स्त्रियांनी अशी आंघोळ केल्यास घर होते बरबाद, श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो स्वामी समर्थ म्हणतात स्त्रियांनी या प्रकारे स्नान/अंघोळ केली तर घर बरबाद होत. घरातील स्त्रिया या नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेचे स्त्रोत असतात. स्त्रियांमुळेच घरातील वातावरण हे सकारात्मक आणि नकारात्मक होत असते. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्त्रियांच्या अशा गोष्टी ज्यांचा प्रभाव हा आपल्या घरावर पडत असतो.

पहिली गोष्ट म्हणजे साफ-सफाई करून अंघोळ करणे. घरातील ज्या स्त्रिया असतात त्या अंघोळ करून साफ-सफाई करतात. परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर साफ सफाई करून अंघोळ करणे गरजेचे आहे. साफ-सफाई केल्यानंतर अंघोळ केल्याने आपले शरीर तणावमुक्त होते, व जी नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते आणि नवीन काम करण्याचा उत्साह आपल्या शरीरामध्ये येत असतो.

दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक करण्याअगोदर अंघोळ करणे.मित्रांनो काही स्त्रिया अशा असतात ज्यांना सवय असते की सकाळच जे काही जेवण, मुलांचे डबे ते अंघोळ करण्याअगोदर बनवतात व नंतर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर अंघोळ करतात. परंतु मित्रांनो हे करणे चुकीचे आहे. हे केल्याने अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो आणि जे आपण जेवण बनवतो त्या मध्ये नकारात्मक ऊर्जा जात असते. त्यामुळे स्त्रियांनी कधीही अंघोळ न करता स्वयंपाक करू नये.

मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे सुर्यास्ता नंतर केस विंचरणे. स्वामी म्हणतात सुर्यास्ता नंतर स्त्रियांनी केसांना विंचरू नये. केसांना कंगवा लावू नये.यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते. याचबरोबर स्त्रियांनी नेहमी केस बांधून झोपले पाहिजे. त्यामुळे घरात कधीही भांडण होत नाही.

चौथी गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता. स्वामी म्हणतात की घरात जर दररोज सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर घराची रोज स्वच्छता करणे गरजेचे आहे. घरातील ज्या महिला असतील त्यांनी घर स्वच्छ, नीटनेटके, सुंदर ठेवणे गरजेचे आहे.

पाचवी गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता. मित्रांनो आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार असत. ते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा येण्याचं मुख्य प्रवेशद्वार असत.यामुळे आपण आठवड्यातुन एकावेळा तरी गोमूत्राने स्वच्छ करायला पाहिजे.

सहावी गोष्ट तुळशीचे पूजन. मित्रांनो घरातील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी सकाळी व संध्याकाळी नेहमी तुळशीचे पूजन केले पाहिजे. तुळशीला तुपाचा दिवा सकाळी व संध्याकाळी लावला पाहिजे. यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

सातवी गोष्ट चिडचिड करणे. मित्रांनो स्वामी म्हणतात घरातील सर्व सदस्यांनी नेहमी शांत व उत्साहजन्य वातावरण घरात ठेवण आवश्यक आहे. तसेच घरातील स्त्रियांनी चिडचिड करू नये. यामुळे घरातील माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत जाते. त्यामुळे घरातील स्त्रियांनी नेहमी आनंदी, उत्साही राहील पाहिजे.
मित्रांनो कशी वाटली ही माहिती ते आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा…

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.