मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर वाहण्यासाठी करतो पिंडीवर वाहिल्यानंतर पुजारी किंवा घरातील माणसे ही बेलाची पाने टाकून देतात. मित्रांनो बेलाच्या पानांना आयुर्वेदात खूप महत्व आहे.
बेलाच्या पानामध्ये इतके जबरदस्त परिणामकारक असे औषधी गुणधर्म आहे की ज्या बद्दल आपल्याला काहीच माहित नाही. आज आम्ही तुम्हाला बेलाच्या पानाचा कशाप्रकारे विविध आजारांवर उपयोग करता येतो व त्याचे कोणकोणते फायदे होतात याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
बेलाच्या पानाचा रस पिल्याने आपले शरीर आहारामधील अधिकाधिक पोषक तत्व शोषून घ्यायाला लागत मनाची एकाग्रता वाढते, ध्यान केंद्रित राहते, बेलाच्या पानाचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने हृदय मजबूत राहते, स्वथ राहते, तसेच ब्लड सेक्युलेशन वाढते, हृदयाची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
यासाठी बेलाची पाने बारीक वाटून घ्यावी त्याची चटणी बनवावी ही चटणी बनवून पाण्यामधून अथवा त्याचा काडा बनवून तो नेहमी सेवन केल्याने हृदय ठणठणीत राहते हार्टशी संबंधीत सगळे प्रॉब्लेम दुर राहतात. हा बेलाचा पानाचा काढा खूप जबरदस्त आहे. डायबेटीस असलेल्या लोकांनी 20 बेलाची पाने, 20 कडूलिंबाची पाने, आणि 10 तुळशीची पाने एकत्रित वाटून घ्यावी व त्याच्या लहान लहान गोळ्या बनवून सोकवून ठेवाव्यात व नंतर ती गोळी रोज सकाळी 1 घ्यावी ही डायबेटीस कंट्रोलसाठी जबरदस्त फायदेशीर आहे.
मित्रांनो सांधीवाद, गुडघ्याचे दुखणे जास्त असेल, हात पाय सुजले असल्यास अश्यावेळी बेलाची पाने गरम करून दुखणाऱ्या जागेवर रोज बांधा बेलाची पाने वाफ, पित्तशामक अशी आहेत.
सर्दी, खोकला, ताप यावर बेलाच्या पानाचा रस मधातून घेतल्याने चांगला फरक पडतो, पोट दुःखी, पोटात गॅस होणे, अपचन, अजीर्ण पोट होत असेल, यासाठी बेलाच्या पानाचा 10 ग्राम रस, 1 ग्राम काळीमिरी, आणि 1 ग्राम सेण्डव मीठ एकत्र करून सकाळ दुपार संध्याकाळी घेतल्याने हा त्रास कमी होतो.
सारखे तोंड येत असेल तोंडात फोड येत असतील तर बेलाची 2 ते 3 पाने चांगली चावून खावी याने आराम मिळेल. शारीरिक दूरबळता कमजोरी, थकावट होत असेल तर अशा वेळी बेलाच्या पानाचा चहा करून त्यामध्ये थोडी जिरपॉवडर आणि दूध मिक्स करून पिल्याने शारीरिक कमजोरी निघून जाते.
बेलाची पाने आंघोळीचा पाण्यात टाकून आंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी नाहीशी होते बेलाच्या पानाचा रस आणि मिसरी एकत्र करून पिल्याने पित्ताचा त्रास होत नाही. छातीत होणारी जळजळ थाबते इतके जबरदस्त औषधी बेलाची पाने आहेत. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.