नारळाच्या तेलात हे मिसळून केसांवर लावा, केस असे होतील की पाहणारे प्रेमातच पडतील…

आजच्या काळामध्ये लांब आणि घनदाट केस कोणाला नाही आवडत ? तुमची सुंदरता आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाला तुमचे केसच तर चांगल्या पद्धतीने दर्शवित असतात. आपणास सांगू इच्छितो की,केसांमुळे तुमच्या चेहऱ्याचा लुक आणि स्टाईल दिसण्यास चे खूप मोठे योगदान असते आणि हेच कारण आहे की ज्यामुळे आपण आपल्या केसांची विशेष काळजी घेत असतो.

सोबतच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे केसाचे आरोग्य चांगले राहील.आपणास सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारची शाम्पू वापरतात. जेव्हा आपले आवडते केस पांढरे होऊ लागतात तेव्हा तुमचे मन विचलित होऊन जाते म्हणून या पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी तुम्ही रासायनिक द्रव्यांचा, कलर चा उपयोग करतात. या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या केसांना हानी पोहोचत असते.

केसांकरिता घरगुती उपाय, अशातच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत, त्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहील. केसांना मजबुती तसेच कोमलपणा प्राप्त होईल. सर्वात आधी तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, नारळाचे तेल तुमच्या केसांकरिता खूपच फायदेमंद असते. नारळाचे तेल फक्त तुमच्या केसांकरिताच नाही तर तुमच्या शरीरातील अन्य भागांकरीतासुद्धा उपयुक्त ठरते त्यामुळे तुमची त्वचा नरम होते. नारळाच्या तेलामध्ये उपलब्ध असणाऱ्या गुणधर्मामुळे किटाणू नष्ट होतात.

तुम्हाला सांगणार आहोत की,नारळाच्या तेलाच्या सहाय्याने आणि त्यात एक वस्तू मिसळल्यामुळे तुमच्या केसांना खूपच फायदा होणार आहे. असे करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कडुलिंबाच्या झाडावरून कडूलिंबाचे पाने घ्यायची आहेत नंतर या पानांना सुती कपड्यांमध्ये बांधून कमीत कमी दहा ते पंधरा दिवस उन्हामध्ये ठेवा.

जेव्हा तुमचे पाने एकदम सुकून जातील तेव्हा ही पाने मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या त्यानंतर ही पावडर ३०० ग्रॅम नारळाच्या तेलामध्ये मिसळा आणि मंद आचेवर गरम करा. जेव्हा हे तेल चांगल्या पद्धतीने गरम होईल त्यानंतर तेल थोडे थंड होऊ द्या मग झोपण्यापूर्वी तसेच आंघोळीपूर्वी तुमच्या केसांवर या तेलाने चांगल्या पद्धतीने मालिश करा.

यामुळे केसांच्या स्कल्प फायदा मिळेल. तुमचे केस घनदाट चमकदार आणि मजबूत होतील. आपणास सांगू इच्छितो की, कडूलिंबाच्या पानांमध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात तसेच यामध्ये असे काही कीटकनाशक असतात जे किटाणू नष्ट करतात आणि तुमच्या केसांना मजबुती प्रदान करतात.

जास्वंदाचं फुलं आपल्या केसांना अनेक पटीने फायदेशीर असतात. ते केवळ केसांच्या निरोगी वाढीस प्रेरणाच देत नसून केसांच्या गळतीला देखील रोखतात. आणि केसांना लवकर पांढरे होऊ देत नाही. व्हिटॅमिन ए आणि सी ने समृद्ध, जेव्हा आपण जास्वंदाच्या फुलांना नारळाच्या तेलासह मिसळता तेव्हा हे तेल आपल्या केसांना कमकुवत होण्यापासून रोखत. जेणे करून केसांची गळती कमी होते.

मूठभर जास्वंदाची फुले घ्या, त्यांना थंड पाण्याने धुऊन घ्या आणि उन्हात वाळवून घ्या. एकदा कोरडे झाल्यावर नारळाचं तेल गरम करा आणि हळुवारपणे त्या फुलांच्या पाकळ्या या तेलात मिसळा. मंद आंचेवर मिश्रणाला गरम होऊ द्या. थंड करायला ठेवा. तेलाला बाटलीत काढून ठेवून द्या. आता एक दिवसाआड आपल्या टाळूला लावावं आणि किमान एक तास तरी केसांमध्ये तसेच ठेवा. नंतर केसांना धुऊन घ्या.

 मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.