मूळव्याध समूळ संपवा या एका उपायाने, करा फक्त हा १ उपाय….

आपण निरोगी असताना आपल्या खानपान कडे आणि आहार-विहाराकडे पाहिजे तेवढे लक्ष देत नाही, त्यामुळे मुळव्याधी सारख्या समस्या उद्भवतात, ज्या प्रचंड वेदनादायक असतात. त्यामुळे या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी आपण अनेक प्रकारचे औषधी उपचार, अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट घेत असतो, पण तरीही तुम्हाला आराम पडत नसेल, तर आजचा हा साधा सोपा उपाय तुम्ही करून पहा. बऱ्याच वेळा महागड्या ट्रीटमेंट ने फरक पडत नाही, पण साध्या सोप्या घरगुती उपायांनी आराम मिळतो. त्यामुळे हा उपाय तुम्ही एकदा अवश्य करून पहा.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो मूळव्याध म्हटलं की वेदना होतात. मूळव्याधाचा कोंब सात दिवसात सुखवून टाकणारा घरगुती उपाय आपण आज पाहणार आहोत. तर आता आपण एक सोपा उपाय व सर्वांच्या आवाक्यातील उपाय आपण पाहणार आहोत. जो तुमच्या शरीरावर कोणताही साईड इफेक्ट न पडता मूळव्याधाचा कोंब काही दिवसाच्या वापरानेच सुखून जातो.

मूळव्याधाच्या कोंबावर गुणकारी हा उपाय बनवण्यासाठी आपण घेणार आहोत अर्धा लिंबू… लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड मोठ्या प्रमाणात असल्याने मूळव्याधाचा कोंब कमी करण्यासाठी, सुखवून टाकण्यासाठी फार गुणकारी ठरते. या लिंबातील रस एका वाटीमध्ये काढून घ्यावा. यानंतर दुसरा घटक म्हणजे हळद. फार पूर्वीपासून ही हळद अँटी बॅक्टेरियल, वेदनाक्षामक म्हणून वापरली जाते.

मूळव्याधाच्या असह्य वेदना ज्यांना हा त्रास आहे तेच सांगू शकतात. त्या वेदना कमी करण्याचे काम हळद करते. या उपायासाठी आपण ही हळद थोडीशी ऍड करायची आहे. यानंतर आपल्याला आवश्यक आहे हे कॅस्टर ऑइल म्हणजेच ‘एरंडीचे तेल’… हे तेल देखील मुळव्याधावर अत्यंत गुणकारी आहे.

त्यामध्ये एक चमचा प्रमाणात एरंडीचे तेल आपण घेणार आहोत. यानंतर आपण वापरणार आहोत कापूर. जो किराणा दुकानात सहज उपलब्ध होतो. साधारणतः एक ते दोन कापूर घेणार आहोत. तो कापूर बोटांच्या साहाय्याने बारीक करून ते ऍड करायचे आहे. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करा. सर्व घटक एकजीव झाल्यानंतर हा उपाय तयार झाला.

हे लोशन मूळव्याधीचा कोंबावर लावण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याच्या साहाय्याने कोरडे करावे. यानंतर हे लोशन लावावे. नंतर ते तीस ते पन्नास मिनिटे सुखण्यासाठी ठेवावे. यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुवावे. दिवसातून दोन वेळा हा उपाय सलग सात दिवस केल्याने तुमचा मूळव्याधीचा कोंब हमखास गळून पडलेला तुम्हाला दिसेल.

सात दिवसात पूर्णपणे आराम मिळत नसेल आणि कोंबाचा आकार कमी जाणवत असेल तर आणखी काही दिवस हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल…मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.