संपर्क येताच हा 1 चमचा खा , दुसरी लाट भयंकर आहे, कसलाही संसर्ग होणार नाही….

सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती जेवढी मजबूत होईल तेवढीच आपल्या फुफ्फुसाची कार्यशक्ती मजबूत असायला हवी. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये जे शरीराला आवश्यक घटक आहेत आणि ज्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल असे काही घरगुती पदार्थ घ्याचं. तसेच सोबतच घरगुती उपायांचा यामध्ये समावेश करा.

आजचा जो उपाय आहे या उपायाने ज्या ही संक्रमित व्यक्तींच्या तोंडाची चव गेलेली आहे, त्यांना भूक लागत नाही, त्यांना जेवण जात नाही. सोबतच ताप आहे, तोंड आलेलं आहे, उष्णता वाढलेली आहे. ही कमी करण्यासाठी आजचा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो. सोबतच ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे त्या व्यक्ती नेहमी स्ट्रेस, तणावामध्ये राहत आहेत.

अशा व्यक्तींची प्रतिकारशक्ती दुप्पट वाढवण्यासाठी, त्या व्यक्ती आजारी न पडण्यासाठी एक घरगुती सोपा उपाय सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थापासून बनवता येतो. असा हा उपाय बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत हे पाहुया. या उपायासाठी आपणाला सर्वप्रथम सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे कडुनिंबाचा पाला. कडुनिंब आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

आयुर्वेदानुसार कडुनिंब हा कडू आहे. गरिबांचा डॉक्टर म्हणून या कडुनिंबाकडे पाहिलं जाते. कडुनिंबामध्ये असणारे अँटीबॅक्टरीयल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीक गुण प्रत्येक आजारांवरती रामबानाच काम करतात. म्हणून सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजचा उपाय किंवा दोन तर पाने नियमित कडुनिंबाची घ्यायला हवी. ज्याने संक्रमित व्यक्तीच्या तोंडाची गेलेली चव पूर्ववत येण्यास फायदा होतो.

गोळ्या, औषधे खाऊन उष्णता वाढते. तोंड येत, वारंवार ताप येणे यावर आजचा उपाय रामबाण कार्य करतो. म्हणून या उपायासाठी कडुनिंबाचा पाला स्वच्छ धुतल्याच्या नंतर लागणार आहे. साधारणतः पंचवीस ग्रॅम कडुनिंबाचा पाला घेतल्याच्या नंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गुळ. आयुर्वेदानुसार गुळ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी, पाचनशक्ती वाढवण्यासाठी शरीरातील विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी गुळाचा आयुर्वेदानुसार वापर करायला सांगितला जातो.

साधारणतः पंचवीस ग्रॅम हा गुळ लागणार आहे. यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कडीपत्ता. आजारी व्यक्तीस जेवण जात नाही किंवा काही व्यक्तींना भूक लागत नाही अशा व्यक्तींसाठी आयुर्वेदामध्ये कडीपत्ता महत्वाचा ठरतो. कडीपत्ता मध्ये एक विशिष्ट सुगंध असतो. ज्याद्वारे वातावरण स्वच्छ व सुगंधी राहण्यास मदत होते. कडीपत्ताच्या पानामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन B1, B2 व क जीवनसत्त्व भरपूर असते.

ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती हा कडीपत्ता अत्यंत फायदेशीर ठरतो. कडीपत्ताची पाने साधारण पंधरा ग्रॅम लागणार आहेत. ही कडीपत्याची पाने घेतल्यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कोथंबीर. कोथंबीर अत्यंत उपयुक्त ठरते. रुचकर, सुगंधी, शीतल, दाहनाशक, उष्णता कमी करणारी आहे. आजारपणात वाढलेला स्ट्रेस, थकवा, वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. या उपायासाठी साधारण पंधरा ग्रॅम कोथंबीर लागणार आहे.

बारीक कुस्करून ही कोथंबीर घ्यायची आहे. पुढचा पदार्थ लागमर आहे तो म्हणजे चिंच. चिंच ही मधुर, रुचकर, आंबट, उष्ण आहे. साधारण पंधरा ग्रॅम चिंच लागणार आहे. पुढचा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे जिरे. शरीरातील पाचनशक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीरातील विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी याचा फायदा होतो. साधारण दहा ग्रॅम जिरे लागणार आहे. पुढचा पदार्थ म्हणजे ओवा. ओवा हा अत्यंत फायदेशीर ठरतो.

छातीतील असणारा कफ सोबतच सर्दी असेल, तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओवा फायदेशीर ठरते. साधारणतः अर्धा चमचा म्हणजे पाच ग्रॅम लागणार आहे. पुढचा पदार्थ लागणार आहे हिंग. पाचनशक्ती वाढवण्यासाठी याचा फायदा होतो. चिमूटभर हिंग या उपायासाठी लागणार आहे. यानंतर पुढचा घटक लागणार आहे काळे मिरे. साधारणतः तीन काळे मिरे या उपायासाठी लागणार आहे. अँटीऑक्सिडंट काम करणारे हे काळे मिरे घेतल्यानंतर पुढचा पदार्थ कागणार आहे सैंधव मीठ.

सैंधव मीठ या उपायासाठी चवीनुसार घ्यायचा आहे. पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबू या उपायासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन C भरपूर असणारे लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. अर्धा लिंबू कापून घेतल्यानंतर त्याचा रस यामध्ये टाकायचा आहे. हे सर्व मिश्रण आपल्या घरातील मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये टाकायचे आहे. हे थोडं थोडं बारीक केल्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी घाला.

पाणी टाकल्यानंतर हे जे मित्रांनो तयार ह झालेलं मिश्रण आहे किंवा ही जी चटणी आहे ती प्रत्येक व्यक्तीने जेवणामध्ये किमान एक तरी घास खा. ही चटणी संक्रमित व्यक्ती असो किंवा संक्रमित व्यक्ती नसो दोघांसाठी हे अत्यंत रामबाण कार्य करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. सोबतच मित्रांनो पोट साफ करते आणि तुम्हाला असणारे असंख्य आजार कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. असा हा उपाय तुम्ही नियमित करा. धन्यवाद..

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.