याला म्हणतात १ मिनिटांत डागाळलेले, पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो दात कितीही काळपट, पिवळसर, डागडलेले असुद्या फक्त एक मिनिटात तुमचे दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे चमकायला लागतील. मित्रांनो दात हा आपल्या पर्सनॅलिटी मधला महत्त्वाचा घटक असतो. कारण चार चौघांमध्ये उठून दिसण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपले दात महत्वाची भूमिका बजावत असतात.

आपले दात जर पांढरेशुभ्र चमकत असतील तर आपला जो आत्मविश्वास असतो तो द्विगुणित होतो आणि चार चौघांमध्ये आपलं इम्प्रेशन पडते आपल्याला कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही. दात हे आपल्या आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतात. तर हे दात एका मिनिटांमध्ये पांढरेशुभ्र कसे करायचे हे आपण पाहुया.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे इनो. जे आपण गॅस किंवा असिडीटी झाली असेल त्यावेळेस आपण हे वापरतो. तर आपले दात देखील फक्त एक मिनिटांमध्ये कितीही डागडलेले असुद्या, पिवळसर असुद्या ते एका मिनिटांमध्ये पांढरेशुभ्र करण्यासाठी इनोची आपल्याला आवश्यकता आहे.

यानंतर दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे अर्धा कापलेला लिंबू. यानंतर आपल्याला लागणार आहे ब्रश. ज्या ब्रशने आपण रेग्युलर ब्रश करतो तो ब्रश आपल्याला लागणार आहे. आपल्याला इनो एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचे आहे. दातांची सफाई नीट न केल्यामुळे, तंबाखू खाल्ल्यामुळे, सतत चहा पिल्यामुळे आपले दात खराब होत असतात. तर आपण इनो घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेल्या लिंबूचा रस ऍड करायचा आहे. तर हे मिश्रण ब्रशने मिक्स करून घ्यायचे.

बऱ्याच जणांनी इनोचा वापर करून आपले दात स्वच्छ पांढरेशुभ्र केलेले आहेत. तर या मिश्रणाने आपण दररोज सकाळी दात घासतो तसे दात अर्धा ते पाऊण मिनिटे दात घासायचे आहेत. दात घासल्यानंतर एक ते दिड मिनिटे हे आपल्याला तसच आपल्या दातांवर राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही आरशामध्ये बघाल तेव्हा तुम्हाला दात स्वच्छ पांढरेशुभ्र दिसतील. धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *