ऑक्सीजन १००%, फुफ्फुसे मजबूत १० पट घरातील हा पदार्थ झोपताना घ्या…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. सध्याच्या भयंकर संक्रमणाच्या काळामध्ये आपले फुफुस स्वच्छ, मजबुत असणे खूप गरजेचं आहे. सध्या आपण पाहत आहोत की ऑक्सिजन न मिळाल्यामुळे बऱ्याच व्यक्तींचे प्राण जात आहेत. म्हणून 100% ऑक्सिजन शरीरात आवश्यक आहे. माणूस अन्न, पाणी शिवाय काही दिवस जगू शकेल परंतु ऑक्सिजन शिवाय काही मिनिटं ही जिवंत राहू शकत नाही.

ऑक्सिजन ला प्राणवायू असे म्हंटले जाते. ऑक्सिजन सुरळीत ठेवण्याचा काम हे फुफुस करत असतो. म्हणून फुफुसाची कार्यक्षमता नेहमी चांगली ठेवण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे. तर आपले फुफुस चांगले ठेवण्यासाठी आपण आज घरगुती उपाय पाहणार आहे. हा उपाय घरातील सर्व लहान व मोठ्या व्यक्तींना करता येतो.

हा उपाय केल्याने तुमच्या घश्यातील संक्रमण नष्ट होणार आहे. पाचन शक्ती कमी असणे, पाचन शक्ती कमी असणे, स्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे, कोरडा खोखला वारंवार येणे, छातीत कप असेल तो ही या उपायाने कमी होणार आहे. सोबतच शरीरातील विद्राव्य घटक बाहेर निघतील. तुमचे फुफुस पूर्णपणे स्वच्छ होईल. फुफुसाची ताकद पूर्णपणे वाढेल. चला तर पाहुयात हा घरगुती उपाय कसा करायचा.

मित्रांनो सध्या संक्रमणाचा धोका खूप वाढलेला आहे. या वेळेस कोणताच आजार अंगावरती काढू नका. डॉक्टरांना दाखवा, तसेच काही घरगुती उपाय करा त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढेल. जीवघेण्या आजारांपासून बचाव होईल. अशा या उपायासाठी पहिला पदार्थ लागणार आहे आले, अद्रक. आपण 5 ग्राम आले घ्यायचे आहे. असा हा आल्याच्या तुकडा घेतल्यानंतर याचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत.

आले हे खोखला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या आल्याच्या मदतीने छातीतील असणारा कप, श्वसनसंबंधी समस्या, अपचन, गॅस, या साठी आले खूप लाभदायक ठरते. दुसरा घटक आपल्याला लागणार आहे हळद. हळद मध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल घटक आपल्या श्वसनसंबंधी तक्रारी, छातीमध्ये जमा असणारा कप, कमी होण्यासाठी हळद अत्यंत महत्वाची आहे. या हळदीच्या मदतीने आपण हा उपाय करणार आहोत.

हा उपाय करायचा कसा तर गॅस वरती छोट्या लोटक्याच्या सहायाने करायचा आहे. लोटके आपल्याला माहीतच असेल. मातीचे लोटके आपल्याला लागणार आहे. हे जे लोटके आहे ते आपल्याला गॅस वरती ठेवायचे आहे. गॅस मंद चालू ठेवायचा आहे. काठापर्यंत आपण या लोटक्या मध्ये दूध टाकायचे आहे. या नंतर या मध्ये जे आपण आल्याचे तुकडे केलेले आहेत ते टाका.

त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे. या मिश्रणाला एकजीव करा. मंद गॅस वरती याला उकळवायला ठेवा. दूध चांगल्या प्रकारे उकळवून घ्या. चांगले उकळल्यानंतर ते दूध एक प्लेट मध्ये ओता. असे हे तयार झालेलं दूध ज्या व्यक्तींना संक्रमण झालेले आहे आणि ज्यांना झालेलं नाही त्यांनी हे दूध प्यायचं आहे. हा उपाय तुम्ही सकाळी करायचा आहे. मित्रांनो उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.