तंबाखूचे पण इतके फायदे आहेत जाणून तुमचे होश उडतील…

तंबाखू ही एक समूहात उत्पन्न होणारी वनस्पति आहे. विडी आणि सिगरेट यामध्ये तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. धूम्रपान करण्यासाठी याचा जास्त उपयोग केला जातो. स्वास्थ्यासाठी धूम्रपान हानिकारक आहे. आता तंबाखूची शेती भारतात होते आणि देशभर त्याचा व्यापक उपयोग केला जातो.

भारतात याचे प्रकार आहेत, कल्कतिया, पुरबी, सुरती, गुजराती. भारतात जास्त कॅन्सर रोगी सापडतात, त्याचे मुख्य कारण आहे, तंबाखूचे सेवन. तसे तर आयुर्वेदात सांगितले आहे, की अशी कोणतीच वस्तु नाही, जी औषधी नाही. पण त्याचे सेवन एक सवय म्हणून न करता औषधी म्हणून केले तर फायदेशीर आहे. आजपर्यन्त आपल्याला तंबाखूमुळे होणारे फक्त नुकसानच माहीत होते, परंतु तंबाखूचे फायदे पण आहेत.

पण ते योग्य प्रमाणात व योग्य वेळी सेवन केले तर त्याचा औषधी उपयोग होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया तंबाखूच्या फायद्यासंबंधी. खोकला: तंबाखूच्या लाकडांना जाळून त्याच्या १२ मिलिग्राम राखेमध्ये २ मिलिग्राम काळे मीठ मिसळून सेवन केले तर खोकला बरा होतो. कारण तंबाखूची पाने ही कफ व वात नाशक आहेत. तंबाखू ही गॅस मिटवणारी औषधी आहे.

दातांमधील वेदना: मीठ आणि तंबाखू यांच्या बारीक मिश्रणाने मंजन केले तर दातांमधील वेदना आणि हिरड्यांची सूज या दोन्हीपासून आराम मिळतो. असे केल्यामुळे किटाणूंचा नाश होतो. दाताचे किडणे थांबते. पण म्हणून तं बा खू सतत तोंडात ठेवू नये, त्यामुळे गालाला जखम होऊन, कॅन्सर सारख्या रोगाशी सामना करावा लागतो.

दमा: तंबाखूची पाने जाळून २५० मिलिग्राम राखेला विड्याच्या पानात घेऊन सेवन केल्यावर दम्यापासून आराम मिळतो. तसेच श्वास लागणे, उचकी यामध्ये याचे सेवन औषधी रूपाने केले तर फायदेशीर आहे. पण तंबाखू कोणत्याही परिस्थितित तोंडात जाता कामा नये. ते हानिकारक आहे.

केसांची गळती: २० ग्राम तंबाखू आणि २५ ग्राम कन्हेरीची पाने जाळून त्या राखेत १०० मिलिलिटर मोहरीचे तेल व्यवस्थित मिसळून त्याला मंद आचेवर गरम करा. थंड झाल्यावर केसांना लावा, त्यामुळे केसांचे गळणे कमी होईल.

रातांधळेपणा: देशी तंबाखूची सुखलेली पाने वाटून सूती कपड्यात गाळून सकाळ संध्याकाळ डोळ्यात लावा. असा उपचार रोज केल्यामुळे रातांधळेपणा या आजारात लाभ होतो.

कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.