जेवणानंतर फक्त हा १ पदार्थ सेवन करा पोटात कधीच गॅस होणार नाही….

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला जर तुमच्या पोटात गॅस होत असेल, अपचनाचा त्रास असेल, पोट वारंवार गच होत असेल, पोटात वारंवार गॅस होऊन पोट फुगीर होत असेल, पोटात दुखल्या सारखे वाटत असेल, तर मित्रांनो आजचा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

आपल्याला पित्त झाल्यामुळे आंबट ढेकर येणे, उलटी येणे, मळमळ होणे, चक्कर होणे, त्याचबरोबर छातीमध्ये जळजळ होणे, तर या सर्व समस्यांसाठी आम्ही आज एक प्रभावी उपाय घेऊन आलो आहोत.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा ओवा आणि दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे काळे मीठ. एक चमचा ओवा आणि काळे मीठ आपल्याला यांचे एकत्रित सेवन करायचे आहे. मित्रांनो काळे मिठाचे आपल्याला बारीक पावडर बनवून घ्यायची आहे.

थोडेसे काळे मीठ आणि एक चमचा ओवा यांना एकत्र करून याचे सेवन जेवणानंतर करायचे आहे. अशा प्रकारे जर तुम्ही उपाय केला तर तुमची पोट दुखीची समस्या 3 दिवसात जाईल. सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. सकाळी जर हा उपाय तुम्ही करणार असाल तर उपाशी पोटी करायचा आहे आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे.

हे मिश्रण खाल्यानंतर साधारणपणे 10 मिनिटांनी आपल्याला कोमट पाणी प्यायचे आहे. जर तुम्ही अस सलग तीन दिवस केलत तर मित्रांनो तुमचा कसलाही पोट फुगीचा, पोटामध्ये वारंवार गॅस होणे, अपचन, या आणि अशा सर्व पोटाच्या समस्या या उपायाने निघून जाईल. हा झाला तुमचा पोटाच्या समस्यांचा उपाय.

आता पाहुयात तुम्हाला पित्त कमी करण्यासाठी उपाय. पित्त काहीच मिनिटात कमी करण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. आपण जे काळे मीठ आणि ओवा यांचे मिश्रण केलेलं आहे त्या मध्येच आपल्याला सुंठ पावडर टाकायची आहे.

एक चमचा सुंठ पावडर आपल्याला या मिश्रणात टाकायची आहे. ज्यांना फक्त पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. हा उपाय उपाय तुम्हाला सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. मित्रांनो उपाय असा वाटलं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.