नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आयुष्यामध्ये हाडांना फ्रॅक्चर होऊ नये असे वाटत असेल, हाडं पोलादासारखी मजबुत व्हावी अस वाटत असेल, तर किंवा याआधी कधीही हाड मोडलं असेल, हाडांमध्ये फ्रॅक्चर झालं असेल किंवा तुमची हाडे ठिसूळ झालेली असतील. सांध्यांमध्ये तुमची हाडं घासली आहेत असं तुम्हाला सांगितलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला सांध्यांचे ऑपरेशन करायला सांगितलं असेल. अशी कुठलीही समस्या तुमच्या हाडांच्या संबंधित असेल, तुम्हाला कॅल्शिअमची कमतरता असेल तरी फक्त सात दिवस एक चमचाभर एक ग्लास दुधामध्ये किंवा एक ग्लास कपामध्ये घ्या.
तुमच्या हाडांमधील पोकळी पूर्णपणे भरून येईल. हाडांमध्ये क्रॅक झाला असेल, हाड फ्रॅक्चर झाले असतील तर ते पुर्णपणे भरून येतील. झालेली हाडाची झीज पुर्णपणे भरून येईल. आयुष्यामध्ये कॅल्शियमची गोळी तुम्हाला घ्यावी लागणार नाही. इतका हा जबरदस्त हाडं मजबूत करणारा, हाडांची झीज भरून काढणारा अतिशय सोपा, साधा उपाय आहे आणि हे औषध तुम्हाला कुठल्याही दुकानात अगदी सहजरित्या मिळू शकते. याने हाडांची वाढ सुद्धा चांगली होते आणि तुमचं वय जरी कमी असेल मुलांचं, मुलांची जर उंची वाढत नसेल तर उंची वाढवण्यासाठी हा अत्यंत चांगला उपाय आहे.
हाडांच्या कोणत्याही समस्येसाठी आणि विशेषतः महिलांमध्ये आणि वयस्करांमध्ये कॅल्शियम ची कमतरता जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्यांची हाडं ठिसूळ झालेली असतात. अशांसाठी तर हा उपाय वरदान आहे. यासाठी आपल्याला लागते एक ग्लास किंवा एक कप दूध… या एक कप दुधाला चांगल्या रीतीने उकळून घ्यायच आहे. आणि त्या मध्ये एक चमचाभर बडीशेप टाकायची आहे. त्यानंतर दूध चांगल्या रीतीने उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे तो टाकायचा आहे. तो म्हणजे डिंक. धांबुळ्याचा डिंक. तो आपल्याला सहज किरणाच्या दुकानात मिळतो.
हा डिंक आपल्याला आणायचा आहे . त्याच बारीक चूर्ण करून घ्यायची आहे आणि एक चमचाभर चूर्ण गरम दुधामध्ये टाकायचे आहे. त्याला थंड होईपर्यंत ढवळायच आहे. थंड होईपर्यंत ढवळून घेतल्यानंतर तुम्ही याला उपाशी पोटी घ्या किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी घ्या. फक्त सात दिवस तुम्हाला न चुकता हे घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी सात दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी करा. ज्यांना रोज कॅल्शियम गोळी घ्यावी लागते अशा लोकांना हा उपाय एकवीस दिवसांसाठी करायचा आहे. बडीशेपमुळे काय होत तर हे जे कॅल्शियम आहे या डिंकामध्ये आणि दुधामध्ये बडीशेप आपल्याला कॅल्शियम शरीरामध्ये शोषण करण्यासाठी मदत करते आणि डिंकामध्ये कॅल्शियम हे इतर सोर्स पेक्षा चार पट जास्त असते आणि डिंक हा थोडासा चिकट असतो. त्यामुळे तुमच्या हाडाला मजबुती येते.
सांध्यांमध्ये झालेली हाडाची झीज भरून येते. तुम्ही करून बघा तुमच्या कॅल्शियम च्या गोळ्या पूर्णपणे बंद होतील. हाडांची मजबुती होईल. हाडं फ्रॅक्चर झाल असेल तर ते भरून येतील. हा सर्वांना करता येतो. असा कुठलाही व्यक्ती नाही की त्याला करता येत नाही. डायबेटिस असेल, थायरॉईड असेल सगळ्यांसाठी हा उपाय करता येतो. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून करून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल…
मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.