लक्षात ठेवा हे ५ पदार्थ, प्रतिकारशक्ती १० पट, संसर्ग नाहीच, फुफ्फुसे स्वच्छ, सर्दी खोकला ताप कफ बंद…

मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की कोणतेही व्हायरल इन्फेक्शन होऊ नये, तुम्हाला असंही वाटत असेल की कोणत्याही भयंकर अशा विषाणूचा संसर्ग मला होऊ नये. तर मित्रांनो यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे. मित्रांनो आज आपण असे काही पाच पदार्थ पाहणार आहोत की त्यापैकी तुम्ही एक पदार्थ जरी खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती अनेक पटीने वाढणार आहे.

इतकी वाढणार आहे की तुम्हाला साधारण सर्दी, खोकला, ताप हे छोटे छोटे आजार तर होणारच नाहीत परंतु भयंकर असे विषाणू सुद्धा तुमच्या आसपास फिरकणार नाही. उत्तम प्रकारे झोपणे, व्यायाम करणे, तणाव करण्याचा प्रयत्न करणे यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेलच. पण असे काही पदार्थ आहेत, अशा काही आपल्या घरातील वस्तू आहेत ज्या आपण आहारामध्ये समाविष्ट केल्या तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप झपाट्याने वाढेल.

मित्रांनो त्यातील पहिला पदार्थ आहे लसूण. लसूण हा स्वयंपाक घरामध्ये सदैव आढळतो. लसणामध्ये अलिसीन नावाचा महत्वाचा घटक असतो तो जंतुविरुद्ध लढायला मदत करतो. आपली रोगप्रतिकारशक्ती जबरदस्त वाढवतो. तुम्ही सूप असेल, आमटी असेल यामध्ये लसूण जास्त प्रमाणात घालू शकता आणि सेवन करू शकता किंवा लसूण बारीक करून कच्चा ही खाऊ शकता. त्याच प्रमाणही व्यवस्थित असू द्या. जास्त प्रमाणातही लसूण खाणं चांगलं नाही.

दुसरा पदार्थ आहे आलं. त्याला आपण आदरक असंही म्हणतो. आलं हे मजबूत असं अँटीऑक्सिडंट आहे. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास अत्यंत मदत करत असते. यात बऱ्याच प्रमाणात जीवनसत्व असतात. त्यातील काही मॅग्नेशियम, लोह, जस्त, कॅल्शियम हे सुद्धा घटक असतात. आलं हे सर्दीला कारणीभूत असलेल्या विषाणूंपासून दूर राहण्यास मदत करते.

तुम्ही जर आलं रोज थोडं थोडं खात असाल, आहारामध्ये समाविष्ट करत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये सर्दी होणार नाही. सर्दी आणि तापाचा सामना करण्यासाठी सर्वात बेस्ट पदार्थ ते म्हणजे आलं. म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आलं ही खाऊ शकता. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कॉफी किंवा चहामधून किंवा मधात हे आलं मिसळून खाऊ शकता. आलं आणि बडीशेप यांचं मिश्रण करून खाणं अतिउत्तम.

तिसरी गोष्ट आहे रेसवेरेट्रॉल. रेसवेरेट्रॉल हे एक घटक आहे, ज्यात पॉलीफिनॉल घटक असतात. जे विशिष्ट वनस्पतीमध्ये आढळते. ते अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याच ओळखलं जातं. बघा शेंगदाणे, पिस्ता, स्ट्राबेरी, द्राक्षे इ. पदार्थांमध्ये ही रेसवेरेट्रॉल नावाचा घटक असतो. म्हणून हे जर घटक आपल्या शरीरात गेला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती अनेक पटीने वाढते. नंतरचा पदार्थ आहे तुमच्या आहारातील व्हिटामिन C समाविष्ट असली पाहिजेत.

आवळा, सफरचंद, किवी, लिंबू, संत्री इ. जीवनसत्वांनी समृद्ध असलेली फळं आपण खाल्ली पाहिजेत. फळांचे तुम्ही सॅलेड बनवू शकता किंवा कच्चे फळे, त्यांचा ज्युसही पिऊ शकता. मित्रांनो पाचवा आहे औषधी वनस्पती. आपल्या घरासमोर असणारी एक सर्वात महत्वपूर्ण औषधी वनस्पती म्हणजे तुळस. ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास चांगली वनस्पती आहे. तुम्ही रोज एक दोन तुळशीची पाने खात असाल किंवा चहामध्ये तुळशीची पाने टाकून चहा पीत असाल किंवा तुळशीच्या पानांचं पाणी जर उकळून पिलं तरी तुमची रोगप्रतिकारशक्ती टिकून राहणार आहे.

पिठात किंवा तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलात तुम्ही गुलाबाचं तेलही घालू शकता. यामुळे सुद्धा तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे. पुढचा जो पदार्थ आहे जस्त आणि सेलेनियम हे घटक तुमच्या शरीरात जायला हवेत. बदाम, काजू, सूर्यफूल बियाणे, भोपळा बियाणे जस्त आणि सेलेनियम असणारे समृद्ध असे पदार्थ आहेत. ते प्रभावी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टर ठरतात. तुम्ही हे जे पदार्थ आहेत ते आहारामध्ये समाविष्ट करा. मित्रांनो पुढचा पदार्थ आहे प्रो बायोटिक आणि किन्वित पदार्थ.

हे पदार्थ आतड्यांच्या जिवाणूंच्या वाढीस कायम ठेवतात आणि प्रोत्साहित ठेवतात आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आहारामध्ये डोसा, इडली, ढोकळ्याचा समावेश करा. चांगले बॅक्टरीया करण्यासाठी दही वापरा. आहारामध्ये या खाद्यपदार्थांचा समावेश पौष्टिकतेला उच्च महत्त्व देताना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो आणि कोणताही भयंकर विषाणू आहे याच्या बचावासाठी तुम्ही हे पदार्थ खाल्ले पाहिजेत. आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.