ही लक्षणे दिसताच डॉक्टर ना दाखवा नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम….

जर तुम्ही उदास बसले असाल तर सगळे लोक येऊन हाच पहिला प्रश्न विचारतील कि तुम्ही आजारी आहात का ? कारण तुमचा चेहरा तुमच्या आरोग्याची अनेक गुपिते उलगडतो. जे तुम्ही स्वतः सांगत नाही ते तुमचा चेहरा सांगून टाकतो. तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या आरोग्याच्या अनेक खुणा दिसतात. जर तुमची तब्बेत ठीक नसेल तर तुमच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसून येईल. वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यात बदल होतात जसे कि सुरकुत्या, किंवा चेहरा काळा पडणे. जर अकाली असे बदल होत असेल तर तुम्हाला वेळीच सावध होणे आवश्यक आहे. तर चला पाहूया याबाबत आणखी काही

तणाव : तणाव हा एक असा आजार आहे ज्याला लोक गांभीर्याने घेत नाहीत. धावपळीच्या आयुष्यात थोडा तणाव येणे सहाजिकच आहे पण जर तणाव जास्त झाला आणि त्यामुळे डोक्यावर त्याच्या खुणा दिसू लागल्या तर ही गंभीर समस्या आहे. जर कपाळावर ह्या रेषा दिसत असतील याचा अर्थ तुम्ही जरा जास्त चिंता करत आहात. असे असल्यास चिंता कमी करा. तुमचे मन खुश राहील असे पहा. असे केलेत तरच तुम्ही स्वतःची यांपासून सुटका करून घेऊ शकता.

लीवर मधील घाण : जर तुमच्या उजव्या भुवईवर रेषा बनलेली असेल तर याचा अर्थ तुमचे लिवर खराब आहे. या रेषा लिवरशी संबंधित असता. जास्त रेषा या ठिकाणी दिसल्यास तुमच्या लीवरची स्थिती खराब आहे असा त्याचा अर्थ होतो. एलर्जी : जर नाकाच्या वरच्या भागात तुम्हाला रेषा दिसत असतील तर असे असू शकते कि तुम्हाला एखाद्या पदार्थाची किंवा वस्तूची एलर्जी आहे. जास्त तणाव असल्याने सुद्धा बरेचदा ही रेषा दिसून येते. अशा वेळी तुम्हाला कोणत्या गोष्टीची एलर्जी आहे ते शोधून काढणे खूप आवश्यक आहे आणि त्या गोष्टीला टाळणे महत्वाचे आहे.

किडनी : आपली किडनी शरीरातील सगळी घाण बाहेर फेकते असे जरी असले तरी तुम्हाला तुमच्या किडनीची काळजी घेणे आवश्यक आहे. किडनी खराब आहे हे तुम्हाला सहजपणे ओळखता येईल. जर तुमच्या डोळ्याखाली उगाचच काळी वर्तुळे आली याचा अर्थ तुमची किडनी खराब आहे असा होतो. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.

रक्ताच्या प्रवाहात अडथळा : जर तुमचे नाक किंवा गाल उगाच लाल होत असतील तर याचा अर्थ असा होतो कि तुमचा रक्त प्रवाह नीट नाही. डोळ्यांच्या समस्या : डोळ्याच्या कडेला जर रेषा असेल तर याचा अर्थ तुमचे लिवर किडनी आणि पोट खराब आहे. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.

तोंडातून दुर्गंधी येणेः शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास त्या व्यक्तीचे तोंड आणि घसा कोरडा राहतो. चेहरयावरील त्वचा ताणल्यासारखी असते. तोंडातून दुर्गंधी येते. कोरडेपणामुळे तोंडात लाळ पुरेसे प्रमाणात तयार होत नाही, यामुळे मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया तोंडात वाढतात, ज्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते.

जास्त भूक लागतेः शरीरात पाण्याचा अभाव असेल तर जास्त भूक लागते. याबाबत पुरेसे संशोधन झालेले नाही, पण ज्या लोकांमध्ये पाण्याची कमतरता असते, त्या लोकांना काही तरी खाण्याची जास्त इच्छा असते. डिहायड्रेशन झाल्यास त्या व्यक्तीस पाणी पिऊनही पुन्हा तहान लागते. अशा वेळी साधे पाणी पिण्याऐवजी लिंबू पाणी, जिरे भिजवलेले पाणी, इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन घेणे चांगले. यामुळे आपल्याला त्वरित आराम मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *