पतीबरोबर भोजन करणार्‍या महिलानी हि माहिती आजच वाचा नाहीतर….

मित्रांनो, महाभारत ग्रंथामध्ये मनुष्यासाठी भोजन करताना काही जरूरी नियम सांगितले आहेत. जर कोणी मनुष्य या नियमांचे पालन भोजन करताना करत असेल, तर त्याला आरोग्याबरोबर सुख-समृद्धि, वैभव याची प्राप्ती होते. शास्त्रांमध्ये सांगितलेले हे नियम वैज्ञानिकदृष्टीने परिपूर्ण आहेत. या प्रकारे भोजन केल्यावर मनुष्य सगळ्या देवी-देवतांचा आशिर्वाद प्राप्त करतो. म्हणून, तुम्ही भोजन करताना या नियमांचे पालन अवश्य करा. चला तर मग उशीर न करता जाणून घेऊया ते कोणते नियम आहेत.

सगळ्यात पहिली गोष्ट, भोजन करायच्या आधी दोन हात, दोन पाय, आणि तोंड हे स्वछ करूनच भोजन केले पाहिजे. भोजनाच्या आधी अन्नदेवता म्हणजेच अन्नपूर्णा देवीचे स्मरण व स्तुति करून, त्यांना धन्यवाद देऊन तसेच भूकेलेल्या प्राण्यांना भोजन प्राप्त होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करून, मगच भोजनाला सुरुवात केली पाहिजे.

भोजन तयार करणार्‍या महिलांनी स्नान करूनच शुद्ध मनाने मंत्रजप करीत स्वयंपाकघरात भोजन बनविले पाहिजे. नंतर अग्निदेवाला भोग लावून घरातील सदस्यांना भोजन दिले पाहिजे. भोजन स्वयंपाकघरात बसून सगळ्यांबरोबर केले पाहिजे. नेहमी असा प्रयत्न करावा, की परिवारातील सगळे सदस्य एकत्र बसून भोजन करतील. नियमांनुसार, वेगवेगळे भोजन केल्यामुळे परिवारातील सदस्यांमध्ये दुरावा येतो. भोजनाची वेळ सकाळी व रात्री ठरलेली आहे.

कारण पचनक्रियेची जठराग्नि सूर्यदेवाच्या उदयानंतर २ तास व सूर्यास्थाच्या २ १/२ तास आधी प्रबळ असते. जो व्यक्ति फक्त एकदा भोजन करतो, तो योगी आहे., व जो २ वेळा भोजन करतो तो भोगी आहे असे म्हटले गेले आहे. तिसरी गोष्ट, भोजन करण्याची दिशा- भोजन पूर्व आणि उत्तरदिशेकडे तोंड ठेवून केले पाहिजे. पश्चिम दिशेकडे तोंड करून केलेले भोजन हे आजाराला आमंत्रण देते.

चौथी गोष्ट –अशा अवस्थेत म्हणजेच झोपायच्या पलंगावर बसून भोजन करू नये. तुटलेल्या ताटलीत भोजन करू नये. लघवी लागली असेल, तर भोजन करू नये. वादविवाद झाले असतील, तर भोजन करू नये. ते शांत झाले, की भोजन करावे. पिंपळाच्या झाडाखाली बसून कधीही भोजन करू नये. केलेल्या व वाढलेल्या भोजनाची कधीही निंदा करू नये. उभे राहून जेवणे योग्य नाही. चप्पल घालून भोजन करू नये.

भोजन खूप तिखट किंवा खूप गोड असू नये. अर्धी खाल्लेली फळे, मिठाई ग्रहण करू नये. पशू किंवा कुत्र्याने स्पर्श केलेले भोजन करू नये. दारू विकणार्‍या माणूस, वेश्या यांच्या घरी भोजन करू नये. भोजन करताना मौन पाळा. सकारात्मक बोला, समस्येवर बोलू नका. शेवटी कडू खाऊन भोजन समाप्त करावे. भोजनानंतर लगेच पाणी किंवा चहा पिऊ नये. भोजनांनंतर थोडे फिरून आले पाहिजे.

वज्रासनात बसून भोजनाचे पचन करावे. ज्या थाळीला कोणी पायाने स्पर्श केला असेल, तर ते भोजन करू नये. थाळीत केस असेल, तर भीष्म पितामह म्हणतात, ते भोजन करू नये. भीष्म पितामहच्या नुसार, पती पत्नीने एका थाळीत भोजन करू नये. कमेन्ट बॉक्स मध्ये “जय माता अन्नपूर्णा” लिहायला विसरू नका.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.