मित्रांनो, आपल्या जीवनात धनाचे काय महत्व आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. धनाच्या अभावाने कोणतीही व्यक्ति खुश राहू शकत नाही. हे मात्र बोलण्याची पद्धत आहे, की धन हेच जीवनात सर्व काही नसते किंवा धन मिळण्याने आपण खुशी व नाते खरेदी करू शकत नाही. पण वास्तवात धन म्हणजे सगळे काही नाही,परंतु, धनामुळे बरेच काही होऊ शकते.
धनाने आपण आनंद नाही खरेदी करू शकत, पण धन जवळ असेल, तर खुशी, आनंद स्वत:हून तुमच्याकडे येतात. जर जीवनात धनाचे महत्व नसते, तर मग लोकांनी धन कमावण्यासाठी रात्रंदिवस एक केले असते. धनाची का म ना प्रत्येकजण करतो, प्रत्येक जण धनवान बनण्याचे स्वप्न बघतो, प्रत्येकाला जीवनात सगळी सुखे हवी असतात. हे जीवनातील एक कटू सत्य आहे, की ज्याच्या खिशात पैसे असतात, त्याच्या मुठीत सगळे जग असते. गरिबांबरोबर कोणी नसते. म्हणूनच, सगळे माता लक्ष्मीची आ रा ध ना करतात., धनसंपत्तीची का म ना करतात.
मित्रांनो, माता लक्ष्मी सगळ्यांवर प्रसन्न होत नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करणे, खूपच कठीण काम आहे. पण ज्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते, ती व्यक्ति कधीही दू:खि होत नाही. माता लक्ष्मी आपल्या भक्तांवर आपली कृपा जरूर करते व आपल्या घरी राहावयास येते. ती घरी येण्याच्या आधी काही संकेत आपल्याला देते.
शास्त्रांमध्ये सांगितलेले हे संकेत अत्यंत शुभ व भाग्यशाली मानले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, त्या संकेतांविषयी. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या पेजला फॉल्लो केले नसेल तर जरूर करा, लाइक आणि शेअर करायला विसरू नका. पहिला संकेत: काळ्या रंगाच्या मुंग्या : मुंग्या काळ्या किंवा लाल दोन्ही रंगाच्या असतात. यामध्ये घरात लाल मुंग्या असणे, अशुभ मानले गेले आहे.
पण काळ्या मुंग्या अत्यंत शुभ असतात. ज्योतिषशास्त्रानुसार,काळ्या रंगाच्या मुंग्यांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरात जर त्या गोलाकार वर्तुळात फिरत असल्या, तर तो शुभ संकेत मानला गेला आहे, हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत आहे. त्याला हळद कुंकू वाहा.
दूसरा संकेत: पाल मुंग्यांप्रमाणे पालीला महालक्ष्मीचे रूप मानले आहे. घरात एकजागी ३ पाली दिसल्या तर ते खूपच शुभ मानले जाते. हा महालक्ष्मीच्या आगमनाचा संकेत आहे. त्या जर एकमेकींचा पाठलाग करीत असतील, तर उन्नतीचे संकेत आहेत.
तिसरा संकेत: पक्षी : शास्त्रानुसार, काही पक्ष्यांचे आपल्या घरात किंवा घराच्या आसपास राहणे अशुभ मानले गेले आहे. पण काही पक्ष्यांच्या राहण्यामुळे घरात माता लक्ष्मीचा निवास होतो. जर तुमच्या घरात कोणी चिमणी येऊन घरटे बांधते , तर तो शुभ संकेत आहे, हा माता लक्ष्मीच्या येण्याचा संकेत आहे. अपार धन मिळण्याचे संकेत आहेत.
चौथा संकेत: शंखाचा आवाज : तुम्हाला सकाळ संध्याकाळ जर शंखाचा आवाज ऐकू येत असेल, तर ते अत्यंत शुभ आहे. याचा अर्थ आहे, महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमचे आर्थिक संकट दूर होणार आहे. पाचवा संकेत: डाव्या हाताच्या पंजाला खाज सुटणे : जर तुमच्या डाव्या हाताच्या पंजाला सतत खा ज सुटत असेल, तर धनप्राप्तीचा हा शुभ संकेत आहे.
सहावा संकेत: स्वप्न : आपली स्वप्ने सतत आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. आपल्याला धनलाभ होणार असेल, तर माता लक्ष्मी याचा संकेत आपल्याला स्वप्नात देते. स्वप्नात आपल्याला जर झाडू, हं डा, साप, घुबड बघितले, तर आपल्याला लवकरच धनलाभ होणार आहे. महालक्ष्मीच्या आगमनाचा संकेत आहे हा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.