रात्री झोपण्यापूर्वी १ वेळा म्हणा स्वामींचा गुप्त मंत्र, 24 तासात दिसेल चमत्कार, श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे . मित्रानो आजचे युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये स्वामींची पूजा ही सर्वात प्रभावी आणि तात्काळ फळ देणारी मानली जाते. अस म्हणतात की स्वामींची पूजा जर तुम्ही केली याच फळ तुम्हाला तात्काळ मिळेल. मित्रांनो याच कारण अस आहे की श्री स्वामी समर्थ हे आज सुद्धा पृथ्वीवरती जागृत आहेत आणि पुरारांमध्ये याचे अनेक नमुने आढळून आले आहेत.

याचे अनेक अनुभव लोकांना आले आहेत. मित्रांनो अस म्हणतात की ज्या ज्या वेळी स्वामींचे भक्त स्वामींचा धावा करतील, भक्त संकटांमध्ये असतील तर स्वामी समर्थ हे त्यांना नक्कीच प्रसन्न होतील. त्यांच्या अडचणी दूर करतील. मित्रांनो तुम्ही थोडासा जरी पूजा-पाठ केला तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ तुम्हाला लगेचच प्रसन्न होतील.

कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमचे कल्याण करतील. तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटे, प्रत्येक अडचणी, सर्व काही स्वामी दूर करतील. मित्रांनो स्वामी समर्थ हे सर्व देवांचे अवतार आहेत. म्हणून जर तुम्ही स्वामींची पूजा करत असाल तर तुम्ही समजून जा की तुम्ही सर्व देवांची पूजा करत आहात. या सर्व देवांचे आशीर्वाद स्वामींच्या मार्फत तुम्हाला मिळत असतात.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक स्वामींचा मंत्र सांगणार आहे. या मंत्राचा केवळ रात्री झोपण्यापूर्वी जप करा. तुमच्या सर्व अडचणी मार्गी लागतील. स्वामी तुम्हाला सदैव आनंदात ठेवतील. तुमची जुन्यातील अडचण, समस्या या मंत्राने निघून जातील. मित्रांनो रोग असतील, पिडा असतील हे सुद्धा या मंत्राने नष्ट होतात. हा मंत्र खूप चमत्कारिक आहे.

कारण हा मंत्र जर तुम्ही म्हणाला तर लगेचच सकाळी उठल्याबरोबर चमत्कार जाणवेल. तुमच्या कामावरती आनंदाच्या बातम्या येतील. चला तर जाणून घेऊयात कोणता आहे तो स्वामींचा चमत्कारिक मंत्र… मित्रांनो हा मंत्र स्वामींचा स्वामी गायत्री मंत्र आहे. हा मंत्र जर तुम्ही म्हणाला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या आयुष्यामध्ये सदैव सुख, शांती, समृद्धी, समाधान आरोग्य, सर्व काही लाभेल.

।।ओम अवदूताय विध्यमये समर्थाय यधी-मही तंनो स्वामी प्रचोदयात।।

मित्रांनो हा आहे स्वामींचा गायत्री मंत्र. हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी 11 वेळा तर म्हणायलाच हवा. मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये सदैव आनंद पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, तर तुम्ही हा मंत्र नक्कीच म्हणायला पाहिजे. स्वामी सदैव तुमच्यावर कृपा दृष्टी ठेवतील.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.