नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्या सर्वांसाठी एक अतिशय प्रकृतिक, नैसर्गिक आणि वेगाने परिणाम करणारा असा घरगुती उपाय घेऊन आलो आहे, ज्याच्या वापराने तुम्ही तुमचे पांढरे केस मूळापासून काळे करू शकता. मित्रांनो, हा उपाय खूपच प्राकृतिक आणि अदभूत आहे.
तुमच्यापैकी बर्याच लोकांनी हा उपाय केला नसेल. ज्यांचे केस पांढरे झाले आहेत व त्यांना आपले केस काळे करावयाचे आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय खूपच परिणामकारक आहे. तसेच ज्या लोकांचे केस जास्त पांढरे नाहीयेत, पण काळे पण नाहीयेत त्यांच्यासाठी पण हा खूपच जास्त फायदेशीर आहे. तुम्हाला डाय करायची जरूर पडणार नाही., प्राकृतिक रीतीने तुम्ही तुमचे केस काळे करू शकता. ज्या लोकांना असे वाटत असेल, की त्यांचे केस कधीही पांढरे होऊ नयेत, त्यांच्यासाठी पण हा उपाय परिणामकारक आहे.
याचा वापर तुम्ही करत राहिलात तर तुमचे केस कधीही पांढरे होणार नाहीत. आपल्या निसर्गात अशा काही गोष्टी आहेत, ज्यांच्यामध्ये दिव्य असे गुण आढळतात, पण आपल्याला त्याबद्दल माहीत नसते. त्यामुळे आपण त्याचा उपयोग करू शकत नाही. या उपायात खूप जास्त क्षमता आहे. मी उपाय तुम्हाला सांगणारच आहे. केस पांढरे होण्याची खूप काही करणे असतात. पण जे मुख्य कारण असते, ते म्हणजे खराब पाणी. खराब पाण्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.
दुसरे म्हणजे चिंता, तणाव. त्यामुळे केस पांढरे होतात. ऊन, प्रदूषण यामुळे पण केस पांढरे होतात. मेलनीनची कमतरता यामुळे केस पांढरे होतात. वय झाले की केस पांढरे होतात. अंनुवंशिक रित्या पण केस पांढरे होतात, म्हणजे आई वडील यापैकी कोणाचे केस पांढरे होत असतील, तर तुमचे होऊ शकतात. सगळ्यात पहिले मित्रांनो, मी घेणार आहे, अर्धा चमचा ऑलिव ऑइल, जैतून तेल.
नंतर तुम्हाला हिरव्या सालीचे लिंबू घ्यायचे आहे ते अर्धे घ्यायचे आहे. याचे ५ ते ६ थेंब घ्यायचे आहे. लिंबात सायट्रिक अॅसिड आणि भरपूर प्रमाणात आढळणारे विटामीन सी हे केस काळे करण्यासाठी खूपच उपयोगी व फायदेशीर असते. हे दोन्ही घ्या. नंतर तुम्हाला पुढची वस्तु घ्यायची आहे ति म्हणजे एरंडेल तेल (castor oil). ते खूप दाट असते. ते तुम्हाला किराणा दुकानात मिळू
शकते.
ते तुम्हाला अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडे कमी घ्यायचे आहे. हे सर्व एकत्र मिसळून घ्या. ज्यांचे केस पांढरे झाले आहेत किंवा ज्यांना कायम केस काळे राहावे असे वाटते, त्यांच्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे. नंतर त्यात कलौजी घालायची आहे. कलौंजी मध्ये खूप ताकद असते, ति वाटून ह्या मिश्रणात घाला. मग परत सगळे मिश्रण एकजीव करा.
नंतर आपल्याला घ्यायचे आहे, कडीपत्ता. कडीपत्ता आपल्याला सावलीत वाळवून घ्यायचा आहे. नंतर त्याची पाऊडर करून ठेवून द्या. अर्धा चमचा ति पाउडर यात मिसळा. अर्धा तास हे मिश्रण ठेवून द्या. नंतर चांगल्या प्रकारे या तेलाचे मालीश आपल्या केसांवर करा. रात्री केले तर उत्तम राहील. सकाळी केस धुवून टाका. रोज याचा प्रयोग केलात तर तुमचे केस काळे, चमकदार होतील. लाइक आणि शेअर करायला विसरू नका.