मित्रांनो, स्वयंपाकघरातून जितकी लवकर शक्य होईल ह्या ५ वस्तु बाहेर टाकून द्या., नाहीतर पूर्ण घर बरबाद होईल. ह्या वस्तु गरीबीचे कारण बनु शकतात. मित्रांनो, स्वयंपाकघर हे घराचा एक महत्वपूर्ण भाग आहे., जिथे माता अन्नपुर्णेचा निवास असतो. जर स्वयंपाकघरात या ५ वस्तु खूप दिवसांपासून पडून असतील, तर त्या लगेच बाहेर टाकून देण्यातच तुमचा लाभ आहे.
वास्तुशास्त्रानुसार, काही घरे अशीच नेस्तनबुत होतात, ज्याच्या स्वयंपाकघरात ह्या ५ वस्तु आढळतात. तुम्हाला सांगतो, ह्या वस्तु नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घरात घेऊन येतात. घरातील मुख्य माणसाला बरबादीचा सामना करावा लागतो. म्हणून ताबडतोब स्वयंपाकघरातून या ५ वस्तु बाहेर टाकून द्या. ह्या गरीबी आणि बरबादी याचे मुख्य कारण आहेत. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच लाइक आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो एक म्हणजे, काही स्वयंपाकघरात टोपलीत पाडलेल्या भाज्या खूप दिवस तशाच पडून राहातात. ज्या सडतात आणि शिळ्या होऊन जातात. गरुडपुराणानुसार, हे मोठे पाप मानले जाते. यामुळे घरात मोठे आजार प्रवेश करतात. राहू केतू व्यक्तीच्या जीवनात प्रवेश करतात. माता अन्नपूर्णा क्रोधित होते. माता म्हणते, जो मनुष्य माझे हे स्थान स्वछं ठेवू शकत नाही तो मनुष्य गरीबच राहाणार. मी त्याच्या घरी कधीही वास करणार नाही. नेहमीच त्या घरात समस्या येताच राहातील. म्हणून स्वयंपाकघर स्वछं ठेवले पाहिजे. सडलेल्या भाज्या बाहेर टाकून द्या.
मित्रांनो, दुसरे म्हणजे, तवा, कढई, पोळपाट, लाटणे हे स्वयंपाकघराचामुख्य भाग मानले जाते. तवा, कढई, पोळपाट, लाटणे हे जर जीवनात नसते, तर गोड गोड, स्वादिष्ट आणि चटपटे पक्वान्न व्यक्तिला कदाचितच चाखायला मिळाले असते. म्हणून वास्तुशास्त्रानुसार, तुटलेला तवा किंवा भांडे, कढई, जर तुटले असतील, किंवा गंजले असतील, तर ते लगेच स्वयंपाकघराच्या बाहेर काढा. नाहीतर जीवनात राहू केतू प्रवेश करतात. म्हणून जुनी, तुटलेली भांडी लगेच बाहेर टाकून द्या.
मित्रांनो, तिसरे म्हणजे, मासिक पाळी असेल, तर स्वयंपाकघरात चुकूनही येऊ नये. कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण हे खरे आहे की मासिक पाळीच्या वेळी महिलांनी स्वयंपाकघरात प्रवेश करू नये. असे काही लोक असतात, जे महिलाना मासिक पाळी आली की तिच्याकडून पूर्ण घराचे काम करून घेतात. पण ते चुकीचे आहे. शास्त्रानुसार, जेव्हा महिलाना मासिक पाळी असते, तेव्हा त्यांना घरात आराम दिला पाहिजे, व त्यांची मदत केली पाहिजे.
मित्रांनो, चौथे म्हणजे, स्वयंपाकघरात जरूरीपेक्षा जास्त चाकू, सूरी, ठेवले असेल तर ते लगेच स्वयंपाकघराच्या बाहेर काढा. जास्त टोकदार धारधार वस्तु स्वयंपाकघरात ठेवू नयेत. त्यामुळे घरात मारामारी, भांडणे होतात. पती-पत्नी मध्ये भांडणे होतात. नाहीतर, राहू केतू व्यक्तिला कंगाल बनवितात.
मित्रांनो, पाचवे म्हणजे, स्वयंपाकघरात खूप वेळ भिजवलेली कणीक किंवा फ्रीजमध्ये ठेवलेली कणीक ठेवू नये, कारण ते प्रेतआत्म्याचे भोजन बनले जाते. जुनी कणीक ही पिंडासारखी असते. ज्यामुळे भूतप्रेत तसेच वाईट शक्ति घरात प्रवेश करतात. त्यामुळे व्यक्तिला वाईट शक्तींचा सामना करावा लागतो. जुने कणीक खाल्ल्यामुळे कॅन्सरसारखा भयंकर आजार होऊ शकतो. ती कणीक बाहेर काढून टाका. चांगल्या मनाने माता अन्नपुर्णेला आपल्या घरी बोलावण्यासाठी कमेन्ट बॉक्स मध्ये लिहा “ माता अन्नपूर्णे तुझे आमच्या घरी स्वागत आहे”.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.