या झाडाचे मूळ घरात ठेवा कसलीही वाईट शक्ती तुमचे वाईट करू शकणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला जर अस वाटतंय की तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केलेली आहे. किंव्हा तुमच्या घरात, परिसरात भुतांचा, प्रेतांचा वावर आहे. किंव्हा एखाद्या वाईट गोष्टीने तुमच्या आयुष्यात प्रवेश केलाय आणि तुम्हाला ती वारंवार त्रास देत आहे. किंव्हा शनि ची साडेसाथी तुमच्या मागे लागली आहे.

मित्रांनो कोणतेही पापी ग्रह असुद्या किंव्हा कोणत्याही प्रकारची भूतबाधा, प्रेतबाधा असुद्या या प्रत्येक समस्येवरती अचूक ईलाज म्हणजे या वनस्पतीचे मूळ आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका वनस्पतीच्या मुळाबद्धल सांगणार आहे की ते मूळ जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात आणून ठेवले तर सर्व बाधा निघून जातील.

हे मुळ तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यात आणून ठेऊ शकता फक्त एकच काळजी घ्या की त्या मुळेवरती कोणाचा पाय पडता कामा नये. ज्याप्रमाणे आपण एखाद्या देवदेवतांचे फोटो स्थापित करतो अगदी त्याच प्रमाणे तुम्ही या मुळाची काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट जर तुमच्या जवळ पैसे ठिकत नसतील,पैश्यांची समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या पॉकेट मध्ये, पर्समध्ये सुद्धा तुम्ही हे मूळ ठेऊ शकता.

लक्षात घ्या हे जे मूळ ठेवायचे आहे हे मूळ ठेवताना आपण जे पॉकेट वापरणार आहात किंव्हा पर्स वापरणार आहात ते कातडीचे नसावे. मित्रांनो तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही या मुळापासून लॉकेट सुद्धा बनवू शकता. आपण गळ्यामध्ये जस लॉकेट घालतो अगदी तसेच आपण दोरा वैगेरे घेऊन तुम्ही त्यामध्ये या मुळाचा तुकडा त्यामध्ये अडकू शकता. आणि ते तुम्ही गळ्यात घालू शकता.

यामुळे तुमचं आजारपण निघून जाईल. तुम्हाला वाटतंय की तुमच्या वर करणी केलेली आहे, काळी जादू केलेली आहे तर त्यापासून सुद्धा तुमची सुटका होईल. मित्रांनो याच कारण अस आहे की हे जे झाड आहे हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. महादेवांना हे झाड अतिशय आवडत. त्याची जी फुले असतात ही महादेवाच्या पूजेमध्ये वापरली जातात.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगत आहे धोतरा या झाडाबद्धल. तुम्हाला हे झाड सहज कुठेही उपलब्ध होईल. तर हे जे झाड आहे ते उपटून त्याचे जे मूळ आहे ते घरी घेऊन या. पाण्याने स्वच्छ दुवा आणि त्या नंतर तुम्ही त्याला तुमच्या घरामध्ये स्थापित करू शकता. घरातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही हे मूळ ठवून द्या.

त्या मुळाची पूजा करायची नाही किंव्हा इतर कोणत्याही बाबी त्या मुळा सोबत करायच्या नाहीत. हे जे मूळ आहे हे तुमच्या घराचे रक्षण करील. घरातील लोकांचे रक्षण करील. वाईट बाधेपासून, वाईट लोकांपासून सुद्धा तुमचे रक्षण करील. मित्रांनो अत्यंत साधा आणी सोपा उपाय आहे. तो तुम्ही करून पाहा. तुम्हाला गुण आला तरच कंमेंट करा आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *