रावणाने स्त्रियांचे सांगितलेले हे ८ अवगुण, जे हल्लीच्या सगळ्या स्त्रियांत दिसून येतात.

रावण रामायणातील प्रमुख व्यक्तिरेखा आहे. रावण लंकेचा राजा होता. आपल्या दहा तोंडांसाठी तो प्रसिद्ध होता. म्हणूनच त्याला दशानन असेही म्हणतात. त्याच्यात अनेक गुण होते. तो सारस्वत ब्राह्मण पुलस्त्य ऋषीं आणि विश्रवेचा पुत्र एक परम भगवान शिवभक्त, राजकारणी, महाप्रतापी, महापराक्रमी योद्धा,पराकंद पंडित तसे महाज्ञानी होता.

त्याची एक पत्नी होती मंदोदरी जिच्यावर त्याचे खूप प्रेम होते. पण रामचरित मानस याच्या अनुसार जेव्हा रावणाने सीतेचे हरण केले त्यांनतर तो वानरसेनेसह लंकानगरीत गेला, तेव्हा मंदोदरी घाबरली आणि त्याला सांगितले कि तुम्ही युद्ध करू नका आणि सीतेला श्रीरामाकडे परत पाठवा आणि त्यांची क्षमा मागा.

हे ऐकल्यावर रावण हसू लागला आणि त्याने आपल्या पत्नीला स्त्रीचे आठ महत्वाचे अवगुण सांगितले. तर चला पाहूया ते कोणते अवगुण आहेत ते. पहिला अवगुण : स्त्रीकडे जास्त साहस असणे. अनेकदा स्त्रिया अशा ठिकाणी त्यांच्या साहसाचे प्रदर्शन करतात जे त्यांनी करू नये.

दुसरा अवगुण: खोटे बोलणे. रावणाने सांगितले कि स्त्रियांना सहजपणे खोटे बोल्याची सवय आहे जो एक मोठा दुर्गुण आहे. तिसरा अवगुण: स्त्रिया खूप चंचल असतात. स्त्रियांचे मन सारखे बदलते आणि अशातच त्यांच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता लागणे मुश्कील होऊन बसते.

चौथा अवगुण: अनेकदा स्त्रिया इतरांच्या विरोधात कट कारस्थाने रचत असतात म्हणजे परिस्थिती त्यांच्या बाजूने होईल. आपल्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी स्त्रिया काय काय करतात याही गोष्टी रावणाने सविस्तर सांगितल्या. पाचवा अवगुण : एकीकडे स्त्रिया खूप साहसी असतात पण काही झाले कि त्या पटकन घाबरतात सुद्धा. त्यांन असे वाटले कि गोष्टी त्यांच्या अनुकूल होत नाहीत तर त्या खूपच घाबरून जातात.

सहावा अवगुण: महिला थोड्याश्या मूर्खसुद्धा असतात. त्या विचार न करता त्या एखादा निर्णय घेतात आणि मग त्यांना पश्चात्ताप होतो कारण बरेचदा असे निर्णय चुकीचे ठरतात. म्हणून हा अवगुण मानला गेला आहे. सातवा अवगुण: स्त्रिया पुरुषांच्या बाबतीत जास्त दयाळू असतात असे मानले जाते पण रावणाच्या मते त्या निर्दयी असतात. त्या निर्दयी झाल्या तर अजिबात दया मया दाखवत नाहीत. त्यांचे हृदय कठोर असते असे रावणाने सांगितले.

आठवा अवगुण: महिला कितीही सुंदर असल्या आणि दागिने घातले किंवा सजल्या तरीही त्या साफ सफाई करत नाहीत आणि काळजी घेत नाहीत. म्हणूनच रावणाने त्यांना अपवित्र असे म्हटले होते. त्या स्वतःची नीट काळजी घेण्यात कमी पडतात.

रावणाने प्राण जाण्यापूर्वी स्त्रियांबद्दल तिसरी अशी गोष्ट सांगितली की, स्त्रिया आपल्या कोणत्याही वचनापासून कधीही मागे फिरू शकतात आणि त्या कधीही खरे बोलत नाहीत, याच कारणांमुळे स्त्रियांवर खूप विचार करून मगच भरवसा ठेवला पाहिजे. तुम्हाला आमचे हे आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेयरसुद्धा करा.

Leave a Reply

Your email address will not be published.