का मिळतो मुलांना किंवा मुलींना खर्या प्रेमात धोका? काय आहे नेमके कारण?

मित्रांनो आपल्या आयुष्यात एखाद्या मुलीवर किंवा मुलावर इतके प्रेम करतो कि त्याला सगळे सर्वस्व देऊनच टाकतो. संपूर्ण प्रामाणिकपणे आपण हे नाते निभावतो आणि कोणतीही कसूर त्यात करत नाही. पण बरेचदा असे होते कि इतके सगळे करूनही आपले प्रेम यशस्वी होत नाही आणि काही ना काही कारणाने आपल्याला धोका हा मिळतोच. इतका कि आपले मन तुटून जाते.

पती आणि पत्नी यांचे नाते सात जन्माचे नाते मानले जाते. खरंतर आजच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी एका जन्म करिता चांगल्या मानले जातात, म्हणजे एकच नाते या जन्मात टिकले तरी खूप होते. कोणत्याही विवाहीक जीवनाकरिता विश्वास आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो परंतु अनेक वेळा अशा काही घटना घडतात की , पती आणि पत्नी यांच्या नात्यांमध्ये अंतर निर्माण होते त्यामुळे पत्नी बहुतेक वेळा तुम्हाला धोका देऊ लागते. त्याचे लग्नानंतर बाहेर संबंध निर्माण होऊ लागतात . आम्ही असेच काही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या लेखात सांगणार आहोत..

पहिल्या प्रेमाची आठवण, लग्नाआधी मुलींचा बॉयफ्रेंड असणं हे साधारण गोष्ट आहे .समस्या तेव्हा येते जेव्हा लग्नानंतरही मुली आपल्या आधीच्या बॉयफ्रेंडला विसरू शकत नसतात .जर ते आपल्या लग्नामुळे आनंदी नसल्यास त्यांना आपल्या आधीच्या बॉयफ्रेंडची आठवण जास्त येऊ लागते आणि नंतर भावनांमध्ये येऊन आपले प्रेम प्रकरण सुरू ठेवतात.

घरगुती हिंसाचार, जर लग्नानंतर पती आपल्या पत्नीसोबत मारहाण करत असेल, तिला योग्य सन्मान देत नसेल ,पत्‍नीला आपल्या पायाची धूळ समजत असेल तर पत्नीसाठी तिचे घर आणि लग्न नरक बनवून जाते .त्यानंतर पत्नी आपल्यासाठी एक नवीन नाते शोधते ज्यामुळे तिला योग्य तो सन्मान आणि आनंद मिळू शकेल म्हणूनच त्या पत्नीला परपुरुषसोबत संबंध ठेवायला आवडत असते.

बदला (सूड), काही महिला फक्त बदला घेण्याच्या सूडाने परपुरुषाशी संबंध निर्माण करत असतात. जर आपल्या पतीचे अन्य ठिकाणी काही प्रेमप्रकरण चालत असेल तर त्यांच्या पत्नी मुद्दामून त्यांना हिनवण्यासाठी परपुरुषासोबत संबंध बनवत असतात, याशिवाय पती जर आपल्या पत्नीवर नेहमी संशय घेत असेल तर संशयाला कंटाळून आपल्या पतीचे शब्द खरे करण्यासाठी मुद्दामून अन्य पुरुषांसोबत आपले प्रेम प्रकरण निर्माण करतात.

जबरदस्ती लग्न, अनेकदा मुलींचे लग्न करण्याची इच्छा नसते परंतु आई-वडिलांचा दबावामुळे मुली लग्न करण्यास तयार होतात .अशा प्रकारच्या जबरदस्तीने केलेल्या लग्नामुळे महिला जास्त आनंदी नसतात म्हणूनच लग्नानंतर पती आवडत नसल्यामुळे त्यांना प्रेम प्रकरण करण्याची इच्छा निर्माण होते.

रोमान्स चा अभाव, लग्नानंतर काही वर्षांतच पतीचा रोमान्स आणि आणि रस कमी होऊ लागतो अशाने आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पत्नी मजबुरीमध्ये अन्य पुरुषासोबत शारीरिक संबंध निर्माण करण्याकरिता प्रेम प्रकरण संबंध निर्माण करण्याकरिता प्रेम शोधतात. काहीतरी नवीन करण्याची इच्छा, अनेकदा महिला आपल्या वैवाहिक जीवनाला कटांळून जातात. त्यांच्या मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होत असते. ते लग्न तोडण्याचा विचार करत नसतात परंतु एक वेगळाच आनंद शोधण्यासाठी प्रेम प्रकरण सुरू करतात.

भावनिक पाठिंबा न मिळणे, जेव्हाही एखादी महिला दुखी असते तेव्हा त्या महिलेला आपल्या पती द्वारे पाठिंबा हवा असतो .पती आपल्या पत्नीला भावनिक आव्हान पाठींबा देत नसेल तर त्या पत्नीच्या मनामध्ये आपल्या पतीच्या बाबतीत नकारात्मक भावना निर्माण होते. पत्नी भावनिक पाठिंबा मिळवण्यात साठी कोणाचा तरी आधार घेत असते. भांडण आणि मारहानी, जर पती पत्नी यांच्यात वारंवार भांडण आणि हाणामारी होत असेल तर एक क्षण असा येतो कि,पत्नी दुसऱ्या मुलांकडे आकर्षित होऊ लागतात.

दुसरे कोणी आवडणे – बरेचदा मुलाला किंवा मुलीला जर दुसरे कोणी आवडू लागले तर धोका केला जातो. पहिल्या व्यक्तीमधला जर रस संपला तर असे होण्याची शक्यता असते. टाईमपास – बरेचदा लोक खरे प्रेम करत नाहीत, ते गंभीर नसतात त्यांना फक्त टाईमपास करायचा असतो तो करून झाल्यावर मग ते धोका देतात.

Leave a Reply

Your email address will not be published.