फक्त 1 वेळ घेताच, सायटिका, सांदेदुखी, गुडगेदुखी, टाचदुखी, अशक्तपणा, थकवा गायब…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला जर सायटिका, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी चा त्रास असेल यासोबतच बऱ्याच व्यक्तींना BP चा त्रास असेल, तसेच बऱ्याच लोकांना, गॅस, अपचन, या समस्या असतील तर या सर्व समस्यांवर आम्ही एक आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहे. अशा सर्व समस्या तसेच अशक्तपणा, कमजोरी असेल, अशा सर्व समस्या कमी करण्यासाठी आजचा उपाय खूप महत्त्वाचा आहे.

मित्रांनो आयुर्वेदातील सर्वात रामबाण उपाय म्हंटले तरी चालेल. हा उपाय फक्त तुम्ही तीन दिवस करून पाहा तुम्हाला फरक जाणवेल. फरक जाणवला तर हा उपाय सलग 21 दिवस ते 1 महिना करा. तुमच्या सर्व समस्या मुळांपासून नष्ट होतात.

बऱ्याच व्यक्तींना सायटिका हा आजर असतो. सायटिका हा आजर होण्याचं कारण म्हणजे जास्त वेळ बसून काम करणं, आणि गाडी चालवणं. तसेच सांधेदुखी असा आजार आहे ज्यांनी पाठ दुखते, कंबरदुखी, अशक्तपणा, थकवा, या समस्या निर्माण होतात. त्या वेळी बरेच लोक गोळ्या घेतात.

मित्रांनो असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण. तसेच या सोबत लागणार आहे एक ग्लास दूध आणि या सोबत आणखी एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे साखर. या तीन पदार्थांच्या मदतीने आपण आजचा उपाय करणार आहोत.

मित्रांनो हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. याची मात्र नीट समजून घ्या. मित्रांनो या उपायासाठी लसणाच्या सात पाकळ्या आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दूध. लसणाच्या ज्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत त्या खलबत्त्यात बारीक करून घ्या.

त्यानंतर एक गकास दूध पातेल्यामध्ये घ्या आणि जो लसूण आपण बारीक केलेला आहे तो त्या दुधामध्ये टाका. त्यानंतर हे दूध आपल्याला मंद गॅसवरती उकळवून घ्या. साधारणपणे 10 ते 15 मिनिटे हे दूध उकळवून घ्या. हे तयार झालेले दूध एक ग्लास मध्ये घ्या. या दुधा मध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे.

असे हे तयार झालेले मिश्रण आहे ते रोज सकाळी उठल्याबरोबर घ्यायचे आहे. संध्याकाळी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. हा उपाय खूप फायदेशीर आहे. या उपायाने कोणत्याही प्रकारची दबलेली नस मोकळी होते. सांधेदुखी, कंबरदुखी चा त्रास पूर्णपणे निघून जातो. शरीरामध्ये कॅल्शियम चांगले राहते. या दुधा मध्ये व्हिटामिन A, B, C भरपूर प्रमाणात असते. मित्रांनो उपाय आवडल्यास नक्की लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.