शरीरात ही लक्षणे दिसली तर शनिदेव आहेत तुमच्यावर मेहेरबान …

नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदूधर्मामध्ये शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. नवग्रहांमध्ये शनि हा असा एक ग्रह आहे ज्याला सगळ्यात क्रूर मानले जाते. शनिच्या साडेसातीचे नाव ऐकून श्रीमंत व्यक्तिवर देखील प्रतिकूल मनोवैज्ञानिक प्रभाव पडतो. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असेल, की शनिग्रह इमानदार लोकांसाठी यश, धन, पद आणि सन्मानाचा ग्रह मानला जातो.

शनि संतुलन एक न्याय देवता आहे. शनि अर्थ, धर्म, कर्म, न्याय याचे प्रतीक आहे. शनीच धन, संपत्ति, वैभव, आणि मोक्ष देतात. असे म्हणतात की शनिदेव पापी व्यक्तीसाठी अतिशय दुख:दायक आहे. शनिची दशा आल्यावर जीवनात चढ-उतार होतात., ज्यामुळे जीवन पुर्णपणे डगमगू शकते. मोठ्यात मोठा श्रीमंत माणूस कंगाल बनु शकतो. परंतु, शनिदेव काही लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी आहे.

सूर्यपुत्र शनिदेव मृत्यू लोकांचे असे स्वामी आहेत, अधिपति आहेत, जो वेळ आल्यावर व्यक्तीच्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्याला दंड देऊन त्याच्यात सुधारणा होण्यास त्याला प्रेरित करतात. परंतु, मित्रांनो, आपल्या ग्रंथात शनिदेवाची कृपा ज्या लोकांवर होते, त्यांच्या बाबतीत काही लक्षणे सांगितली आहेत. आज आम्ही तुम्हाला व्यक्तीची अशी लक्षणे सांगणार आहोत ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा नेहमीच राहाते.

अशा व्यक्तीवर शनिदेव नेहमी मेहेरबान राहातात. अशा व्यक्तिला शनिदेव दंड पण देतात., तो त्याला सुधारण्यासाठी देतात. म्हणून, तुमच्या पण जीवनात त्रास चालू असेल, तर शनिमंदिरात जाऊन शनिदेवाची प्रार्थना जरूर करा. कारण शनिदेव तुमच्यावर रुष्ट नाहीत पण ते तुम्हाला सुधारण्यासाठी या प्रकारे तुम्हाला दंड देत आहेत., त्यामुळे तुम्ही सुधाराल आणि तुमचे भविष्य चांगले होईल. चला तर मग जाणून घेऊया, कोणती आहेत ती लक्षणे.

जर कोणत्या व्यक्तीवर शनिदेव मेहेरबान आहे, तर त्याच्या जीवनात काही खास गोष्टी दिसतात. अशा व्यक्तीचे शरीर दुबळे व बारीक असते. त्याचे केस घनदाट असतात. अनुशासनाचा पगडा त्या व्यक्तीवर असतो, व हळू हळू तो अध्यात्माकडे वळतो. असे लोक सुरूवातीला देवावर विश्वास ठेवत नाहीत, पण नंतर त्याचा विश्वास वाढू लागतो. त्यांना लहान वयात हाडांचे आजार होतात.

तुमच्यात हे लक्षण दिसले, तर समजून जा तुमच्यावर शनिदेवाची कृपा आहे. मोठ्यात मोठ्या संकटातून हे लोक सुटून जातात. कितीही समस्या आल्या तरी त्यातून ते वाचतात. शनिदेवाची कृपा असेल, तर स्वत:ला ते लोक मजबूत समजतात. तुम्हाला खोटे, बेईमानी करणार्‍या लोकांबद्दल घृणा वाटते. अशा व्यक्तिला तुम्ही स्वत:पासून दूर ठेवता. हे लक्षण जर तुमच्यात असतील, तर शनिची कृपा तुमच्यावर आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा.

मोहरीच्या तेलाचे दान करणे चांगला परिणाम देतो. शनिदेवाच्या कारणामुळे जर जीवांनात सफलता मिळत नसेल, तर मोहरीच्या तेलाचा उपयोग करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा जरूर लावा. शनि मंदिरात जाऊन काळ्या वस्त्राचे दान करा. शनिदेवाची प्रार्थना करा. त्यामुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील. कंमेटमध्ये जय शनी देव लिहायला विसरू नका …

Leave a Reply

Your email address will not be published.