पत्नीने पतीच्या या दिशेला चुकूनही तोंड करून झोपू नये नाहीतर…

नमस्कार, तुमचे स्वागत आहे. आपल्या दैनिक जीवनातील प्रत्येक कार्याचे आपल्या वास्तूवर परिणाम होत असतात, आपले खाणे-पिणे, आपले विचार, आपली राहणी व आपले आचरण ज्या प्रकारचे असते तसाच प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. आपले व्यवहार, आपल्या सवयी यामुळे आपले जीवन प्रभावित होते. वास्तुशास्त्राच्या काही नियमांचे पालन करणे आपल्या दैनंदिन जीवनात खूपच महत्वपूर्ण असते.

जसे की रोज योग्य वेळी स्नान, योग्य वेळी भोजन म्हणजेच प्रत्येक काम योग्य वेळी करणे, तसेच आपले योग्य वेळी झोपणे व उठणे हे आपल्यासाठी खूप जरूरी असते. हे आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगले असतेच, त्याचबरोबर, आपल्या शास्त्रांमध्ये या नियमांचे पालन करणे अनिवार्य व उत्तम मानले गेले आहे. चांगली झोप आपल्यासाठी खूपच जरूरी आहे. त्यामुळे आपल्या मनाला आरामाबरोबर तंदुरुस्ती मिळते.

आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पण आपले झोपण्यासंबंधी कितीतरी प्रकारचे नियम सांगितलेले आहेत. जसे की आपण कोणत्या वेळेस झोपले पाहिजे, केव्हा झोपले पाहिजे, कोणत्या दिशेला पाय करून झोपले पाहिजे व झोपताना आपले डोके कोणत्या दिशेला असले पाहिजे इत्यादि. तसेच किती वेळ झोपले पाहिजे हे सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे. याचा संबंध आपल्या आर्थिक व परिवारीक जीवनाशी जोडला गेला आहे.

खास करून घरातील महिलांनी या नियमांचे पालन जरूर केले पाहिजे. मित्रांनो, आज आम्ही त्या विषयी, सवयींविषयी विस्ताराने सांगणार आहोत., म्हणजे जर आपल्या झोपण्याची पद्धत चुकीची असेल, तर आपण कोणते नियम दुर्लक्षित करीत आहोत ते समजेल किंवा कोणती अशी चूक करीत आहोत, ज्यामुळे आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते आहे. तर ते आपण सुधारू शकतो. वास्तुशास्त्रानुसार, महिलांनी झोपताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रमुख व्यक्ति, कर्त्या पुरुषाचा शयनकक्ष नैऋत्य दिशेला असला पाहिजे. यामुळे त्या व्यक्तिला व्यापारात, नौकरीत उच्च पद मिळते, बढती मिळते. प्रेम व आदर परिवारात तसाच राहतो. झोपताना आपले डोके दक्षिण आणि पूर्व दिशेला असले पाहिजे. हे स्वास्थ्यासाठी उत्तम आहे. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये, कारण ती यमाची दिशा म्हटली जाते.

दक्षिणेकडे पाय करून झोपल्यामुळे मानसिक तणाव वाढतो. उत्तर दिशेकडे डोके करून झोपू नये. पूर्व दिशेकडून सूर्योदय होतो, व सूर्य पूजनीय आहे. म्हणून पूर्वेकडे पाय करून झोपू नये. घराची शोभा व खुशी वाढविण्यासाठी घरातील महिलांची मुख्य भूमिका असते. घरातील लोकांवर चांगले संस्कार करणे ही जबाबदारी महिलांवर असते. म्हणून महिलांनी आपल्या झोपण्यावर व उठण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यांनी योग्य वेळेत झोपून लवकर उठले पाहिजे.

पुजा पाठ केले पाहिजे ज्यामुळे घरात खुशी येईल, उत्साह राहील. घरातील महिलांनी उशिरापर्यंत झोप घेतली तर घरात दुर्भाग्य येते. आवश्यक नसेल तर महिलांनी दिवसा झोपू नये. महिलांनी संध्याकाळी झोपू नये, त्यामुळे लक्ष्मी निघून जाते. घरातील महिलांनी दक्षिण दिशेकडे झोपले पाहिजे. नेहमी शयनकक्षात पती पत्नीच्या विवादाची सुरुवात होते. तसे करू नये.

शास्त्रानुसार, पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपावे. महिलांनी कधीही सुगंधी गजरा घालून झोपू नये. पलंगावर बसून भोजन करू नका. तुम्ही हे आजमावून बघा. कमेन्ट मध्ये “जय श्री कृष्ण” लिहायला विसरू नका. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published.