आजपासून असे झोपा, हे सर्व आजार होतील बरे, जाणून घ्या झोपण्याची योग्य सवय…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे आपण सर्वजण कसे झोपायला पाहिजे. तर बरेचसे आजार जे आहेत ते आपल्या झोपण्याच्या संबंधित आहेत. म्हणजे जर तुमची झोपण्याची सवय योग्य नसेल तर तुम्हाला हे आजार होतात. लकवा येणे, अटॅक चे प्रॉब्लेम असतील, चमक भरणे, नस दबने, या सारखे भयानक आजार आपल्या व्यवस्थीत न झोपल्याने होत असतात. तर आपण कसे झोपले पाहिजे याला ही काही नियम आहेत. आणि या झोपण्याच्या सवयीमुळे आपल्याला बरेचशे आजर होत असतात. आपण कोणत्या दिशेला झोपले पाहिजे शास्त्राने सांगितले आहे. शास्त्राचा आणि विज्ञानाचा खूप जवळच संबंध आहे.

शास्त्रामध्ये अस सांगितले आहे पूर्वेला डोके करून आणि पश्चिमेला पाय करून झोपावे. किंवा दक्षिणेकडे डोके करून किंवा उत्तरेकडे पाय करून झोपावे. उत्तरेकडे कधीही डोके करून झोपू नये. अस शास्त्रामध्ये सांगितले आहे. कारण शास्त्रामध्ये उत्तरेला मृत्यूची दिशा म्हंटली आहे. आणि याच वैज्ञानिक कारण पण तसच आहे. आपली पृथ्वी स्वतः लवचुंबक आहे. आणि आपल्या पृथ्वी ला साऊथ पोल आणि नॉर्थ पोल अश्या पद्धतीचे दोन पोल आहेत. म्हणजे त्यांच्याकडे गुरुत्वाकर्षनाचे चुंबक आहे.

आपलं शरीर सुद्धा एक पोल आहे. म्हणजे लवचुंबक आहे. जे डोकं आहे ते उत्तर पोल आहे आणि जे पाय आहेत ते दक्षिण पोल आहे. जेव्हा आपण डोकं उत्तरेकडे करून झोपतो तेव्हा आपल्या डोक्याचा उत्तर दृव आणि पृथ्वी चा उत्तर दृव हे रिफेलक्ट होतात म्हणजे दूर दूर फेकले जातात. त्याप्रमाणे आपल्या उत्तरेकडे सुद्धा डोकं करून झोपल्यामुळे आपल्या डोक्यावर सुद्धा एक प्रकारचे प्रेशर निर्माण होत.

त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर चांगलं राहत नाही. मेंदूला रक्त पुरवठा सुद्धा होत नाही. म्हणून आपल्याला उत्तरेकडे डोकं करून झोपायचं नाही. उत्तरेकडे डोके करून झोपल्यामुळे मानसिक तणाव, चिडचिड पणा, ब्लड व्यवस्थित नसल्यामुळे हृदय विकारचा धोका सुद्धा वाढतो. उत्तरेकडे डोकं करून झोपायचं नाही. एक तर पश्चिमेला पाय करून झोपा. किंवा उत्तरेकडे पाय करून झोपा.

अन्न पचन होण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणत्या पद्धतीने झोपले पाहिजे. बऱ्याच जणांना गॅस, ऍसिडिटी, पोट साफ न होणे, पोट फुगून  येणे अश्या समस्या असतात. या समस्या आपल्या झोपण्याच्या सवयीशी सुद्धा निगडित असतात. म्हणजे खाल्लेल अन्न जर आपल्याला पचत नसेल तर या अश्या समस्या होतात. एक पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे संध्याकाळचे जेवण केल्यानंतर एक तास आपल्याला झोपायचे नाही. आणि त्या नंतर झोपत असताना जर तुम्ही एक अंगावर झोपत असाल तर उजव्या अंगावर अजिबात झोपायचं नाही.

डाव्या अंगावर झोपायचं आहे. जर तुम्ही डाव्या अंगावर झोपले आपले जठर याची योग्य स्थिती निर्माण होते. आपली पचनाच्या स्थिती चांगली होते. आपल्या शरीरातील हार्मोन्स ची प्रोसेस सुद्धा चांगली होते. आपलं अन्न पचल जात. त्यामुळे जी गॅस होण्याची समस्या आहे, पोट दुखण्याची समस्या आहे, ती पूर्ण पणे निघून जाते. तर झोपताना तुम्ही डाव्या अंगावर झोपले पाहिजे.

कोणाकोणाला खूप मोठी उशी घ्यायची सवय असते. तर उशी ही कधीच घेऊ नये. जर तुम्हाला एक अंगावर झोपायची सवय असेल. तर उशी घेताना तुम्ही मान ज्यास्त वाकडी होऊन द्यायची नाही. ती सरळ राहील याची काळजी घ्या. जर तुम्ही मोठी उशी घेतली. तर तुम्हाला मानेचा त्रास होऊ शकतो. मानेची शीर भरून येऊ शकते. मानेची नस पण दबली जाऊ शकते. म्हणून ज्यास्त मोठी उशी वापरायची नाही.

ज्याला मणक्याच्या त्रास आहे. मणक्यामध्ये गॅप पडलेला असतो, मणका दुखत असतो, आणि हे त्रास जर असतील तर कृपया तुम्ही गादीवर झोपू नका. बऱ्याच जणांना गादीवर झोपल्याशिवाय झोप लागत नाही. पण त्याला इलाज नाही. जर तुम्हाला मणक्याच्या त्रास असेल तर गादीवर झोपू नका. झोपताना तुम्ही खाली कमी जाडीची वस्तू घ्या. आणि ते खाली फरशीवर टाकून त्यावर झोपा… जर तुम्ही अस केलं तर काही दिवसातच मणक्याच्या त्रास आपोआप कमी होईल.

ज्यांना खूप BP चा त्रास आहे त्यांनी तर पूर्वेला तोंड करूनच झोपावे. पण ज्यांना लो BP चा त्रास आहे त्यांनी झोपताना उशी खालून झोपायचं नाही. तर त्यांनी पायाखाली उशी घेऊन झोपायचं आहे. तुम्ही जर पायाखाली उशी घेऊन झोपला तर तुमचा जो लो BP चा त्रास आहे तो हळूहळू कमी होऊन जाईल. झोपताना मनामधील पूर्ण विचार काढून टाका. तुम्हाला शांत झोप लागेल. अश्या पद्धतीने जर आपण झोपलो तर आपले बरेचशे आजर निघून जातील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *