मटण खाणार्‍या ९०% लोकांना माहिती नाही ही महत्वाची गोष्ट, आजच जाणून घ्या नाहीतर…

भारतामध्ये बर्‍याच प्रकारचे पदार्थ आहेत, एवढे की कदाचित जगातील कोणत्याही शेफकडे नसतील. भारतीय स्वयंपाकघरात अशा बर्‍याच पाककृती आहेत ज्या परदेशी लोकांना माहिती नसतील. येथे भिन्न धर्म आणि जातीचे लोक राहतात आणि सर्वांचे स्वतःचे असे खास पदार्थ आहेत. सगळे आपल्या पद्धतीने खाण्याचे पदार्थ बनवतात., आपल्या पद्धतीचे मसाले वापरतात आणि सगळ्याचा स्वत:चा असा एक खास पदार्थ असतो, जो त्यांच्या धर्मात किंवा जातींमध्ये प्रचलित असतो. जेवढे पदार्थ शाकाहारी लोकांसाठी उपलब्ध आहेत, तेवढेच पदार्थ मांसाहारी पसंत असलेल्या लोकांसाठी आहेत.

फक्त बनवण्याची पद्धत आणि पदार्थाचे नाव वेगळे असते. नॉनवेज मध्ये चिकन, अंडे, मटन आणि बर्‍याच प्रकारचे मांस खाणे लोक पसंत करतात. मटन म्हणजेच बकर्‍याचे मांस लोक खूपच पसंत करतात. परंतु, तुम्हाला याचे किती फायदे आहेत ते माहीत आहे का? मटन खाणार्‍या ९०% लोकांना माहीत नाही ही गोष्ट, की मटन म्हणजेच लाल मांस म्हणजेच रेड मीट जर तुम्ही खाल्लेत तर तुम्हाला त्याचे खुप फायदे होतात, कोणते ते जरूर जाणून घ्या.

भारतीय नॉनवेज स्वयंपाकघरात आठवड्यातुन एकदा किंवा कोणाकडे एक दिवस सोडून मटणाचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात आणि लोक ते स्वादिष्टपणे खातात. मटन खाणे हे तब्येतीसाठी चांगले मानले जाते परंतु, त्यापासून मिळणारे फायदे कोणते आहेत याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. बकर्‍याचे मांस खाणार्‍याना माहीत असेल की यामध्ये कितीतरी प्रकार असतात, जसे मटन बिरयानी, मटन करी, कीमा आणि मटन कोरमा. बकर्‍याचे मांस तब्येतीसाठी उत्तम आहे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे, की जे याचे लेग पीस खातात, ते चिकन प्रमाणेच बकर्‍याचे लेग पीस खाल्ले तर ते तब्येतीसाठी उत्तम आहेत.

२. बकर्‍याचे मांस खाणार्‍या बर्‍याच लोकांना माहीत नाही, की पूर्ण बकर्‍यामध्ये सगळ्यात जास्त फायदे त्याच्या लेग मध्ये आहेत, म्हणजेच पायामध्ये आहेत. बकर्‍याचे लेग खाल्यामुळे शरीराची कैल्शियमची कमी दूर होईल, आणि ज्यांना शारीरिक कमकुवतपणा आहे, ते हे नक्कीच खाऊ शकतात. ३. बकर्‍याच्या पायांमध्ये असलेले विटामिन आणि प्रोटीनची मुबलकता तुमच्या शरीरातील प्रत्येक प्रकारची कमतरता पूर्ण करते आणि तुमच्या मांसपेशींमध्ये नवीन ताकद येते.

४. थंडीमध्ये मटन खाल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. डॉक्टरसुद्धा सर्दी मध्ये मटन खाण्याचा सल्ला देतात आणि लेगचे सूप सेवन करायला सांगतात. हे फक्त शरीराला ताकद देत नाही तर मेंदूला शक्ति प्रदान करते. ५. थंडीमध्ये जर तुम्ही एक दिवस सोडून दुसर्‍या दिवशी मांस खाल्ले तर खूप चांगले, कारण रोज खाणे तुम्हाला नुकसान करू शकते. जर तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ले तर ते तुमच्या तब्येतीसाठी उत्तम राहील नाहीतर तुम्हाला नुकसान करू शकते.

मित्रांनो आपल्या सर्वाना माहित असेल आपले आजी आजोबा किंवा पूर्वज सुद्धा आपल्याला सांगून गेलेले आहेतं कि, दुध किंवा दुधाचे पदार्थ हे मटणाबरोबर किंवा मटनानंतर चुकूनही खाऊ नयेत. मित्रांनो याला अपवाद किंवा एक पदार्थ तो म्हणजे दही, तुम्ही दही हे मटणाबरोबर वापरू शकता. मात्र दूध हे चुकूनही मटणाबरोबर किंवा मटनानंतर खाऊ नका किंवा पिऊ नका मित्रांनो दुधामध्ये एंटीबायोटिक गुणधर्म मोठया प्रमाणात आढळतात. लक्षात घ्या एंटीबायोटिक गुणधर्म दुधामध्ये मोठया प्रमाणात आढळतात आणि त्यामुळे ज्या एंटीबायोटिक गुणधर्मचा आणि मटणाचा ज्यावेळी संबंध येतो त्यावेळी केमिकल रिएक्शन मधून असे भयंकर पदार्थ निर्माण होतात कि, तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. मित्रांनो आजकाल बऱ्याच लोकांना अंगावरती कोडं फुटणे असा आजार आढळतो.

हा काही गंभीर आजार नाही मात्र समाजामध्ये त्या आजाराबद्दल इतकी भीती आढळते कि विचारू नका आणि म्हणून तुम्हाला जर वाटत असेल कि तुमच्या अंगावर कोडं फुटू नये. हा आजार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हे 2 विशम पदार्थ म्हणजेच मटण आणि दुध यांच ऐकत्रीत मिश्रण कधीही घेऊ नका. जर तुम्हाला दूध घ्याचच असेल मित्रांनो तुम्ही थेट दुसऱ्या दिवशी दूध घ्यायाला हवं, कारण मटण पचण्यास कमीत कमी 12 ते 24 तासाचा अंतर कालावधी लागू शकतो. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कि दुधाचं सेवन आपण मटनावरती चुकूनही करू नये.

मित्रांनो मटण खाल्यानंतर किंवा मटण खाण्यापूर्वी आपण चुकूनही मध खाऊ नका कारण मधामध्ये जे घटक आढळतात. या घटकांचं ज्यावेळी मटनाशी रासायनिक अभिक्रिया होते, त्यातून जे पदार्थ निर्माण होतात किंवा जे विषारी पदार्थ निर्माण होतात, त्यांचा थेट परिणाम आपलं हृदय, किडनी त्यांच्या कार्यक्षमतेवरती होत असतो आणि म्हणून आपल्या शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम करणारा असा हा पदार्थ आपण मटण खाल्यानंतर किंवा मटण खाण्यापूर्वी चुकूनही खाऊ नये.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.