रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला हा एक शब्द : अपेक्षित चमत्कार होईल कोणीतीही इच्छा पूर्ण होईल

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो इच्छा पूर्ती करण्यासाठी म्हणजे तुमच्या मनातील कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे ही एक क्रिया अवश्य करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे ही एक क्रिया केल्याने आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते. अनेक जणांना हे व्यावहारिक वाटत नाही. मित्रांनो विनंती आहे काही दिवस हा उपाय करून पाहा.

आपल्या मनात अगदी कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होईल. प्रयत्नांची जोड अगदी आवश्यक आहेच मात्र जेव्हा आपण अशा प्रकारचे उपाय करतो त्यावेळी मोठ्यात मोठी कार्य, स्वप्न पूर्ण होतात. आपल्या कल्पनेच्या पलीकडे हवं जग नक्कीच आहे. आपण विज्ञानवादी असाल, आपण अंधश्रद्धाना मानत नसाल, खर तर ही अंधश्रद्धा नाही आहे.

जे आपल्या डोळ्यांना दिसत तेच सत्य आणि तेच खर असा आठहास का? या जगात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या डोळ्यांना दिसत नाहीत. मात्र त्यांचं अस्थीत्व आहे. केवळ आपल्याला या गोष्टी माहीत नाहीत समजत नाहीत इतकच.. मित्रांनो फक्त 5 मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी हे एक कार्य करायचे आहे. जर तुम्हाला धन प्राप्ती करायची आहे, पैसा हवा आहे, श्रीमंती हवी आहे, धनवान व्हायचं आहे, तर हे करू शकता.

घरामध्ये सुख शांती हवी आहे करू शकता. जीवनामध्ये अनेक संकटे आहेत ते कमी करू शकता. अगदी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करता येतो. मित्रांनो हा उपाय करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने करा. पूर्णपणे एकाग्रता होऊन करा. उपाय करण्यापूर्वी शक्य असेल तर अंघोळ करा. उपाय करण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेच नाव घेऊन आपल्या अंगावरती थोडेसे गंगाजल शिंपडायचे आहे आणि खाली बसून पूर्वेकडे आपले मुख करायचे आहे.

ज्यांना पैसा हवा आहे अशा लोकांनी उत्तर दिशेला मुख करून बसा. उत्तर दिशा कुबेराची दिशा आहे. कुबेर धन अधिपती देवता आहेत. सर्व प्रकारच्या धन, पैसा हा कुबेरांकडे असतो. मात्र तो प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी लागते. तर ज्यांना पैसे हवे आहेत, व्यापारा मध्ये तेजी हवी आहे अशा लोकांनी उत्तरेकडे मुख करायचे आहे. ज्यांनी शत्रू त्रास देतात, शत्रू पिडा आहे त्यांनी दक्षिण दिशेकडे मुख करा. पूर्व दिशा इतर सर्व गोष्टींसाठी बरोबर आहे. त्यामुळे इतर सर्व गोष्टींसाठी पूर्वेकडे मुख करून बसायचे आहे.

पूर्व दिशेकडे बसल्यानंतर पहिले 1 ते 2 मिनिटे आपण आपल्या श्वसनाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. स्वास घ्यायचा स्वास सोडायचा. अगदी हळुवार पणे आपण स्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. त्यानंतर आपले डोळे उघडे असणार आहेत. नंतर आपल्या उजव्या हाताच्या अंगट्या जवळच्या बोटाने हवेत त्रिकोण काढायचा आहे आणि त्रिकोण काढल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती अगदी शांतपणे बोलून दाखवायची आहे.

हा उपाय फक्त एका वेळेस एकच इच्छा साठी करायचा आहे. हा उपाय करताना मनामध्ये कोणतेही दुसरे विचार नकोत. घाई गडबड नकोत. एकाग्र चित्त असणे केवळ हाच नियम आहे. अगदी ठाम पणे ईच्छा बोलून दाखवा. त्यानंतर आपण आपले डोळे बंद करायचे आहे आणि 5 मिनिटे ‘ओमकारा’ चा जप करायचा आहे. मित्रांनो आपण जर 108 वेळा जप केला तर अतिउत्तम आहे.

ओंकाराचा उच्चार कसा करायचा हे आपल्याला माहीतच असेल. यानंतर आपण एक कल्पना करायची आहे की अवकाशातून देव आपल्याला आशीर्वाद देत आहेत. परमेश्वर आपल्यावर सुवर्ण किरणांचा वर्षाव करत आहेत. हे केल्यानंतर आपण झोपी जाऊ शकता. मित्रांनो दररोज हा उपाय 5 मिनिटे करून पाहा आपली कोणतीही इच्छा, मनोकामना अवश्य पूर्ण होईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published.