रोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. नुकतीच थंडीला सुरुवात झालेली आहे. या थंडीमध्ये बऱ्याच व्यक्तींना आमवाद, ग्रंथीवाद या वेदना यासोबतच मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना मुक्कामार लागणे किंवा अक्सिडंट झाल्या कारणामुळे हात पाय फ्रॅक्चर असणे या ज्या जागा आहेत त्या थंडीमध्ये जास्त दुखतात. या दुखणाऱ्या सर्व जागा कमी करण्यासाठी या थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उबदारपणा येण्यासाठी खूप आवश्यक असणारे घटक शरीरासाठी लागतात.

हे जर आपल्या शरीराला मिळाले तर या उबदारपणामुळे आमवाद किंवा वाताचा त्रास कमी होतो. तसेच बऱ्याच व्यक्तींना सांदेदुखी, गुडघेदुखीचा त्रास असतो. यादरम्यान या सांधेदुखी, गुडघेदुखीला सुज येण्याची शक्यता असते. ही सूज कमी होण्यासाठी तसेच बऱ्याच व्यक्तींना B12 कॅल्शिअमची कमतरता असल्या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींना कॅल्शियम डेफिसिएन्सी आजार होतो. ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात. हाडे मजबूत नसणे, कमकुवत होणे. बऱ्याच व्यक्तींच्या सांध्यामध्ये कटकट असा आवाज येणे. गुडघेदुखीचा त्रास होणे. या जर समस्या तुम्हाला असतील तर हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे.

बऱ्याच व्यक्तींना भाकरी खाल्याने पित्ताचा त्रास होतो. पित्ताचा त्रास न होण्यासाठी आपण या भाकरीमध्ये कोणता पदार्थ टाकायचा आहे तो पाहुया. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाजरीच उत्पन्न घेतलं जातं. बाजरी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त थंडी सुरू होताच बाजरीचे सेवन करायला सांगतात. या बाजरीच्या सेवनाने आपल्या शरीरास उबदारपणा मिळतो. याचबरोबर कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठवण्यास ही बाजरी मदत करते. त्यामुळे हृदयासंबंधी आजार होण्याचा धोका कमी होतो.

तसेच बाजरीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. म्हणून थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचे सेवन करायला सांगतात. या बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. ज्याद्वारे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे बाजरीचे सेवन केल्याने अत्यंत चांगला फायदा होतो. अशी ही बाजरीची भाकर खाल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना पित्ताचा त्रास होतो.

याच दिवसामध्ये मुगाची डाळ बनवण्याची प्रकिया जास्त प्रमाणात केली जाते. परंतु ही मुगाची डाळ बनवल्याच्या नंतर ही भरडली जाते. त्यावेळेस ही डाळ आपण चाळून घेतो. चाळून घेतल्यानंतर त्याची जी साल आहे किंवा त्याचे बारीक बारीक जे चूर्ण आहेत ते आपण टाकून देतो. बऱ्याच व्यक्ती त्या टाकून देतात. परंतु हे न टाकून देता त्याचा जर भाकरीमध्ये वापर केला त्या व्यक्तीला पित्ताचा कसलास त्रास होत नाही. म्हणजे पूर्ण थंडीमध्ये आपण जर ही भाकर खाल्ली तर पित्ताचा त्रास न होता शरीर ठणठणीत राहते. सांधेदुखी गुडघेदुखीचा त्रास कमी होतो.

तसेच या मुगामध्ये व्हिटॅमिन A, B, C चे प्रमाण असते. तसेच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम असे घटक असतात. ज्याद्वारे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. टॉक्सिक घटक बाहेर काढण्यास मदत होते. ही भाकर आणि यामध्ये मूग किंवा दुसरा एक घटक टाकला तर सकाळी उठल्याबरोबर तुमचे पोट एकदम साफ होतं. अशी ही अत्यंत उपयुक्त भाकरी तुम्ही नियमित खायला हवी. यासोबतच या भाकरीमध्ये तुम्ही उडीद (उडदाची डाळ सुद्धा याच दिवसात केली जाते) ही जर डाळ यामध्ये टाकली आणि याची जर भाकरी खाल्ली तर याने आपल्या शरीराला डबल फायदा होतो.

म्हणजेच आपल्या शरीरातील सांधेदुखीचा त्रास कमी होतो. कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असलेला हा उडीद आहे. याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच ज्या व्यक्तीचं वजन कमी आहे त्याचं वजन वाढवण्यासाठी हा उडीद अत्यंत उपयुक्त ठरतो. ही जर भाकर दुधामधून जर घेतली तर अजून शरीरास याचा अत्यंत फायदा होतो. कॅल्शिअम दुहेरी प्रकारचं मिळतं. तसेच या भाकरीमध्ये एरंडेल तेलाचा उपयोग केला तर याने अजून फायदा होतो. असे हे घटक या बाजरीच्या भाकरीमध्ये टाकून खाल्ले तुमच्या शरीरातील सर्व वेदना निघून जातील. अशा या बाजरीच्या भाकरीचा वापर करा. धन्यवाद…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *