3 दिवसात चमत्कार, घरगुती फेशियल पॅक, एकही काळे डाग, वांग शिल्लक राहणार नाही…

नमस्कार घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार यांच्यावर ठाम विश्वास असणाऱ्या सर्व मित्रांच स्वागत आहे. आज आम्ही तुमच्या साठी एक फेशियल पॅक घेऊन आलो आहे. मित्रांनो आणि विशेष करून महिलांनो पहा फेशियल पॅक साठी तुम्ही ब्युटीपार्लर मध्ये अमाप पैसे खर्च करता. तर मित्रांनो अशा प्रकारचा पॅक तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता.

कोणत्याही ऋतू मध्ये हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हा पॅक केला तर चालतो. आम्ही फेशियल पॅक सांगणार आहे त्याच 3 दिवस आम्ही रूपांतर केलं आहे. या पॅक नर चेहऱ्यावरील काळे डाग असतील, काळे चट्टे असतील, प्रदूषणामुळे घाण साठलेली असेल, वांग असेल, चेहरा काळा पडलेला असेल, या सर्वांवर हा जो फेशियल पॅक आम्ही सांगणार आहे तो उपयोगी येतो.

फक्त तीन दिवस तुम्हाला 10 मिनिटे वेळ द्यायचा आहे. या 3 दिवस जर आम्ही सांगितल्या प्रमाणे जर फेशियल केले तर चेहरा खूप गोरा होईल आणि चेहऱ्यावरील सर्व समस्या निघून जातील. चला तर पाहुयात कसा करायचा हा फेशियल पॅक. मित्रांनो पहिल्या दिवशी करावयाचा उपाय- मित्रांनो पहिल्या दिवशी आपल्याला लागणार आहे टोमॅटो.

या पहिल्या दिवशीचा पॅक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त अर्धा टोमॅटो. तर पहिल्या दिवशी आहे जो अर्धा टोमॅटो आपण घेतलेला आहे त्याने पूर्ण चेहऱ्यावर वर्तुळाकार मसाज करायची आहे. 10 मिनिटे तुम्हाला अस करायचे आहे. अतिशय सोपी पद्धत आहे पण यामुळे तुमचा चेहरा निखळणार आहे गोरा होणार आहे. तर हा होता आपला फेस पॅक मधील पहिला दिवस.

दुसऱ्या दिवशी करावयाचा उपाय- मित्रांनो या साठी आपल्याला लागणार आहे ग्लिसरीन, जे तुम्हाला सहज मेडिकल मध्ये उपलब्ध होईल. ग्लिसरीन मध्ये क्लीनजींग प्रॉपर्टी असतात. मित्रांनो तुमच्या त्वचेवर ज्या मृत पेशी असतात त्यामुळे आपली त्वचा काळपट बनते. त्वचेवर काळे चट्टे येतात, वांग येतात, हे सगळे घालवण्यासाठी ग्लिसरीन अत्यंत उपयोगी आहे. तर हे ग्लिसरीन असत हे पाण्यासारखा दिसत.

या ग्लिसरीन मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे आपली जो त्वच्या आहे ती सतेज होते, मृत पेशी निघून जातात. हे जे ग्लिसरीन आहे याने वर्तुळाकार पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर मसाज करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या दिवशी मसाज दिल्यानंतर हे 10 मिनिटं तुम्हाला सुखु द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही हे पाण्याने धुऊन टाकू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला जाणवून येईल की तुमचा चेहरा सुंदर होऊ लागला आहे. तर हा होता दुसरा दिवस.

तिसऱ्या दिवशी करावयाचा उपाय- तिसऱ्या दिवशी उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ 1 चमचा. हा तुमचा शेवचा दिवस आहे आणि हा तुमचा शेवटचा पॅक आहे. तुम्हाला माहिती असेल की खूप काळापासून लोक चेहरा गोरे करण्यासाठी बेसन पीठ लावत आहेत. या बेसन पीठ मध्ये आपण आणखीन एक पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे गुलाब पाणी.

या गुलाब पाणी मधील प्रॉपर्टी मुळे तुमचा चेहरा इतका खुलेले की पाहतच राहाल. 1चमचा बेसन पीठा मध्ये आपण 2 चमचा गुलाब पाणी टाकायचे आहे. हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर या मिश्रणाने आपल्याला चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे मसाज करायची आहे.

अगदी 10 मिनिटे तुम्हाला ही मसाज करायची आहे आणि हे 15 मिनिटांनी धुऊन टाकायचे आहे. याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, चेहरा काळा पडलेला असेल तर सर्व निघून जाईल. तुमचा चेहरा पूर्णपणे गोरा होईल. मित्रांनो हा 3 दिवसाचा फेशिअल पॅक तुम्ही नक्की चेहऱ्यावर करून पाहा. तुम्हाला याचे चांगले परिणाम दिसून येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *