हे पोटाच्या घेरातून फुग्यासारखी हवा काढून टाकेल, कंबरदुखी बंद, दगडासारखी हाडं…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये पाठदुखीचा, कंबरदुखीचा हा सर्वच व्यक्तींना जाणवत आहे. पुरुष असेल किंव्हा स्त्री असेल या सर्वांना पाठदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास जो आहे तो जाणवत आहे. पण हा जो त्रास आहे तो विशेषतः करून महिलांन मध्ये जास्त आढळतो डिलिव्हरीच्या नंतर.

डिलिव्हरी च्या नंतर आणखी एक त्रास महिलांना जाणवतो तो म्हणजे पोटाचा घेर सुटणे. या सर्व समस्या घालवण्यासाठी अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. हा प्रचंड ताकदीचा उपाय आहे आणि यामुळे या ज्या सर्व समस्या आहेत त्यापूर्ण पणे निघून जातात.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकच घटक लागणार आहे. आपल्याला या उपायासाठी आयुर्वेदिक बिया घ्यायच्या आहेत. “आहळीव” या बिया आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहेत. आहळीव याच्या आधी तुम्ही नाव ऐकलच असेल सुख्या मेव्या मध्ये याचा उपयोग नक्की केला जातो. याला इंग्लिश मध्ये गार्डन क्रेस सीड असे म्हटले जाते.

हिंदी मध्ये हालीम असे म्हटले जाते. सर्व किनारा दुकानांमध्ये तुम्हाला हे सहज उपलब्ध होईल. याच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत त्यामुळे रक्त शुद्ध होते, हार्मोन्स बॅलन्स चांगला राहतो त्यामुळे तरुण मुलींनी हा उपाय नक्की करायला पाहिजे. सुख्या मेव्या मध्ये आपण याचा उपयोग करतच असतो परंतु कंबरदुःखी किंव्हा पोटाचा घेर सुटलेला असेल, वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर त्या साठी आहळीवचा वापर आपण करायचा आहे.

एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा आहळीव टाकून त्याला चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायचे आहे. चांगल्या प्रकारे उकळल्या नंतर तुम्ही हा तसाही घेऊ शकता किंव्हा गाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता. सकाळी उपाशी पोटी तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे. याचा जो काढा आहे तो घेतल्यानंतर आपल्याला खूप आचार्यकारक फायदे होतात.

खूप उपयुक्त आहे हा काढा कारण या मध्ये व्हिटामिन C सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असत. या मध्ये magnesium खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हाडामधील जी पोकळी आहे ती चांगल्या रीतीने भरून येते. त्यामुळे कंबरदुखीचा त्रास असेल, पाठदुखीचा त्रास असेल विशेष करून महिलांन मध्ये हा त्रास जास्त असतो तर तो पूर्णपणे निघून जाईल.

हा जो काढा आहे तो अशा पध्दतीने सलग 11 दिवस घ्यायचा आहे. सकाळी उपाशी पोटी एक वेळा. फक्त हा जो काढा आहे तो त्यांना थायरॉईड चा त्रास आहे त्यांनी घेऊ नये. कारण या मध्ये गायट्रोजानिक गुण असतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे गर्भाशयाला जो सेलपणा आलेला आहे तो निघून जातो आणि त्यामुळे पोटाचा घेर जो सुटलेला आहे तो आपोआप पूर्ववत होतो. पोटाचा घेर निघून जातो. कारण या मुळे गर्भाशयातील वायू काढून टाकला जातो. या मध्ये व्हिटामिन B सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे HB जो आहे तो चांगल्या प्रकारे वाढतो. या आहळीव चा वापर तुम्ही नक्की करा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.