किडनीची सफाई करा फक्त ५ रुपयात जाणून घ्या घरगुती रामबाण उपाय…

आजकाल लोकांमध्ये फिटनेसची खूपच लाट आली आहे. प्रत्येकजण आपल्या सुढृद्ध प्रकृतीसाठी काळजीत आहे. आपल्या स्वास्थ्यासाठी धण्याचे पाणी हा एक उत्तम उपाय आहे. हो, हे खर आहे, की कोथिंबीरीच्या पाण्यात फायटोन्यूट्रिएंट्स आणि अॅंटी-ओकसिडेंट्स आढळले आहेत., जे आपल्या स्वास्थ्यासाठी खूपच लाभदायक आहेत. नारळाप्रमाणे कोथिंबीरीचा प्रत्येक भाग मूळ, दांडी, बी हे सर्व फायदेशीर आहे.

कोथिंबीर कितीतरी प्रकारच्या रोगांपासून आपले रक्षण करते, यामध्ये अॅंटीसेप्टिक ताकद आणि वायु नाश करण्याचे गुणधर्म आहेत. कोथिंबीरीच्या पानाचा हिरवा रंग आपल्याला कारल्याची आठवण करून देतो. परंतु, याच्या स्वादाप्रमाणे यांची मागणी जगभरात खूप आहे. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे, की ती सहजपणे उपलब्ध आहे आणि महाग पण नाही. ही प्रत्येक घरातील स्वैयंपाकघरात असते. चला, तर मग जाणून घेऊया हिचे तब्येतीसाठी असणारे फायदे आणि स्वत:ला सुढृद्ध ठेवण्यासाठी हीच उपयोग करूया आणि आजरांपासून दूर राहुया.

मूत्रपिंडाची सफाई: आपले मूत्रपिंड हे एक उत्तम फिल्टर आहे, जे अनेक वर्षांपासून आपल्या रक्तातील घाण साफ करण्याचे काम करीत आहे. पण प्रत्येक फिल्टर प्रमाणे याची सुद्धहा सफाई होणे जरूरी आहे. जेणेकरून ते आणखी उत्तम काम करत राहील. आज आम्ही तुम्हाला त्याच्या सफाई बद्दल सांगणार आहोत आणि ते सुद्धहा फक्त ५ रुपयात.

एक मूठभर हिरवी पाने असलेली कोथिंबीर घ्या. त्याचे लहान लहान तुकडे करून घ्या. ती स्वछ धुवून घ्या. मग एका पातेल्यात १ लिटर पाणी घेऊन त्यात कोथिंबीर चिरलेली घाला. १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. नंतर त्याला गाळून घ्या. ते थंड होऊ द्या. हे पाणी रोज रिकाम्या पोटी प्या. तुम्ही पाहाल, की लघविवाटे सगळी घाण निघून जाईल.

रक्तदाब नियंत्रित करते: कोथिंबीरीत मैग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न यासारखी तत्वे असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहातो. चांगली झोप: दिवसभराच्या थकव्यानंतर चांगली झोप येत नाही, त्यात तणाव असेल तर नाहीच नाही. चांगली झोप झाली नाही, तर अनेक आजारांना सामोरे जावे लागते. पण, विज्ञानानुसार झोपण्याआधी जर एक ग्लास कोथिंबीर ज्यूस घेतला, तर उत्तम झोप येते. तसेच आपला मेंदू शांत राहातो.

पचंनासाठी योग्य: पोटाच्या तक्रारी कोथिंबीर ज्यूस नाहीसे करते. पोटदुखी, अपचन, बद्धकोष्टता यासारखे त्रास होत नाहीत. त्यापासून सुटका मिळते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकते: यात नैसर्गिक अॅंटी-सेप्टिक गुण आहेत. त्यामुळे विषारी द्रव्ये बाहेर टाकून शरीराला अनेक आजारांपासून कोथिंबीर ज्यूस वाचवते. हाडांच्या मजबुतीसाठी: जर तुमची हाडे कमजोर आहेत, तर एक ग्लास कोथिंबीर ज्यूस नक्कीच फायदेशीर ठरेल.

मित्रानो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा…आणि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून नक्की कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published.