खवखव जाणवताच घरातील या पदार्थाची वाफ घ्या, फुफुसातील घाण चुटकीत बाहेर, ऑक्सिजन नेहमी 100 राहील…

ऑक्सीजनची लेव्हल कमी झाली तर १०० टक्के हा उपाय करा. ऑक्सीजन लेव्हल वाढविण्याचा एक घरगुती उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. आज महामारी सगळीकडे पसरली आहे, हाहाकार सगळीकडे झाला आहे, ऑक्सीजन मिळत नाहीये व लोकांना जरूर आहे ऑक्सीजनची. तर काही अशा वस्तु आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमची ऑक्सीजन लेव्हल काही प्रमाणात वाढवू शकता. त्याचबरोबर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता.

तर तुमची किंवा तुमच्या परिवारातील कोणाचीही ऑक्सीजन लेव्हल वाढवायची असेल, तर मी आज जो उपाय सांगणार आहे त्यात मी २,३ वेगवेगळ्या सूचना करणार आहे जे तुम्ही करून बघा. त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही. पण तुम्हाला खूप आराम पडेल.

सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे, की कशा प्रकारे तुम्हाला वाफ घ्यायची आहे. वाफ घेण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला सर्दी झाल्यास आपण पाण्यात विक्स घालून त्याची वाफ घेतो. परंतु, ऑक्सीजन लेव्हल वाढविण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला या वेळी पाण्यात टाकायचा आहे ओवा.

ओवा जो आपल्या स्वयंपाकघरात असतो, जेव्हा आपण तो वाफेद्वारा आपल्या श्वासात घेतो, तेव्हा आपल्या फुफ्फुसांना ऑक्सीजन जास्त प्रमाणात मिळतो. ऑक्सीजन जास्त मिळाला की आपल्या शरीरातील ऑक्सीजन लेव्हल वाढेल. ओव्याची पाने तुम्ही घेऊ शकता.

सगळ्यांकडे ओव्याचे झाड असेल असे नाही, त्यामुळे तुम्ही ओवा घेऊ शकता. ओवा १ मोठा चमचा तुम्हाला गरम पाण्यात टाकायचा आहे. दुसरी वस्तु तुम्हाला लागेल ती आहे कापुर. कापुर पण तुम्हाला कोणत्याही वाण्याकडे किंवा पूजासाहित्याच्या दुकानात मिळू शकतो. देशी कापुर घ्या. आयुर्वेदात कापराचे खूप महत्व आहे. तुम्हाला ओवा, कापुर घ्यायचा आहे.

कापुर हवेच्या संपर्कात आला तर उडून जातो. त्याची पोटली तुम्ही घेऊ शकता. कापुराच्या गोळ्या घेऊ शकता. ऑक्सीजन लेव्हल वाढविण्याचा हा उत्तम उपाय आहे. वाफ घ्यायची नसेल, तर ओवा आणि कापुराच्या दोन गोळ्या किंवा तुकडे घराच्या प्रत्येक कोपर्‍यात ठेवा. जिथे तुम्ही जास्त वेळ घालवता तिथे ह्या वाट्या ठेवा. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार नाही. तसेच २ लवंगा, २ वेलची घेवू शकता. या सर्वची पोटली बनवून सगळ्या खोल्यात ठेवा. कापुर कमी झाला, की परत कापुर त्यात ठेवा.

तसेच रात्री झोपताना आपल्या उशीजवळ ही पोटली तुम्ही ठेवू शकता. ज्यांना सायनसची समस्या आहे, त्यांना हे खूपच फायदेशीर आहे. जेव्हा तुम्हाला वाफ घ्यायची असेल, तेव्हा एक पातेल्यात पाणी उकळत ठेवा त्यात तुम्हाला घालायचा आहे पुदिना. पुदिन्याचा वास खूप तीव्र असतो.

पुदिना तुमची सर्दी ठीक करेल, तसेच ऑक्सीजन लेव्हल वाढवेल. त्यात १ चमचा ओवा टाका. या पाण्याने जर तुम्ही २ ते ३ वेळा वाफ घेतली तर तुमची ऑक्सीजन लेव्हल वाढेल. ही वाफ तुमच्या फुफ्फुसापर्यन्त पोहोचेल. माहिती आवडली असेल तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.