केलेलं आहे. साधारणतः मंद गॅसवर उष्णता द्या. हे अशा प्रकारे आटवून घ्यायचे आहे की हे फक्त दोनशे मिली शिल्लक राहिल. पाणी आणि तेलर एकत्र केल्यामुळे तेल उडून अंगावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडेसे दूर रहा. असे हे आपले तेल तयार होईल. हेच तेल आपल्याला वापरायचे आहे.

असे हे तेल तुम्ही रोज नियमित संध्याकाळी झोपताना लावा किंवा अंघोळ करण्याच्या अगोदर एक तास लावा. कधीही हे तेल लावू शकता. नियमित सकाळी उठल्याबरोबर हे तेल लावा. नियमित हे तीळतेल लावल्याने फक्त सात दिवसात तुम्हाला फरक जाणवतो. हे असे तेल तुम्ही सलग तीन महिने वापरले तर तुमचे केस मजबूत, घनदाट त्याचबरोबर काळे, सिल्की मजबूत होतात. केस गळत नाही, केसामध्ये कोंडा होत नाही. केस एकदम मजबूत राहतात. तुम्ही हा उपाय करून पाहा. धन्यवाद..

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.