दररोज सकाळी उठल्याबरोबर बोला हे 2 शब्द कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर फक्त हे दोन शब्द बोला आपल्या मनातील कोणतीही इच्छा ताबतोब पूर्ण होईल. हे दोन शब्द अत्यंत प्रभावी आहेत. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काहीना काही समस्या असतातच आणि या समस्येतून सुटका मिळण्यासाठी तो मेहनत सुद्धा करत असतो. अनेक प्रकारचे प्रयत्न सुद्धा करतो.

मात्र तरीसुद्धा या समस्या आपल्या जीवनातून दूर होत नसतील तर, आपल्या मनात दुर्घकाळापासुन एक इच्छा आहे मात्र या इच्छाची पुर्तता होत नसेल तर मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर फक्त हे दोन शब्द आपण दररोज बोलावेत. खर तर हे दोन शब्द बोलण्यासाठी आपण अंघोळ करण्याची गरज नाही.

कारण या मंत्राचा महिमा असा आहे की जरी आपण स्वच्छ नसलो, जरी आपण अंघोळ केली नाही, झोपेतून उठून जरी हवं दोन शब्दाचे उच्यारन केल्याने भगवान भोलानाथ आपल्यावरती प्रसन्न होतात. मित्रांनो ज्या लोकांची महादेवांवरती श्रद्धा आहे जे लोक भोळे बाबांना मानतात त्यांनी बोले बाबांचा हा छोटासा मंत्र अवश्य जप करत चला.

सकाळी उठल्यानंतर फक्त एक वेळ आपण हे शब्द बोलायचे आहेत. तुम्हाला माहिती असेल की बोलेनाथ अगदी छोट्याशा पूजेने सुद्धा प्रसन्न होतात. जर आपण मनोभावे शिवलिंगावर जल अर्पण केल तर भोले बाबांना प्रसन्न करता येत आणि एकदा का भोले बाबांची कृपा आपल्यावरती बरसली तर बोले बाबांच्या भक्तांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या उरत नाहीत.

मित्रांनो शिवशंभोंना प्रसन्न करणारा हा उपाय आपल्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकत. हा उपाय आपले वैवाहिक जीवन सुद्धा सुखी करत. जर पतिपत्नी मध्ये सातत्याने भांडणे होत असतील, पतिपत्नी चे एकमेकांशी जुळत नसेल तर पतीपत्नीचे प्रेमभाव वाढवण्यासाठी सुद्धा, वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी सुद्धा हा मंत्र अत्यंत उपयोगी मानला जातो.

ज्या लोकांच्या घरात सातत्याने आजारपण असत त्यांनी निरोगी जीवनासाठी सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जप अवश्य करत चला. हा जप केल्याने आजारपण निघून जाईल, आपले जीवन निरोगी बनेल. तसेच ज्या लोकांच्या जीवनामध्ये धनाची कमतरता आहे. उद्योग, व्यवसाय, व्यवस्थित चालत नाहीत तर त्यांनी सुद्धा दररोज सकाळी उठल्यानंतर या मंत्राचा जप करायचा आहे.

मित्रांनो हा मंत्र असा आहे “ॐ जूं स माम् पालय, पालय स जूं ॐ” मित्रांनो हा भगवान महादेवांचा लघु मृत्यूनंजय मंत्र आहे. सकाळी उठल्याबरोबर मनोभावे हात जोडून आपण भगवान महादेवाचं मनोभावे नाव घेत या महामंत्राचा जप करा. मित्रांनो तुम्ही हा उपाय करून पाहा तुम्हाला याचे नक्कीच फायदे होतांना दिसतील. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.