विनंती करतो सध्या जगायचे असेल तर 5 पदार्थांना हात लावू नका, ऑक्सीजन कमी होणारच नाही…

मित्रांनो सध्याच्या या संक्रमणाच्या काळात सर्वात महत्वाचे आहे आपले फुफ्फुस. सोबतच शरीराची प्रतिकारशक्ती परंतु सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये बऱ्याच व्यक्ती नेहमीच स्ट्रेन, तणावमध्ये राहत आहेत. सोबत त्या व्यक्ती शरीराची काळजी न घेणे, तसेच वेळेवर जेवण न करणे, बाहेर जाताना मास्कचा वापर न करणे, आजरी पडताच दवाखान्यात न जाणे अशा असंख्य कारणामुळे सध्या संक्रमणाचे प्रमाण वाढत आहे.

मित्रांनो शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही नेहमी योग्य आहार घेत असाल सोबतच यामध्ये फ्रुटस, ड्रायफ्रुटस खात असाल तर यामधील हे पाच पदार्थ खाताना नीट काळजी घ्या. हे पाच पदार्थ कोणते आहेत हे पाहुया. पहिला पदार्थ आहे तो म्हणजे नारळ पाणी. नारळ हे शीतल, पौष्टिक आहे. नारळपाणी पिल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. नारळपाणी हे शीतल असते.

मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट नारळ पाणी फ्रीजमध्ये ठेऊ नका. नारळ जेव्हा सोललं जातो तेव्हा लगेच मित्रांनो चार ते पाच तासाच्या आतमध्ये नारळपाणी पिणं गरजेचं असते. कारण त्यानंतर त्या पाण्याची चव बदलते. बऱ्याच वेळ तुम्ही हे नारळपाणी घरी जास्त वेळ ठेवलं की ते पूर्णपणे खराब होते. म्हणून वेळीच नारळपाणी घेणं फायदेशीर ठरते. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर याचा संभाव्य धोका होऊ शकतो.

दुसरा पदार्थ म्हणजे सफरचंद. सफरचंद खाताना विशेष काळजी घ्यायची आहे. सफरचंद आरोग्यासाठी लाभदायक आहे. परंतु त्याचे जे बी आहे ते चुकूनही खाऊ नका. सफरचंदाच्या बी मध्ये काही प्रमाणात सायनाइड असते. जे शरीराला नुकसान पोहोचवते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. श्वासासंबंधी आजार असणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाच्या काळामध्ये जर सफरचंद खात असाल तर सफरचंदाचे बो खाणं टाळा.

तिसरा पदार्थ खाताना विशेष काळजी घ्यायची आहे तो पदार्थ म्हणजे हिरवा बटाटा. भाजीत हिरवा बटाटा दिसला तर तो खाऊ नका. यामध्ये ग्लायकोसाईड नावाचा विषारी पदार्थ असतो. यामुळे उलटी, लुस मोशन, डोकेदुखी या समस्या होऊ शकतात. म्हणून हा पदार्थ टाळा.

यानंतर पुढचा पदार्थ आहे मशरूम. मशरूम आरोग्यासाठी लाभदायक आहे. परंतु जंगली मशरूम कधीही खाऊ नका. याच्या सेवनाने पोटदुखी, लुस मोशन, उलटी आणिलिव्हरच्या समस्या येऊ शकतात. म्हणून मित्रांनो जंगली मशरूम खाणं टाळायचं आहे.

यानंतर शेवटचा पदार्थ आहे दालचिनी. दालचिनी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र दालचिनीची पावडर श्वासासह शरीरात गेल्यास फुफ्फुसात जळजळ होते. म्हणून मित्रांनो याचं चूर्ण घेणं शक्यतो टाळा. असे हे पाच पदार्थ घेताना विशेष काळजी घ्या. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.