सध्या घरातील सर्वाना सुरक्षित ठेवायचं असेल तर, हे 1 चमचा घरातील सर्वाना खायला द्या…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. सध्याच्या या वातावरण बदलांमुळे बऱ्याच व्यक्तींना सर्दी, ताप, खोखला, झालेला पाहायला मिळत आहे. यासोबतच लॉकडॉऊन काळात बसून राहिल्या मुळे बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास, वजन वाढलेलं आहे, पोटाचा घेर वाढलेला आहे. यामुळे पोटाच्या तक्रारी वाढलेल्या आहेत.

त्यामुळे गॅस होणे, गरगरल्या सारख होणे, खाल्लेले पचन व्यवस्थित न होणे, सकाळी उठल्याबरोबर पोट साफ न होणे, या समस्या सध्या उद्भवत आहेत. तर हे सर्व समस्या बऱ्या करण्यासाठी आपण आज चहा बनवणार आहोत. हा चहा साधा सुधा नाही या मध्ये आपण आयुर्वेदामधील काही घटक वापरणार आहोत. या चहा ने या सर्व समस्या कमी होतातच. असा चहा बनवण्यासाठी आपण जे घटक वापरणार आहोत ये सहज उपलब्ध होतात.

मित्रांनो हा चहा बनवण्यासाठी सर्वात पहिला घटक आपल्याला लागणार पाणी. 4 कॅप पाणी आपण एक भांड्यामध्ये घ्यायच आहे. या नंतर दुसरा पदार्थ लागणार आहे. गवती चहा सर्वत्र पाहायला मिळतो. शरीरातील ताप कमी करण्यासाठी, शरीरातील विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी, पोटाच्या तक्रारी कमी करण्यासाठी हा गवतीचहा अत्यंत उपयुक्त असतो. याची मात्र घेताना 5 ग्राम किंव्हा 10 ग्राम घ्यायची आहे.

असा हा गवती चहा घेतल्यानंतर यानंतर पदार्थ लागणार आहे सुंठ. सुंठ मध्ये अँटीइन्फमेंटरी घटक असतो ज्या द्वारे पोटाची समस्या कमी होतात. पाचन शक्ती मजबुत होते. तसेच ह्रदया संबंधित आजार कमी करते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. सर्दी, घश्या संबंधी तक्रारी कमी करण्यासाठी सुंठ अत्यंत उपयुक्त असते. म्हणून हा चहा बनवण्यासाठी एक चमचा सुंठ पावडर वापरणार आहोत.

मित्रांनो पुढचा पदार्थ लागणार आहे दालचिनी. दालचिनीमध्ये सोडियम, पोटॅशियम, थायमिन, व्हिटामिन A यांसारखे घटक मोठ्या प्रमाणात असतात. दालचिनी कप नाशक असते. म्हणून हा चहा बनवण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडर आपण घेणार आहोत.

या नंतर पुढचा पदार्थ या साठी लागणार आहे साखर. हा चहा बनवण्यासाठी एक चमचा साखर आपण घेणार आहोत. यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे चहा पावडर. चहा पावडर अर्धा चमचा या मध्ये टाका.

मित्रांनो हे सर्व घटक पाण्यामध्ये टाकल्यानंतर उकळवायला ठेवा. आपण चार कॅप पाणी ठेवलेलं आहे ते जो पर्यंत एक कॅप होत नाही तो पर्यंत उकळवून घ्या. असा हा चहा उकळवून झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या.

ज्या व्यक्तींना सर्दी, पडसे, खोखला, ताप आहे अशा व्यक्तींनी हा चहा घ्या तुमचे सर्व रोग निघून जातील. जस तुम्ही चहा पिता तसेच तुम्ही हा चहा प्या. मित्रांनो उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.